व्हा पुढं … २०१५ साठी

लेखक: अमोल केळकर जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
२०१४ च्या उत्तरार्धात एक महत्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे कुठल्याही फालतू चारोळी कवितेला वारेमाप प्रसिध्दी मिळवून द्यायची असेल असेल तर त्या कवितेच्या/ चारोळीच्या खाली फक्त लिहायचे कवी: " तुम्हाला माहीतच आहे ", " सांगायला हवे का? " , "आपले नेहमीचेच" इ. इ. बस ! ती कविता/ चारोळी अशी प्रसिध्द पावते की विचारायची सोय नाही कुणी तरी म्हणले आहे ना , नावात काय आहे ? (हे कोण म्हणले , आठवले का…. ? असे कृपया विचारू नये ) तर असो मला काय म्हणायचे आहे की …. मला काय म्हणायचे आहे की …. कवीचे नाव नसेल तर कविता, करू नका सादर कवीचे नाव नसेलतर कविता, करू नका सादर पुढील इलेक्शनसाठी माझा मतदार संघ असेल ' दादर ' ******************************************** कवी: आठवले का ? आठवले, आठवले , नक्कीच आठवले…. काही क्षणात ही कविता ग्रुपच्या ग्रुप वर फिरायला लागेल. बिन नावाने का होईना झालात ना प्रसिध्द , नावात काय आहे ? आणखी एक गोष्ट आमच्या लक्षात आली आहे , ते म्हणजे फेसबुकवर विचारत नाही कुत्र फेसबुकवर विचारत नाही कुत्र आणि आजकाल Whatsapp नेच हाती घेतली आहेत सुत्रं …. कवी: परत तेच नेहमीचे यशस्वी …. *********************************************** तळ टिप : ३१ डिसेंबर साठी सर्व कार्यकर्त्यांना विशेष सुचना: आजच्या दिवशी चंद्राचे ! नक्षत्र आहे भरणी ! दारू पिऊन घशाची! करू नका बरणी ! **************** कवी: सांगायला हवे का? अशारितीने मी सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की हा माझा शेवटचा धागा … तुमचा राम राम घेतो ! २०१५ साठी व्हा पुढं - . . . विशेष सूचना : फक्त आलिया साठी ( इतरांनी वाचण्यास हरकत नाही ) . . . . . . . . . . . . . शेवटचा धागा म्हणून मला फोन बिन करू नकोस. शेवटचा म्हणजे शे - व्होटचा ( १०० लाईकाचा ) असा त्याचा सुप्त अर्थ आहे. पुढील वर्षी मराठीची शिकवणी लावायची असेल तर अवश्य संपर्क कर. तुझा मित्र बंधू क. वी . आठवले

मदनबाण यांनी 31/12/2014 - 12:32 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

मैने सबेरे खाइ थी पनीर की हंडी ! इसलिये मेरेको वाज रही है जोर से थंडी ! लगी है मेरी इस तरह जिंदगी की कसोटी ! अब में पेटाउंगा घर के सामने शेकोटी :D - -- --- कवि आपले नेहमीचेच... *LOL*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Make in India: PM Narendra Modi approves action plan for ease of doing business Make in India gets defence sector spurt as BHEL takes up submarine project Brent falls towards $57 as demand concerns outweigh supply disruptions US opening of oil export tap widens battle for global market

तू सुई, मी दोरा. तू काळी, मी गोरा. तू पोळी,मी भात तू FOOTBALL,मी लाथ. तू बशी, मी कप. तू उशी, मी झोप. तू BALL, मी BAT तू उंदीर, मी CAT तू मुंगळा, मी मुंगी. तू साडी, मी लुंगी. तू लव्ह, मी प्रेम. तू फोटो, मी फ्रेम. तू डोक, मी केस. तू साबण, मी फेस. तू निसर्ग, मी फिजा. तू कविता, "मी माझा" तू घुबड, मी पंख तू विंचू, मी डंख. तू सांबार, मी डोसा. तू BOXER, मी ठोसा. तू कणिक, मी पोळी. तू औषध, मी गोळी. तू PETROL, मी CAR. तू दारु, मी बार. तू दूध, मी साय. तू केस, मी डाय. तू चहा, मी लस्सी. तू कुमकुम, मी जस्सी. तू तूप, मी लोणी. तू द्रविड, मी धोणी. तू बर्फी, मी पेढा. तू बावळट, मी वेडा. तू COMPUTER, मी CD तू CIGARETTE, मी बीडी. तू TIGER, मी LION. तू DADAR, मी SION. तू टक्कल, मी केस. तू CANTEEN, मी मेस. तू केस, मी कोंडा. तू दगड, मी धोंडा. . .. ... .... ..... ...... ....... ........ ......... .......... ........... ............ ............. .............. ............... ................ तुम्ही काहीही लिहा... लोकं वाचत बसतात ! *LOL*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Make in India: PM Narendra Modi approves action plan for ease of doing business Make in India gets defence sector spurt as BHEL takes up submarine project Brent falls towards $57 as demand concerns outweigh supply disruptions US opening of oil export tap widens battle for global market

अनन्त अवधुत यांनी 31/12/2014 - 12:47 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

अरे माह्या सत्कारासाठी आनले होते, हार तुरे अन फ़ुलेबी आन ३१/१२चा दिवस पाहुन, मिपावर टाकली ह्यान जिलेबी ।

डॉ सुहास म्हात्रे यांनी 31/12/2014 - 16:12 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

हे कोण म्हणले , आठवले का…. ? छे, छे, आठवल्यांनी असे म्ह्टल्याचे अगोदरच नाकारले आहे :) ;)