साहित्यःमुळा चकत्या १ मोठी वाटी
मुळ्याचा पाला १ मोठी वाटी
कोथिंबिर २ चमचे
मिरच्या ७ ते ८ (आवडिनुसार)
लसुण ३ पाकळ्या
जिरे १/२ चमचा
लिंबु रस १ चमचा
मीठ
साखर
तेल
कृती: मुळ्याच्या चकत्या आणि मुळ्याचा पाला ठेचुन घ्यावा.ठेचायला शक्य नसेल तर मिक्सरवर जाडसर एकत्र वाटुन
घ्या.
कोथिंबिर्,जिरे,मिरच्या आणि लसूण एकत्र वाटुन घ्या.
कढईत मोहरी,हिंग,हळदिची फोडणी करून त्यात मिरचीचे वाटण घाला.एकदा परतुन घ्या.
त्यात ठेचलेला मुळा आणि मुळ्याचा पाला टाकावा.
पाला भरपुर परतुन झाल्यावर मीठ्,किंचीत साखर टाकावी
एक वाफ आल्यावर लिंबाचा रस घालावा.छान एकत्र केले कि मुळ्याचा ठेचा तयार.
हा ठेचा थोडा तिखटच असावा.गरम भाकरी,घट्ट दहि आणि मुळ्याचा ठेचा थंडित मस्त लागतो.

वाचने
27430
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा ठेचा कधी करून नाही पाहिला
मस्त
सॉलिड दिसतय. मुळा आवडत नाही
न क्की क रु न ब घे न.
झकास!
मुळ्याची भाजी माझी आवडती.
फोटोपण छान आलेत. घट्ट दही..
(No subject)
सुरेख पाकृ!
सुंदर फोटो व सोप्पी पाकृ!
अरे भारी एकदम..तोंपासू
मस्तच..... वेगळा प्रकार
मुळ्याचे पराठे
.
मस्त
मुळा आवडतो
अपर्णाताई, परड्यातले मुळे
In reply to मुळा आवडतो by स्पंदना
घरच्या ताज्या कोवळ्या
In reply to मुळा आवडतो by स्पंदना
छान पा़कृ. ताट मस्त दिसतयं
केला.मस्त झालाय._/\_
मस्त
मस्तं.
मस्त
सुरेख सादरीकरण
थोडा जाडसर करायचा मिक्सरमधे
In reply to सुरेख सादरीकरण by सस्नेह
मी ही मुळे घेतले, आमच्या कडे
हा पदार्थ पहिल्यांदाच बघतिये.
ठेचा
पा.कृ चविष्टं वाटते आहे.
हुम्म्म
हिवाळ्यात दिल्लीत मिळणारे
अहो एव्हढ लिहीलत पण, एखादा
In reply to हिवाळ्यात दिल्लीत मिळणारे by विवेकपटाईत
मुळ्याची दही घातलेली कोथिंबीर
In reply to हिवाळ्यात दिल्लीत मिळणारे by विवेकपटाईत
थंडी मधे अश्या अस्सल करंट
आह्ह... ठेच्याच्या या वेगळ्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ये जो चिलमन हैं, दुश्मन हैं... { मेहबूब की मेहंदी (१९७१) }याला आम्ही मुळ्याचा भगरा
काल करुन पाहीला , मस्तच लागला
धन्यवाद कविता..
In reply to काल करुन पाहीला , मस्तच लागला by कविता१९७८
हयाच मिश्रणात कणिक [गव्हाचे
वेगळीच पाकृ.
नवीनच प्रकार ,नक्की करणार
आणखी पौष्ठिक करायाचे असेल तर
मुळ्याचा ठेचा
धन्यवाद!
कहर ! करायलाच हवा हा ठेचा !
तुझा नाव इशा १२३ बदलून ठेचा
धन्यवाद ..
सुमडीत सांगते तुला
In reply to धन्यवाद .. by इशा१२३
मि मुळ्याच्या पराठ्याचि रेसिपि शोधत होते