Skip to main content

सिंहाच्या तोंडाला खूप घाण वास येतो आहे. कळून सवरूनही सिंह विचारतो की त्याच्या तोंडाला घाण येते आहे काय? आता तू काय सांगाशील -

सिंहाच्या तोंडाला खूप घाण वास येतो आहे. कळून सवरूनही सिंह विचारतो की त्याच्या तोंडाला घाण येते आहे काय? आता तू काय सांगाशील -

Published on शनीवार, 09/08/2008 प्रकाशित मुखपृष्ठ

याद्या 1476
प्रतिक्रिया 37

... म्हणून कधी नव्हे ते गोष्ट सांगत होतो. बसल्याबसल्या चाळा म्हणून कौलास वरील प्रश्न लावला आहे. चीअर्स - एकलव्य

मेलं बिचारं - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

असं खरं बोलून आपण नेमके कितीवेळा मेला आहात याचा विचार केला आहे का कधी? ;) मी नाही बोलले - लोलक बोलायला लावतो.

In reply to by प्रियाली

लोलक बोलायला लावतो, मी नाही बोलत ! क्या बात है ! हे असे आम्हाला सुचले असते, तर आम्हीही संपादक नसतो झालो ? च्यामारी, सत्य वचे वचनाला नाथा, करुनी पदाला या सुर विमला !!! आणी म्हणे आम्ही शत्रू !!!! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

मी ससा: मेलं बिचारं - सर्किट खरंच? बघा बुवा!

In reply to by विसोबा खेचर

दुर्लक्ष आहे तोवर ठीक आहे.... पण "एकलव्य हकनाक मेला बिचारा" असे काही दिवसांनी झळकणार की काय. (जंगलात वाढलेला आणि राजपुत्रांपासून हातभर दूर असलेला) एकलव्य

?????

In reply to by ब्रिटिश टिंग्या

अंगठाबहाद्दर

प्रिय एकलव्य, मुलाला तुमचा प्रश्न विचारला. त्याचे उत्तर असे. डायवोर्स वकीलाचे कार्ड देइन. विनायक प्रभु

In reply to by विनायक प्रभू

मुलाला तुमचा प्रश्न विचारला. त्याचे उत्तर असे. डायवोर्स वकीलाचे कार्ड देइन. विनायक प्रभू - आपल्या ठिणगीचे उत्तर कळले नाही... पण त्यामुळेच जास्त कुतुहल आहे. काय काय चक्रे मुलांच्या डोक्यात चाललेली असतील याचा नेम नाही. (आणखी एकदा हतबुद्ध झालेला) एकलव्य

In reply to by एकलव्य

आपल्या ठिणगीचे उत्तर कळले नाही.. =)) जबरा शब्द योजना ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

प्रिय एकलव्य, माझे स्पेशलायझेशन "सहन ही होत नाही सांगताही येत नाही" वासाबद्दल आपल्याला माहीत नाही. सिंहाची कायम्ची दोस्तीची गेरंटी. असले बरेच सिंह पाळ्लेला, विनायक प्रभू

In reply to by विनायक प्रभू

उगाचच सल्ला... तो विसरा पण स्वतःच्या स्पेशलायझेशनबद्दल खुलेपणाने सांगितल्याबद्दल आभार!

मी आपल्या कन्यारत्नाप्रमाणे - मदत करण्यास तत्पर...पण सिंहोबा घास करून कधी टाकतील त्याचा नेम नाही हो!
मला की नाही सर्दी झाली आहे. वासच येत नाही (हा तर आपला कोल्हा! दुनियेला पुरून अजून उरला आहे झालं)...
आणि मला वाटलं की दुनियाच कोल्ह्यांची आहे. ;) ह. घ्या

In reply to by प्रियाली

आणि मला वाटलं की दुनियाच कोल्ह्यांची आहे. ह. घ्या खरं आहे म्हणा एका अर्थी! मला असंही वाटतं की कोल्ह्यांचीही एक वेगळीच दुनिया आहेच. (आपल्याच दुनियेत मस्त) एकलव्य

आता तुम्ही बोला (किंवा खरे सांगू तर तुम्ही नकाच बोलू. तुमच्या पुढच्या पिढीला विचारा... ) अजून माझी पुढची पिढी आली नाही आहे; तुमच्या कन्यारत्नाचं उत्तरच पटलं.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अजून माझी पुढची पिढी आली नाही आहे; तुमच्या कन्यारत्नाचं उत्तरच पटलं. यमीताई - अहो तुम्हीच पुढच्या पिढीतल्या आहात हे झळकते आहेच की. प्रतिसादाबद्दल धन्यवाद! (पिढ्यानपिढ्यापासूनचा) एकलव्य

म्या काय म्हंतो की शिंवाजवळ जावच कशापायी? नाय म्हणजे ये माहित हाय कि तो शिंव हाञ तो तरास देइल तर कशाला जाव जवळ? आपल दुरुन खडं माराव कि त्याला झाडावर बसुन....

In reply to by लबाड मुलगा

अवो ते विंगरजी हाय ... सायब गेला भासा रायली!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अवो ते विंगरजी हाय ... सायब गेला भासा रायली! अस्स व्हय ... असुं दे असुंदे सायब जावु दे सायबाची मानस रावु दे

त्यानंतर एक दिवस लंघन करावे :S पुढचे दोन दिवस सशाचे सूप प्यावे :O नंतरच्या दिवशी कोल्ह्याला पंगतीला घेऊन कोवळ्या हरणाचे मांस खावे :P तोंडाचा वास कायमचा जाईल! ;) (खुद के साथ बातां - रंग्या, ह्यातला तू कोण रे? ससा, हरीण की कोल्हा? :W :? ) चतुरंग

अहो डॉ. दाढे कुठे आहात हो! तुमचा एक राजघराण्याचा पेशंट वाट पाहतोय ;) -(मिपाच्या प्रश्नांची उत्तरे मिसळप्रेमींतच शोधणारा) ऋषिकेश

प्रिय एकलव्य, प्रश्न बायको समोर विचारला. उत्तराने तिचा पण गोंधळ उडाला. तुमची गादी चालवतो आहे चा आहेर मीळाला. स्पश्टिकरण असे: सिंहाच्या तोंडाच्या वासाचा सर्वात जास्त त्रास कोणाला? अर्थात सिंहिणिला. आता बायकोचे आयकत नाही त्याला डायवोर्स व़कील लागणारच. तुला चाल्तो का सिगारेट चा वास?गादी बाहेर. म्हणुन सिगारेट सुट्ली. अमेरीकेत कुठ्ल्याही कारणावरुन बायको सोडु शकते असे काहीतरी लेख वाचले असणार. द्रोणाचार्य विनायक प्रभु. आजकाल मी पण जपुन असतो काय बोलेल चा नेम नाही

प्रिय एकलव्य, मि.पा वर प्रतिमा चर्चेत आमच्या प्रतिमेची भर. ती खरी आहे. जगातल्या सर्व सिंहाना ह्या समस्येचा त्रास कधि ना कधि होतोच. हे स्पेशलाय्झेशन मुळे आपल्य्याला टर्कुन असतात. द्रोणाचार्य विनायक प्रभु

ससा, हरिण, कोल्हा यांच्या जागी असतो तर सर्दी झाली असती. यांच्यापैकी कोणीही सिंहाला दात घासायची "ऑफर" दिली असती तर सिंहाने बहुधा त्यांच्या हाडाने दात साफ केले असते. तुमच्या कन्यारत्नाचे उत्तर सशाच्या उत्तरापेक्षा वेगळे का ते कळले नाही.

In reply to by धनंजय

यांच्यापैकी कोणीही सिंहाला दात घासायची "ऑफर" दिली असती तर सिंहाने बहुधा त्यांच्या हाडाने दात साफ केले असते. अगदी हेच... कोल्हाच्या बाबतीतही शंभरात नव्व्याण्णव वेळा कदाचित सिंह त्यालाही खाऊनच टाकेल. हरणाचे उत्तर आणि कोल्हयाचे उत्तर वेगळे आहे... पण फक्त मूर्ख सिंहांसाठीच! तुमच्या कन्यारत्नाचे उत्तर सशाच्या उत्तरापेक्षा वेगळे का ते कळले नाही. शक्यता नाकारता येत नाही. शंभरात अठ्ठ्याण्णव वेळा कदाचित आपण म्हणता तेच घडेल. घमेंडी सिंहासमोर कोकराचा निभाव लागणार नाही. पण गुणात्मक दृष्ट्या हेच उत्तर मला इतरांपेक्षा वेगळे भावले. हमखास मरण्यापेक्षा कदाचित (अगदीच यदाकदाचित का असेना) एखादा सिंह या उत्तराने जीवनदान देईल. अवांतर - निव्वळ टाईमपास म्हणून हा कौल लावला आहे. हे जरी खरे असले तरी त्याक्षणी "अरेच्या हे सालं आपल्या डोक्यातच आलं नाही" असे एकदम मनात चमकून गेले. वास येतोय बिचार्‍याच्या तोंडाला मग मदत करायली हवी हे सरळसोट सूत्र माझ्या निर्ढावलेल्या मनात दूरदूरवरही आले नाही. पण बहुतेक सर्व लहान मुले "हे वर दिलेले" किंवा "अशीच काहीशी " उत्तरे देतील.

न उत्तर देण्याचा ऒप्शन खुला असेल ना? शिंव्ह कुठे म्हन्तो कि उत्तर द्या नाहीतर खाउन टाकिन. काय रे उत्तर का देत नाही असे डरकाउन विचारले तर कोल्ह्यासारखे उत्तर द्यावे. शिंव्हाच्या मुड प्रमाणे खाली ल उत्तरे १) पार्टी झालि ना मग वास येनारच २) अहो पोट खराब झाले तरी बी त्वंडाला वास मारतोय ३) शिंव्हिनीसमोर जाताना काळजी घ्या. अहो इदेशीचा वास लप्वायला किमाम खाल्ला तर देशीचा वास मारतुया. ४)कोण आहे रे तिकडे? कोण म्हन्तो रे वास येतोय? आपणच प्रतिप्रश्न उपस्थित करावा. ५) महाराज वास येतुय पन दुसर्याच्या तोंडाचा आपल्या मुखकमलाचा नव्हे. ६) अहो मपलाच वास इतका येतुय त मंग दुसर्याच्या तोंडाचा वास काय येनार. . . . . प्रकाश घाटपांडे

नमस्कार, दात घासायला मदत करू काय? (आमचे कन्यारत्न) क्या बात है !!!!!!! एकदा माझ्या भाच्याला सांगितले की उद्या तुळशीचं लग्नं आहे.ताबडतोब प्रश्न आला पण साख्ररपुडा कधी झाला ??????? अशा वेळी सिंहाची शेळी व्हायला जराही वेळ लागत नाही . आपला... ( लहान मुलांचे असे बोल ऐकायला उत्सुक असलेला ) संतोष. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

सगळ वाचल पन प्रश्न पडला की आता कुठे सिंह उरलेत सगळेच बिन दातां चे आहेत आणि पशु उद्यानात, सर्कशीतल खाद्य म्हणजे तोडा चा वास येणारच

काय रे एकलव्या? तुझा हा सिंह अंमळ वेडझवाच दिसतोय स्वतःच्या तोंडाला येणारा वास माहित असेल तर बाकिच्यांना कशाला विचारतोय?

In reply to by भिकारचोट वेलणकर

... सिंहाचे कातडं पांघरून आलेला? अंमळ नाही पुरताच वेडझवा आहेस. अवांतर - स्वतःच्या तोंडाला येणारा वास माहित असताना बाकिच्यांना विचारणारे "थोर विचारवंत" म्हणून प्रसिद्ध होतात असे काहीसे ऐकून आहे.

मस्तच कौल..... :H :B :B :B बाकरवडी :B :B :B खाव खाव खाव ! फक्त मिसळपाव !!