लोलक बोलायला लावतो, मी नाही बोलत !
क्या बात है !
हे असे आम्हाला सुचले असते, तर आम्हीही संपादक नसतो झालो ?
च्यामारी, सत्य वचे वचनाला नाथा, करुनी पदाला या सुर विमला !!!
आणी म्हणे आम्ही शत्रू !!!!
- सर्किट
दुर्लक्ष आहे तोवर ठीक आहे.... पण "एकलव्य हकनाक मेला बिचारा" असे काही दिवसांनी झळकणार की काय.
(जंगलात वाढलेला आणि राजपुत्रांपासून हातभर दूर असलेला) एकलव्य
मुलाला तुमचा प्रश्न विचारला. त्याचे उत्तर असे. डायवोर्स वकीलाचे कार्ड देइन.
विनायक प्रभू - आपल्या ठिणगीचे उत्तर कळले नाही... पण त्यामुळेच जास्त कुतुहल आहे. काय काय चक्रे मुलांच्या डोक्यात चाललेली असतील याचा नेम नाही.
(आणखी एकदा हतबुद्ध झालेला) एकलव्य
प्रिय एकलव्य,
माझे स्पेशलायझेशन "सहन ही होत नाही सांगताही येत नाही" वासाबद्दल आपल्याला माहीत नाही. सिंहाची कायम्ची दोस्तीची गेरंटी. असले बरेच सिंह पाळ्लेला,
विनायक प्रभू
आणि मला वाटलं की दुनियाच कोल्ह्यांची आहे. ह. घ्या
खरं आहे म्हणा एका अर्थी! मला असंही वाटतं की कोल्ह्यांचीही एक वेगळीच दुनिया आहेच.
(आपल्याच दुनियेत मस्त) एकलव्य
आता तुम्ही बोला (किंवा खरे सांगू तर तुम्ही नकाच बोलू. तुमच्या पुढच्या पिढीला विचारा... )
अजून माझी पुढची पिढी आली नाही आहे; तुमच्या कन्यारत्नाचं उत्तरच पटलं.
अजून माझी पुढची पिढी आली नाही आहे; तुमच्या कन्यारत्नाचं उत्तरच पटलं.
यमीताई - अहो तुम्हीच पुढच्या पिढीतल्या आहात हे झळकते आहेच की. प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
(पिढ्यानपिढ्यापासूनचा) एकलव्य
म्या काय म्हंतो की शिंवाजवळ जावच कशापायी? नाय म्हणजे ये माहित हाय कि तो शिंव हाञ
तो तरास देइल तर कशाला जाव जवळ?
आपल दुरुन खडं माराव कि त्याला झाडावर बसुन....
त्यानंतर एक दिवस लंघन करावे :S
पुढचे दोन दिवस सशाचे सूप प्यावे :O
नंतरच्या दिवशी कोल्ह्याला पंगतीला घेऊन कोवळ्या हरणाचे मांस खावे :P
तोंडाचा वास कायमचा जाईल! ;)
(खुद के साथ बातां - रंग्या, ह्यातला तू कोण रे? ससा, हरीण की कोल्हा? :W :? )
चतुरंग
प्रिय एकलव्य,
प्रश्न बायको समोर विचारला. उत्तराने तिचा पण गोंधळ उडाला. तुमची गादी चालवतो आहे चा आहेर मीळाला.
स्पश्टिकरण असे: सिंहाच्या तोंडाच्या वासाचा सर्वात जास्त त्रास कोणाला? अर्थात सिंहिणिला. आता बायकोचे आयकत नाही त्याला डायवोर्स व़कील लागणारच. तुला चाल्तो का सिगारेट चा वास?गादी बाहेर. म्हणुन सिगारेट सुट्ली. अमेरीकेत कुठ्ल्याही कारणावरुन बायको सोडु शकते असे काहीतरी लेख वाचले असणार.
द्रोणाचार्य विनायक प्रभु. आजकाल मी पण जपुन असतो काय बोलेल चा नेम नाही
प्रिय एकलव्य,
मि.पा वर प्रतिमा चर्चेत आमच्या प्रतिमेची भर. ती खरी आहे. जगातल्या सर्व सिंहाना ह्या समस्येचा त्रास कधि ना कधि होतोच. हे स्पेशलाय्झेशन मुळे आपल्य्याला टर्कुन असतात.
द्रोणाचार्य विनायक प्रभु
ससा, हरिण, कोल्हा यांच्या जागी असतो तर सर्दी झाली असती. यांच्यापैकी कोणीही सिंहाला दात घासायची "ऑफर" दिली असती तर सिंहाने बहुधा त्यांच्या हाडाने दात साफ केले असते. तुमच्या कन्यारत्नाचे उत्तर सशाच्या उत्तरापेक्षा वेगळे का ते कळले नाही.
यांच्यापैकी कोणीही सिंहाला दात घासायची "ऑफर" दिली असती तर सिंहाने बहुधा त्यांच्या हाडाने दात साफ केले असते.
अगदी हेच...
कोल्हाच्या बाबतीतही शंभरात नव्व्याण्णव वेळा कदाचित सिंह त्यालाही खाऊनच टाकेल. हरणाचे उत्तर आणि कोल्हयाचे उत्तर वेगळे आहे... पण फक्त मूर्ख सिंहांसाठीच!
तुमच्या कन्यारत्नाचे उत्तर सशाच्या उत्तरापेक्षा वेगळे का ते कळले नाही.
शक्यता नाकारता येत नाही. शंभरात अठ्ठ्याण्णव वेळा कदाचित आपण म्हणता तेच घडेल. घमेंडी सिंहासमोर कोकराचा निभाव लागणार नाही. पण गुणात्मक दृष्ट्या हेच उत्तर मला इतरांपेक्षा वेगळे भावले. हमखास मरण्यापेक्षा कदाचित (अगदीच यदाकदाचित का असेना) एखादा सिंह या उत्तराने जीवनदान देईल.
अवांतर - निव्वळ टाईमपास म्हणून हा कौल लावला आहे. हे जरी खरे असले तरी त्याक्षणी "अरेच्या हे सालं आपल्या डोक्यातच आलं नाही" असे एकदम मनात चमकून गेले. वास येतोय बिचार्याच्या तोंडाला मग मदत करायली हवी हे सरळसोट सूत्र माझ्या निर्ढावलेल्या मनात दूरदूरवरही आले नाही. पण बहुतेक सर्व लहान मुले "हे वर दिलेले" किंवा "अशीच काहीशी " उत्तरे देतील.
न उत्तर देण्याचा ऒप्शन खुला असेल ना? शिंव्ह कुठे म्हन्तो कि उत्तर द्या नाहीतर खाउन टाकिन.
काय रे उत्तर का देत नाही असे डरकाउन विचारले तर कोल्ह्यासारखे उत्तर द्यावे.
शिंव्हाच्या मुड प्रमाणे खाली ल उत्तरे
१) पार्टी झालि ना मग वास येनारच
२) अहो पोट खराब झाले तरी बी त्वंडाला वास मारतोय
३) शिंव्हिनीसमोर जाताना काळजी घ्या. अहो इदेशीचा वास लप्वायला किमाम खाल्ला तर देशीचा वास मारतुया.
४)कोण आहे रे तिकडे? कोण म्हन्तो रे वास येतोय? आपणच प्रतिप्रश्न उपस्थित करावा.
५) महाराज वास येतुय पन दुसर्याच्या तोंडाचा आपल्या मुखकमलाचा नव्हे.
६) अहो मपलाच वास इतका येतुय त मंग दुसर्याच्या तोंडाचा वास काय येनार.
.
.
.
.
प्रकाश घाटपांडे
नमस्कार,
दात घासायला मदत करू काय? (आमचे कन्यारत्न)
क्या बात है !!!!!!!
एकदा माझ्या भाच्याला सांगितले की उद्या तुळशीचं लग्नं आहे.ताबडतोब प्रश्न आला
पण साख्ररपुडा कधी झाला ???????
अशा वेळी सिंहाची शेळी व्हायला जराही वेळ लागत नाही .
आपला...
( लहान मुलांचे असे बोल ऐकायला उत्सुक असलेला )
संतोष.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
... सिंहाचे कातडं पांघरून आलेला? अंमळ नाही पुरताच वेडझवा आहेस.
अवांतर - स्वतःच्या तोंडाला येणारा वास माहित असताना बाकिच्यांना विचारणारे "थोर विचारवंत" म्हणून प्रसिद्ध होतात असे काहीसे ऐकून आहे.
विकांताची सुरुवात...
मी ससा
ससोबा
In reply to मी ससा by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
लोलक
In reply to ससोबा by प्रियाली
खरंच??
In reply to मी ससा by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
दुर्लक्ष...!
हकनाक मेलं बिचारं
In reply to दुर्लक्ष...! by विसोबा खेचर
?????
!!!!!
In reply to ????? by ब्रिटिश टिंग्या
तोंडाला वास
वकिली!
In reply to तोंडाला वास by विनायक प्रभू
आपल्या
In reply to वकिली! by एकलव्य
तोंडाला वास
सांभाळून राहा
In reply to तोंडाला वास by विनायक प्रभू
मदत
मला वाटतं...
In reply to मदत by प्रियाली
आता तुम्ही
पुढची पिढी
In reply to आता तुम्ही by ३_१४ विक्षिप्त अदिती
म्या काय
वा रे पक्या
In reply to म्या काय by लबाड मुलगा
जल्लातुमी
In reply to वा रे पक्या by एकलव्य
अवो ते
In reply to जल्लातुमी by लबाड मुलगा
अवो ते
In reply to अवो ते by ३_१४ विक्षिप्त अदिती
"डेन्जर" पक्याला
In reply to अवो ते by लबाड मुलगा
पहिल्या दिवशी सत-इसबगोलचा डोस द्यावा
पेशंट
वास आणि इतर
हा हा हा
In reply to वास आणि इतर by विनायक प्रभू
स्पेश्लायझेशन
औकात बघून
त्याक्षणी मला असे वाटले की ...
In reply to औकात बघून by धनंजय
निरुत्तर
दात घासायला मदत करू काय?
तुमा सरवांच खर
काय रे
तूच तर नव्हेस ना तो?...
In reply to काय रे by भिकारचोट वेलणकर
मस्तच