झक्कास विडंबन पण या सर्कूपासून चार हात दूरच रहा. कधी कोणाला चावेल याची खात्री नसते. :)
मूळ पंक्तींचा शोध घेताना बघा काय सापडलं
अरे विंचू चावला, रे विंचू चावला, रे विंचू चावला, हो
महाराज, महाराज काय झाले काय एकाएकी ?
काम, क्रोध विंचू चावला
तम घाम अंगासी आला
त्याने माझा प्राण चालिला
मनुष्य इंगळी अति दारुण
((हा, हा, म्हणजे अति ’दारू’ नं)
दारूचा आणि इंगळीचा काही संबंध नाही.
दारूण म्हणजे भयंकर.
(भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का ?)
अभ्यंकरचाही संबंध नाही, अभ्यंकर नव्हे, भयंकर म्हणजे अति भयंकर.
(अति भयंकर म्हणजे ?)
खूप भयंकर.
(अन् खूप भयंकर म्हणजे ?)
मायंदाळ भयंकर.
(अन् मायंदाळ भयंकर म्हणजे ?)
तुझा दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर.
(बापरे !))
डिश्क्लेमर : देवाशप्पथ वरचे शब्द शाहिर साबळ्यांनी एकनाथांचे भारूड प्रचलित केले त्यातील आहेत. ;)
या सर्कूपासून चार हात दूरच रहा. कधी कोणाला चावेल याची खात्री नसते.
:)
पण आता आम्हाला चावून झालंय की! त्यामुळे आता थोडीतरी इम्युनिटी येईल की आमच्यामध्ये!!:)
देवाशप्पथ वरचे शब्द शाहिर साबळ्यांनी एकनाथांचे भारूड प्रचलित केले त्यातील आहेत.
मला माहीती आहे. ते कडवं मी हेतुपुरस्सरच गाळलं आहे....
शाहिर डांबिस पिवळे,
हाण तिच्या *** :))
डायरेक्ट.. विंचवाच्या नांगीला हात.. :O
अता धोतर सांभाळा.. :W
एकदम कडक भा(ंडारकर)रुड..._/\_ =D>
(अगगगगागागाऽऽगाऽऽगाऽऽऽ)केशवसुमार
वेड्यासारखी स्वतःशी बडबड: एक कडव मुद्दामुन गाळलं नाही तर केश्या लेका तुझपण धोतेर गेले होते :SS
पिडांकाका,
इथे अमेरिकेत राहून हे सगळे विचार स्वातंत्र्य वगैरे ठीक आहे, पण तिकडे ठाण्यात हे कसे हो चालणार ?
तिकडे "आधी भगिनीफंडात पैसे घाला" मगच समाजाविषयी बोला, असा स्ट्रिक्ट नियम आहे.
पण तरीही,
सामोरी धरूनी विडंबन,
सत्यरूप दाविले जाण,
किंचित राहिली फुणफुण,
फुंक घाली पिंडाकाका!
हे जबरी !!!!!!
या दंशाला उतारा,
सिरियसली घ्यायचं टाळा,
नेमस्तपणा अंगिकारा,
मग सर्कू उतरे झरझरा.....
आणि हे तर खलासच !!!!!!!
पण जरा जपून बरं का,
अधिक नेमस्तपणा वापरला, तर आपले नाव "पिवळानंद" व्हायचे !
- सर्कू
मस्त विडंबन!
काय हे ?? आम्हाला प्रातःस्मरणीय असलेल्या एकनाथ महाराजांच्या भारुडाचे देखिल विडंबन? संतकवी,त्यांच्या साहित्याची ही सर्किटछाप खिल्ली उडवली जाणे, हे लेखन म्हणजे अख्ख्या भागवत धर्मावर व भागवत साहित्यावरचा आणि संतांसारख्या श्रद्धास्थानांवरचा गलिच्छ हल्ला आहे,असे मला वाटत नाही. ;)
;)
-कोलबेरलाडू
आमचा डायरप्रणित चमचा कोलबेर,
असे गलिच्छ हल्ले सर्कूव्यतिरीक्त इतर कुठूनही आले, तरी चालते.
बाबा रे, तूदेखिल ह्या स्थळाचा संस्थापक सदस्य, तुला हे देखील माहिती नाही ?
इतिहास - भाग ६ मध्ये वाच सगळे हे आता.
पाचव्या भागात राघोबादादा मुख्य पात्र आहे.
- नारायण राव सर्किट पेशवे
संतकवी,त्यांच्या साहित्याची ही सर्किटछाप खिल्ली उडवली जाणे, हे लेखन म्हणजे अख्ख्या भागवत धर्मावर व भागवत साहित्यावरचा आणि संतांसारख्या श्रद्धास्थानांवरचा गलिच्छ हल्ला आहे,असे मला वाटत नाही.
=))
कोलबेरा, अधुनमधून असाच आपला 'दुसरा' टाकत जारे !!! :)
>>मला वाटलं होतं की हल्ली आणिबाणीत त्याला "धावती गाढवे" म्हणतात !
हा हा हा ...
म्हणा, काहीही म्हणा पण ते म्हणताना इतिहास डोळ्याआड जाऊ देऊ नका ...
नाहीतर "ध" चे अजुन काहीतरी वेगळे व्ह्यायचे आणि रामायण घडायचे ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
मिसळपाव लोकप्रिय व्हायचे कारणांपैकी ऐक कारण आहे, की येथे ऐकमेकाची चेष्टामस्करी चालते. साहीत्याचे उत्तर हे साहीत्यानेच दिले जाते.
अजुन तरी संध्याकाळी मैदानात भेट अशी भाषा ऐकली नाही.
हे विडंबन चांगले आहे,
सखाराम गटणे
या दंशाला उतारा,
सिरियसली घ्यायचं टाळा,
नेमस्तपणा अंगिकारा,
मग सर्कू उतरे झरझरा.....
म्हजी असं कि येडका टक्कर द्यायला आला कि तेवढ्या पुरतं बाजूला सरायचं कि मंग त्ये जोशात पुढच फाफालतयं
प्रकाश घाटपांडे
काय हा धूमधडाका? थेट 'हुच्चविद्या संशोधन मंडळाचे' अध्यक्ष ग्यासुद्दिन गारुडी यांच्या लुंगीला हात? :O
कुठे फेडाल ही पापे? अहो त्या विंचवावर उतारा आहे हो पण ह्या असल्या पापांवर नाही! :SS
आता लिहून टाका बघू इंगळीचे एक व्यक्तिचित्र! ;) @)
सामोरी धरूनी विडंबन,
सत्यरूप दाविले जाण,
किंचित राहिली फुणफुण,
फुंक घाली पिंडाकाका!
हे मात्र आपल्याला जाम आवडले! =D>
दंश फुंकिला 'डांबिसे' जालावरती झाले हसे! :P
(खुद के साथ बातां - ग्यासु, ये कोन रे येल्लो दांबीस? ला रे सामनेको, एक विडंबन डाले सो सब बिच्छू-फिच्छू उतर जाता रे! काय कू झमेला लेता फोकटमें? B) )
चतुरंग
शाहीर पिवळे
या
हाण तिच्या
चांगली आहे..
अगगगगागागाऽऽगाऽऽगाऽऽऽ
तात्या ........विंचू !
भांडारी
मस्त !!!
आई शप्पत !!!
स्कॉर्पीयन बीट् मी ऽऽऽ
खि खि खि
हाहाहाहा
अति झाले नि हसू आले
हा हा हा!!
झगे की धागे ?
+१
पिडाकाका, ल
मिसळपाव
हम्म...
उतारा
भारी..
किंचित
++१
जबरदस्त
आग्गागागागा ...येलोनॉटी!!
शॉट्ट
ही हा हा
१+++