आज कल प्रेम फार स्वस्त झालंय
म्हणुन मी एकी वर करायचं सोडून दिलंय
ती माझी होणार नाही हे तीने मला २ वर्षांनी कळ्वलंय
जुन्या आठवणी सोडुन मी मन "दुसरी" कडे वळ्वलंय
माझ्या कडे पाहतांना प्रत्येकीच्या डोळ्यात हसु दिसतंय
मनातल्या मनात म्हणतेय ती कसं पाखरु जाळ्यात फसतयं
आज कल प्रेम फार स्वस्त झालंय
म्हणुन मी एकी वर करायचं सोडून दिलंय.............
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1696
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
झकास