✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मला आवडलेली पुस्तके:विनोदी साहित्य

प
पुस्तकमित्र यांनी
Wed, 11/12/2014 - 16:45  ·  लेख
लेख
रामराम मंडळी! अात्मचरित्रांच्या धाग्याला तुम्ही दिलेल्या उस्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद!या भागात अापल्या अावडत्या विनोदी पुस्तकांबद्दल बोलुया. जगण्याची मजा घ्यायची असेल,ताणतणाव विसरायचे असतील तर विनोदी साहित्य वाचण्यासारखा इलाज नाही.सूचक,मार्मिक विनोद,रोजच्या जगण्यातल्या विसंगतींवर बोट ठेवुन स्मितहास्य निर्माण करणा-या विनोदापासुन पोट धरुन हसायला लावणारे विनोद अशा सर्व प्रकारचं विनोदी साहित्य विविध पुस्तकांतुन अापण वाचलं असेल.त्याबद्दल इथे लिहुया!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वाङ्मय
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
19994 वाचन

💬 प्रतिसाद (53)

प्रतिक्रिया

टावाळा आवडे विनोद

पैसा
Fri, 11/14/2014 - 12:03 नवीन
या अर्थाने आम्ही पक्के टवाळ! बहुतेकांची नावं इथे आलीच आहेत. आचार्य अत्रे यांचा अस्वली विनोद पण कधी कधी आवडतो. तसाच बाळकराम आणि नंतरच्या सगळ्या गंभीरपणे विनोदी साहित्य तयार करणार्‍यांचाही. गंभीर विनोदी साहित्य मराठीत समजायला सोपे जाते. मात्र इंग्रजी भाषा आणि संस्कृती याचे आकलन जसे जास्त होते तसा तो विनोद समजू लागतो. इतर बरेच इंग्रजी वाचन झाल्यानंतरच विनोदी पुस्तके वाचायला घ्यावीत.
  • Log in or register to post comments

हम्म.. पटलं

बोबो
Fri, 11/14/2014 - 22:23 नवीन
हम्म.. पटलं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

पूर्विच्या पाटकरांच्या अावाज

अजया
Fri, 11/14/2014 - 17:04 नवीन
पूर्विच्या पाटकरांच्या अावाज दिवाळी अंकात छान विनोदी कथा असत. वसंत सबनिसांच्या कथा ,वि अा बुवांच्या कथा प्रथम अावाजमध्येच वाचलेल्या.हल्लीचा अावाज अाणि डुप्लीकेट अावाज यातल्या विनोदाबद्दल न बोललेलेच बरे!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा