केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र !
In reply to सहमत by खटपट्या
In reply to >> प्रभू सेनेच्या संपर्कात by सतिश गावडे
In reply to प्रभू खासदार नाहित. शिवसेनेचे by प्रचेतस
पर्रीकर, प्रभू यांची मंत्रीमंडळात निवड हे मोदींच्या निवडून आलेल्या खासदारांमध्ये पुरेसे ट्यालेण्ट, पुरेसा अनुभव नसल्याचे स्पष्ट उदाहरण आहे.देशभरात एव्हढे खासदार निवडून आले असताना देशाच्या संरंक्षणमंत्री पदासाठी एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला त्याच्या पदाचा राजीनामा देऊन त्याला राज्यसभेवर पाठवण्याची तयारी करुन देशाच्या संरंक्षणमंत्री पदावर नेमणूक करावी लागते ही आश्चर्याची गोष्ट आहे. अर्थात पर्रीकर देशाच्या संरंक्षणमंत्री पदाला न्याय देतील यात शंका नाही. आजच्या राजकारण्यांमध्ये उच्चशिक्षीत असूनही आपल्या साधेपणामुळे ते लक्षात येतात.
In reply to पर्रीकर, प्रभू यांची by सतिश गावडे
In reply to पर्रीकर, प्रभू यांची by सतिश गावडे
देशभरात एव्हढे खासदार निवडून आले असताना देशाच्या संरंक्षणमंत्री पदासाठी एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला त्याच्या पदाचा राजीनामा देऊन त्याला राज्यसभेवर पाठवण्याची तयारी करुन देशाच्या संरंक्षणमंत्री पदावर नेमणूक करावी लागते ही आश्चर्याची गोष्ट आहे.आश्चर्याची काय गोष्ट त्यात? मुख्यमंत्रीपदावरून केंद्रीय मंत्रीमंडळात जाणे आणि केंद्रीय मंत्रीमंडळातून राज्याच्या मुख्यमंत्रीपदी जायचे प्रकार कित्येक वेळा झाले आहेत. यशवंतराव चव्हाण १९६२ च्या चीन युध्दानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला गेले.तीच गोष्ट १९९१ मध्ये शरद पवारांची. १९८८ मध्ये शंकरराव चव्हाण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन केंद्रात अर्थमंत्री म्हणून गेले. २००० साली राजनाथसिंग असेच उत्तर प्रदेशात गेले. त्याच वर्षी नितीशकुमारही आपले औटघटकेचे मुख्यमंत्रीपद सांभाळायला बिहारमध्ये गेले होते. नारायणदत्त तिवारी, भजनलाल, अर्जुनसिंग, माधवसिंग सोळंकी या अनेक मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी राज्यातील पदांचे राजीनामे देऊन केंद्रात मंत्रीपद सांभाळले आहे. यात इतके आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे?
In reply to अअश्चर्य कसले? by क्लिंटन
In reply to अअश्चर्य कसले? by क्लिंटन
In reply to प्रभू खासदार नाहित. शिवसेनेचे by प्रचेतस
In reply to असेच म्हणतो by चौकटराजा
In reply to खरेच... by यश राज
In reply to असेच म्हणतो by चौकटराजा
In reply to सुरेश प्रभू by क्लिंटन
In reply to . by hitesh
In reply to कुठेशीक वाचले त्यानुसार राणा by बॅटमॅन
In reply to राणा भीवदेव by सुनील
In reply to राणा भीवदेव by सुनील
In reply to नाटक व इतर माहिती by प्रदीप
In reply to नाटक व इतर माहिती by प्रदीप
In reply to माई मोड ऑन-अरे ओंकारा,सगळा by जेपी
In reply to हितेस भाई केम छे. by जेपी
In reply to आँ, नानासाहेब गेले? कुठे? कधी by श्रीगुरुजी
In reply to ओ श्रीगुरुजी, by जेपी
In reply to नाना गेल्याचं मला खरंच समजलं by श्रीगुरुजी
In reply to हितेस भाई केम छे. by जेपी
In reply to कोण नाना ? by hitesh
In reply to चेकमेट by चौकटराजा
In reply to परफेक्ट -- साध्या मराठीत याला by आनन्दा
In reply to शिवाजी महाराजांनी संघटना by विजुभाऊ
In reply to शिवाजी महाराजांनी संघटना by विजुभाऊ
In reply to सगळे फासे थोरल्या पवारांच्या by विजुभाऊ
In reply to विधायक दृष्टीकोन चा फायदा. by कलंत्री
विधायक आणि परिपक्वतुमचा सेन्स ऑफ ह्युमर बेष्टच !!
In reply to विधायक आणि परिपक्व by कपिलमुनी
In reply to सगळे फासे थोरल्या पवारांच्या by विजुभाऊ
In reply to नाना गेला? by सिद्धेश महाजन
In reply to एक तेवढे नाssssना, बाकी सब by आदूबाळ
एक तेवढे नाssssना, बाकी सब करिती दनाना...
तनन तनन तनन दीम तरन दे रे ना...
एक तेचि नाना. *ROFL*
(अवांतरः नाना आणि नानवळ्यांसाठी "दादा दारवटकर" असा नवीन डुआयडी सुचवतो.)
मी घेऊ का ? *wink*
सहमत