केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र !
>>> गांधी हत्येच्या खोट्या आरोपामुळे झालेली पिछेहाट, शहरी आणि भटजी-शेटजींचा पक्ष म्हणून झालेली हेटाळणी, शिवसेनेसोबतच्या 25 हून अधिक वर्षांच्या युतीमुळे निम्याहून जास्त मतदारसंघातली कार्यकर्त्यांची होणारी निराशा, गोपीनाथ मुंडेंचा अकाली मृत्यू, राज्यव्यापी चेह-याचा अभाव, शेवटच्या टप्प्यापर्यंत रंगलेला युतीचा घोळ. त्यामुळे उमेदवार मिळवताना झालेली पळापळ या सर्वांच्या नंतरही भाजपानं 120 चा टप्पा पार केलाय. भाजपा कार्यकर्त्यांची निष्ठा, रा.स्व.संघाचे पाठबळ अमित शाह यांचे संघटन आणि मोदींचे नेतृत्व यांच्या जोरावरच आज देवेंद्र फ़डणवीस मुख्यमंत्री झालेत.
>>> शिवाजी महाराजांनी संघटना बांधली ती मराठी माणसांची नाही, त्यांनी मराठी माणसाला हिंदू समजून संघटित करत ' हिंदवी स्वराज्य ' स्थापन केले. इथे उद्धव ठाकरेंनी विधानसभेत भगवा फडकवण्याची भाषा करत असताना मराठी-गुजराती वाद उभा केला. सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला शत्रू क्रमांक एक जाहीर केलं. 15 वर्ष महाराष्ट्राला बरबाद करणा-या काँग्रेस-राष्ट्रवादीला नाही तर ज्यांच्या खांद्याला खांदा लावून गेली 25 वर्ष संघर्ष केला. एकत्र स्वप्न पाहिलं त्या पक्षाला संपवण्याची सुपारी उद्धव सेनेनं घे्तली होती. युती असती तर एमआयएमचा एकही सदस्य विधानसभेत शिरु शकला नसता. पण अवास्तव महत्वकांक्षेनं पछाडलेल्या शिवसेना नेतृत्वाला हे काहीही दिसलं नाही. काही मोजके अपवाद वगळता शिवसेनेचा कार्यकर्ता हा कट्टर देशभक्त आहे. आपला वापर करुन आजवर केवळ वडापाची गाडी हाथी देणा-या आणि अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलून 24 वर्षाच्या आदित्य ठाकरेंचं नेतृत्व पक्षावर लादणा-या या ठाकरे कंपनीच्या हाती त्यांनी किती काळ आपल्या माना द्यायच्या याचा विचार त्यांनी करायला हवा.
सविस्तर विश्लेषणासाठी वाचा - http://www.onkardanke.com/2014/11/blog-post.html
वाचने
12479
वाचनखूण
प्रतिक्रिया
51
सहमत
In reply to सहमत by खटपट्या
>> प्रभू सेनेच्या संपर्कात
In reply to >> प्रभू सेनेच्या संपर्कात by सतिश गावडे
प्रभू खासदार नाहित. शिवसेनेचे
In reply to प्रभू खासदार नाहित. शिवसेनेचे by प्रचेतस
पर्रीकर, प्रभू यांची
In reply to पर्रीकर, प्रभू यांची by सतिश गावडे
सहा महिन्यात एकही मंत्री
In reply to पर्रीकर, प्रभू यांची by सतिश गावडे
अअश्चर्य कसले?
In reply to अअश्चर्य कसले? by क्लिंटन
आमचा तुमच्या एव्हढया अभ्यास
In reply to अअश्चर्य कसले? by क्लिंटन
ममता बॅनर्जी रेल्वे मंत्रालय
In reply to प्रभू खासदार नाहित. शिवसेनेचे by प्रचेतस
असेच म्हणतो
In reply to असेच म्हणतो by चौकटराजा
खरेच...
In reply to खरेच... by यश राज
माध्यमांमधल्या बातम्या वाचून
In reply to असेच म्हणतो by चौकटराजा
सुरेश प्रभू
In reply to सुरेश प्रभू by क्लिंटन
.
In reply to . by hitesh
कुठेशीक वाचले त्यानुसार राणा
In reply to कुठेशीक वाचले त्यानुसार राणा by बॅटमॅन
राणा भीवदेव
In reply to राणा भीवदेव by सुनील
असेलही. पाहिले पाहिजे, माझ्या
In reply to राणा भीवदेव by सुनील
नाटक व इतर माहिती
In reply to नाटक व इतर माहिती by प्रदीप
.
In reply to नाटक व इतर माहिती by प्रदीप
वाह! माहितीकरिता धन्यवाद.
माई मोड ऑन-अरे ओंकारा,सगळा
In reply to माई मोड ऑन-अरे ओंकारा,सगळा by जेपी
.
हितेस भाई केम छे.
In reply to हितेस भाई केम छे. by जेपी
आँ, नानासाहेब गेले? कुठे? कधी
In reply to आँ, नानासाहेब गेले? कुठे? कधी by श्रीगुरुजी
ओ श्रीगुरुजी,
In reply to ओ श्रीगुरुजी, by जेपी
नाना गेल्याचं मला खरंच समजलं
In reply to नाना गेल्याचं मला खरंच समजलं by श्रीगुरुजी
हे नाना नाहीत. यांचा ब्लॉग
In reply to हितेस भाई केम छे. by जेपी
कोण नाना ?
In reply to कोण नाना ? by hitesh
ना ना करते प्यार तुम्ही>>>
.
इंद्रस्तोत्रम्
.
चेकमेट
In reply to चेकमेट by चौकटराजा
परफेक्ट -- साध्या मराठीत याला
In reply to परफेक्ट -- साध्या मराठीत याला by आनन्दा
ही म्हण बदलावी लागेल आता
शिवाजी महाराजांनी संघटना
In reply to शिवाजी महाराजांनी संघटना by विजुभाऊ
. हेच म्हणतो .
In reply to शिवाजी महाराजांनी संघटना by विजुभाऊ
समज
सगळे फासे थोरल्या पवारांच्या
In reply to सगळे फासे थोरल्या पवारांच्या by विजुभाऊ
विधायक दृष्टीकोन चा फायदा.
In reply to विधायक दृष्टीकोन चा फायदा. by कलंत्री
विधायक आणि परिपक्व
In reply to विधायक आणि परिपक्व by कपिलमुनी
खरे आहे.
In reply to सगळे फासे थोरल्या पवारांच्या by विजुभाऊ
माझा एक तर्हेवाईक तर्क ....
राज्यातले देवेंद्र हे
नाना टपकला!
नाना गेला?
In reply to नाना गेला? by सिद्धेश महाजन
एक तेवढे नाssssना, बाकी सब
In reply to एक तेवढे नाssssना, बाकी सब by आदूबाळ
एक तेवढे नाssssना, बाकी सब
एक तेवढे नाssssना, बाकी सब करिती दनाना... तनन तनन तनन दीम तरन दे रे ना... एक तेचि नाना.*ROFL*(अवांतरः नाना आणि नानवळ्यांसाठी "दादा दारवटकर" असा नवीन डुआयडी सुचवतो.)मी घेऊ का ? *wink*थोडक्यात भाजप- शाखा:
.
महाराष्ट्राला मनमोहन मिळाला
दिल्लीत नाय वो बारामती मध्ये