छत्रपती संभाजी महाराजांच्या सुटकेचे प्रयत्न झाले होते काय ?
नुकताच छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेल्या तुळापुरला भेट देवून आलो. तसेच "छावा" कादंबरी आणि अजून एक चरित्र पण वाचून काढले. एका प्रश्नाचे अजून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. संभाजीराजांना सोडविण्यासाठी मराठयांनी काही प्रयत्न केले होते की नाही या प्रश्नाचे. संभाजी महाराजांना कोकणात संगमेश्वरला मुघलांनी पकडले आणि तिथून तुळापुरला आणले. संगमेश्वर ते तुळापुर अंतर जवळ्जवळ ३०० कि.मी. आहे. त्यावेळची वहातुकीची साधने लक्षात घेता आणि बंदोबस्तात आणण्यासाठीचा खटाटोप बघता तुळापुरला महाराजांना आणण्यास बरेच दिवस लागले असतील. तर या दरम्यान संभाजीराजांना सोडविण्यासाठी मराठयांनी प्रयत्न केल्याचे उल्लेख असलेले कुठले पुस्तक/कागदपत्रे आहेत काय? संभाजी महाराजांना नेत असताना मराठ्यांनी मुघलांच्या सैन्यावर हल्ला करुन राजांची सुटका करायचा प्रयत्न केला होता काय? काय झाले त्या प्रयत्नांचे?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
असं खोटंनाटं
इतिहास या विषयावर
नेफ़ळ्यांशी अशतः सहमत.
टैम्प्लीज!
त्या लेखातील खालील वाक्य
घ्या!
संपादकीय मनमानीचा जाहीर निषेध
वाचनमात्र झाला काय!
४० दिवस आता आपल्याला खूप वाटतात.
शिवाय ४० दिवस
त्यावेळी निर्नायकी अवस्थेमुळे मराठे काही काळ भांबावले असतील.
शिवाजी राजांचा इतिहास बघितला तर
तसेच पुष्कळ ठिकाणी मासाहेब जिजाऊ यांचे नेत्रुत्व होतेच ना.....
नविन महिती मीलाली.
असा धोरणी, मुत्सुदी असता तरी
बाय द वे, ना. स. ईनामदारांच्या कादंबरीत....
हे नाविनच आहे .
त्यांनी महामहोपाध्यायांचा दाखला दिला होता...
माझ्या मते शिवाजी
औरंगजेबाचा हा इतका धुर्त पणा
मागच्या अनुभवांवरुन
सहमत... तोवर औरंगजेबाला
माहितीपुर्ण धागा ! आमच्या
तुळापूर रम्य ठिकाण आहे.
तुळापूरला समाधी नसून स्मारक
गोविंद गोपाळ ढगोजी मंगोजी
नक्की माहीत नाही ब्वा.
वोक्के.. नहि म्हणजे.. भोसले,
एक शक्यता
ढगो मेघो संप्रदाय म्हणजे
तांत्रिक नाही
ढेगुजी मेघूजी पाऊस पडू द्या...
ऐकीव माहिती नुसार,
खरे की काय?
मराठ्यांच्या राजाला अशा
'शिवले' आडनाव त्या घटनेनंतर
हायला!!!!
असेच इतर प्रसंग साधर्म्य आणि फरक ?
एक प्रश्न/ शंका
बेरार प्रांती मराठ्यांनी
या प्रसंगाविषयी
प्रतिसाद आवडला
धन्यवाद मनो. खुप माहीती मिळाली.
शहेनशहा मधे एक वाक्य आहे,
तर्कांबद्दल साशंकता
तर्क सांशकता उर्वरीत
हे माझे मत आहे. मी इतिहास
अगदी ठिकाय, इट इज परफेक्टली ओके
मनातले विचार मनात
सोयराबाई व अष्टप्रधान