"अखेर सेना-भाजप युती तुटली?" .........
"अखेर सेना-भाजप युती तुटली?" अश्या आशयाची बातमी मटा च्या वेबसाईट झळकली आहे, थोडक्यात खालीलप्रमाणे मजकूर आहे.
"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी सुमारे २५ वर्षांपूर्वी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ज्या युतीची मुहूर्तमेढ रोवली होती, ती शिवसेना-भाजप युती तुटल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून समजतं. पुढच्या महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या महासंग्रामात हे दोन्ही पक्ष स्वबळावर रणांगणात उतरणार आहेत. चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याऐवजी हा गुंता वाढतच गेला, नेत्यांचे 'इगो' आड येत गेले, कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत गेल्या आणि या खेचाखेचीचं पर्यवसान युती तुटण्यात झालं. सेना-भाजपची २५ वर्षांपासूनची दोस्ती तुटल्याच्या बातमीनं राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे."
आता खरंच जर असे झाले तर ? (कल्पना करा), राजकीय समीकरण कसे कसे असेल ?
* सर्व पक्ष अपने दमपे
* (भा ज प + म न से + उर्वरित धार्जीन महायुती घटक) वि (कॉ + राकॉ + इ ) वि (शि से + उर्वरित धार्जीन महायुती घटक)
*(भा ज प + राकॉ ) वि (कॉ (शि से बरोबर छुपी युती )) वि (शि से + उर्वरित धार्जीन महायुती घटक)
* किंवा दुसरे काही पर्मुटेशन कॉम्बीनेशन
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तसे असे असते तर माईसाहेबांनी
ह हाहा
किती वेळ लागतोय त्याला? आता
एक शंका.. माईसाहेब 'अनाहिता'
युती मोडत वगैरे काही नाही.
वाकेन पण मोडणार नै!!
माझ्या डोक्यात एक आयडीया
मिपा वाचतेत बहुतेक हे लोकं..
आssssssssssssss हे
आजच्या घडामोडी (सेना भाजप
वा
कमळं नैव बाणं नैव सेनाभाजप
अरेछ्च्चा
.
.
होका?
असहमत विटुकाका..
सहमत ,सत्तेच्या लोभापायी ध चा
.
अहो ते हिरवे नाहीयेत, ते निळे
सौजन्यः म.टा.
दिल्लीतून निरोप?
नागपुरातून निरोप यायचे हे
नागपुर टु मुंबई व्हाया दिल्ली
उगी उगी
ते गंडलंय.
>>> दिल्लीतून निरोप आला,
आता पोपट पण मेला, आणि कावळा
कठिण आहे म्हायुती तुटली की.
म्येरे अंदाजसे....
आता गम्मत आहे !
रामदास आठवले ?
मोदींचा करीश्मा अजून असल्याने
राज्यातील २७ ते ३० प्रतिशत
;) ;) ;)
प्रत्यक्ष अनुभव?