एक वाचलेला किस्सा सादर करीत आहे..
इंदोर मध्ये एक धनी मराठी परिवार रहात होता..पिढीजात श्रीमंती व त्या बरोबर परिवार रसिक पण होता व श्रद्धाळू पण..
कोजागरी च्या रात्री त्यांचा कडे रात्र जागवण्याचा मोठा कार्यक्रम असे.
नामवंत गायक कलाकार हजेरी लावत असत.
व नंतर केशरी दूध सर्व उपस्थितांना दिले जाई व कार्यक्रमाची सांगता होत असे...
एका वर्षी असाच कार्यक्रम झाला ..पाहुणे गेल्यानंतर यजमान व यजमान बाई आवराअवर करत होते..
त्यांचे केशरी दूध घ्यायचे राहिले होते.. पातेले मोठे होते ज्यात केशरी दूध होते व दूध पण बेताचे उरले होते..
यजमान बाईनी मोठ्या पातेल्यातून लहान पातेल्यात दूध ओतायला सर्वात केली अन त्या घाबरल्या मोठ्या पातेल्याच्या तळाशी एक पाल मरुन पडलेली त्यांना दिसली..
बहुतेक दूध उकळताना वरुन पाल टपकली असावी व आतच मेली असावी..
मोठा कठीण प्रसंग होता पाहुणे तर दूध पिऊन घरी गेले होते..
अजाणते पणाने घडू नये ते घडून गेले होते..
यजमान व त्यांच्या बायकोने विचार केला दुधाचे पेले भरले व दूध प्राशणं केले..
त्यांनी विचार केला की जे पाहुण्यांचे होईल तेच आपले होईल या हेतुने..
परिवार नाना महाराजाचे भक्त होते त्यांना अशुभ घडू नये म्हणून साकडे घातले.
सुदैवाने वा गुरु माउली कृपेने काही झाले नाही.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
16132
प्रतिक्रिया
70
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुदैव/गुरुकॄपा??
पाल बिनविषारी असते ही
In reply to सुदैव/गुरुकॄपा?? by तुषार काळभोर
+११११
In reply to पाल बिनविषारी असते ही by बाळ सप्रे
.
पाल (हाऊस लिझर्ड) ही विषारी
मुळ मुद्दा लक्षात घेण्याजोगा.
झोल आहे.
In reply to मुळ मुद्दा लक्षात घेण्याजोगा. by स्पंदना
बाकीच्यांना त्रास झाला असेल तर तो आपल्यालाही होउ दे-
In reply to झोल आहे. by भृशुंडी
>>>परिवार नाना महाराजाचे भक्त
अगदी अगदी...
In reply to >>>परिवार नाना महाराजाचे भक्त by प्यारे१
??
In reply to अगदी अगदी... by धन्या
साधे भोळे.
In reply to ?? by प्रभाकर पेठकर
मूर्ख या शब्दामध्ये
In reply to साधे भोळे. by प्यारे१
कीव येते.
In reply to मूर्ख या शब्दामध्ये by धन्या
oops !!!
In reply to कीव येते. by प्रभाकर पेठकर
हा किस्सा मुक्तपीठ मध्ये दिला
नाना महाराजांना पाली भाषा अवगत असल्यानं
In reply to हा किस्सा मुक्तपीठ मध्ये दिला by आदूबाळ
:):)
In reply to नाना महाराजांना पाली भाषा अवगत असल्यानं by संजय क्षीरसागर
बाय द वे, किस्सा `वाचलेला' असला तरी
In reply to :):) by नाव आडनाव
A Twist in the Tale ...
...
In reply to A Twist in the Tale ... by मूकवाचक
हम्म
In reply to ... by संजय क्षीरसागर
जोरात बसले असल्यास शेकून घ्यावे
In reply to हम्म by मूकवाचक
जो एक आहे तो मरण्याचा प्रश्न
In reply to ... by संजय क्षीरसागर
सत्य ही कुणी व्यक्ती नाही, ती कायम स्थिती आहे
In reply to जो एक आहे तो मरण्याचा प्रश्न by धन्या
महाकाल
पंख लागायच्या आधी वाचुन घेतला
अविंतर ....आपल हे अवांतर :
प्वाईंट आहे.
In reply to अविंतर ....आपल हे अवांतर : by सुहास..
त्यात पाल चिकटली असावी. >>>
In reply to प्वाईंट आहे. by आदूबाळ
आता माझी सकटली हां...
In reply to त्यात पाल चिकटली असावी. >>> by सुहास..
>>> चिकटली की चिटकली ??
In reply to त्यात पाल चिकटली असावी. >>> by सुहास..
????
In reply to >>> चिकटली की चिटकली ?? by प्यारे१
ह्म्म्म
In reply to अविंतर ....आपल हे अवांतर : by सुहास..
अनुभव की पार्शल ऑबर्व्हेशन
In reply to ह्म्म्म by इरसाल
हे हे हे
In reply to अनुभव की पार्शल ऑबर्व्हेशन by सुहास..
प्रतिसाद्स वाचून केवळ हसतोय
ही सगळी नाना महराजांची कृपा
In reply to प्रतिसाद्स वाचून केवळ हसतोय by वेल्लाभट
म्हंजे मिपावर होते ते नाना
In reply to ही सगळी नाना महराजांची कृपा by धन्या
नीट बघा, मिपाच्या छताच्या
In reply to म्हंजे मिपावर होते ते नाना by यशोधरा
खिक्क!
In reply to नीट बघा, मिपाच्या छताच्या by धन्या
यम्पीतल्या इंदौर शहरात
In reply to खिक्क! by पैसा
डब्बल निषेध!
In reply to यम्पीतल्या इंदौर शहरात by धन्या
महाराजांनापण पावर असते म्हटलं
In reply to नीट बघा, मिपाच्या छताच्या by धन्या
अगदी अगदी...
In reply to महाराजांनापण पावर असते म्हटलं by यशोधरा
पालीची मगर.....
In reply to प्रतिसाद्स वाचून केवळ हसतोय by वेल्लाभट
(No subject)
In reply to पालीची मगर..... by प्रभाकर पेठकर
असू दया हो काका. त्यांची तरी
In reply to पालीची मगर..... by प्रभाकर पेठकर
पालीची शंभरी तर केव्हाच भरली
In reply to असू दया हो काका. त्यांची तरी by धन्या
झेपले नाहि
झेपले नाहि बुआ
In reply to झेपले नाहि by पालव
बर झाल त्यांनी उरलेल दुध पिउन
(No subject)
आमच्या बिल्डींगमधील एका घरातील किस्सा
आयला,
In reply to आमच्या बिल्डींगमधील एका घरातील किस्सा by तुमचा अभिषेक
असा कसा डिलीट? त्याला तसं
In reply to आयला, by संजय क्षीरसागर
आता तुला नानांना `नामां' म्हणायची हिंमत कुठून आली?
In reply to असा कसा डिलीट? त्याला तसं by आदूबाळ
पाल घातलेली केशरी दुध चवीला
अतिअवांतर
In reply to पाल घातलेली केशरी दुध चवीला by प्रसाद गोडबोले
अति अति अवांतर
In reply to अतिअवांतर by बॅटमॅन
हा हा हा
In reply to अति अति अवांतर by प्रसाद गोडबोले
अतिअतिअतिअति अवांतर
In reply to हा हा हा by बॅटमॅन
तेलुगुमध्ये आदरार्थी 'इथे या,
In reply to अतिअतिअतिअति अवांतर by बॅटमॅन
हा हा हा, अगदी अगदी.
In reply to तेलुगुमध्ये आदरार्थी 'इथे या, by धन्या
तुम्हाला एकूण किती भाषा येतात
In reply to अतिअवांतर by बॅटमॅन
घाणेरडी माणसं!!
फार वर्षांपूर्वी अगदी लहानपणी
किशोर मध्ये आली होती गोष्ट.
In reply to फार वर्षांपूर्वी अगदी लहानपणी by असंका
मी उगाच वाचलं होतं ते. आणि
In reply to किशोर मध्ये आली होती गोष्ट. by विश्वनाथ मेहेंदळे
हो ना! आपण पण वाचली आहे तर!
In reply to किशोर मध्ये आली होती गोष्ट. by विश्वनाथ मेहेंदळे