✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मी कशी आहे ते मलाच सांगता येत नाही...

स
संकेता यांनी
Fri, 08/01/2008 - 12:30  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3503 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

प
पावसाची परी Fri, 08/01/2008 - 13:52 नवीन

अगदी मनातलच लिहीलय्स

अतिशय सुन्दर! माझ्याच मनातल्या भावनान्ना शब्द दिल्याबद्दल खुप खुप आभारी :) खर तर मी मि पा वर ख फ वरच येते फक्त ...पण टायटल बघितल म्हणुन तुझी कविता ओपन केली. खुपच आवड्ली :)
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 08/01/2008 - 15:25 नवीन

वा !!! असेच म्हणतो

परी खरच फक्त ख.फ. वर येते... पण तुमची कविता ईतकी भारी की ,, ना तिने केवळ परीला भुरळ पाडी .. पण आमच्या सारख्या अरसिक टग्यांना पण कविता लय आवडी.. टारझन (गेल्या जन्मीचा खविस) (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी तर जा घरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पावसाची परी
प
पारिजातक Fri, 08/01/2008 - 14:04 नवीन

छान कविता!!!

छान कविता!!! संकेता!! आणि मिपावर स्वागत !!! पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Fri, 08/01/2008 - 14:43 नवीन

अप्रतीम

अप्रतीम !!! मी तो सुर आहे जो मनाला दिलासा देतो, तर कधी हुरहुर लावतो एकद॑म झकास !! अजुन ही कविता वाचायला आवडतील !!! अवान्तर : ही कला जन्मजातच असते वाटत.आपल्याला नाय जमायचे इतक सुन्दर लिहायला !! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 08/02/2008 - 13:40 नवीन

बस आणि काय

बस आणि काय सांगू सगलच लिहिता येत नाही म्हनून म्हणते मी कशी आहे ते मलाच सांगता येत नाही... बरं बरं, राहू द्या. नकाच सांगू! :) बाय द वे, तुम्ही कश्याही असलात तरी गद्य, पद्य विभाग निवडतांना नीट काळजी घ्या म्हण्जे झालं! :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा