✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मी केलेली काही पेन्सिल शेडींग्ज - मधुबाला

ब
बबन ताम्बे यांनी
Tue, 07/01/2014 - 12:54  ·  लेख
लेख
madhubala
मधुबाला
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
रेखाटन
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
150992 वाचन

💬 प्रतिसाद (80)

प्रतिक्रिया

भारी idea. १ मन म्हणताय असंच

म्हैस
Fri, 08/01/2014 - 11:55 नवीन
भारी idea. १ मन म्हणताय असंच करावं . दुसर म्हणतंय नको . ;-)
  • Log in or register to post comments

दुस-या मनाचं ऐका . :-)

बबन ताम्बे
Fri, 08/01/2014 - 14:56 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस

सुंदर..

चिगो
Fri, 08/01/2014 - 22:51 नवीन
सुंदर आहे स्केच.. आवडलं.. पुढील चित्रांसाठी शुभेच्छा..
  • Log in or register to post comments

छान, आवडले.

निवेदिता-ताई
Sat, 08/23/2014 - 01:28 नवीन
छान, आवडले.
  • Log in or register to post comments

छान, आवडले.

निवेदिता-ताई
Sat, 08/23/2014 - 01:28 नवीन
छान, आवडले.
  • Log in or register to post comments

खूप छान झालंय…….

सौरभ उप्स
गुरुवार, 09/18/2014 - 10:45 नवीन
खूप छान झालंय……. अजून छान होण्यासाठी : का कुणास ठाऊक उजवा डोळा जरा टपोरा झालाय आणि डावा त्यामानाने किंचित छोटा… आणि ओरिजिनल फोटो बघाल तर नजर वेगळीकडे आहे त्यामुळे फील चेंज होतो किंचित…. जिवणी उजवीकडून थोडीशी निमुळती हवी होती। अर्थात बोलण सोप्प आहे आणि करण कठीण, त्यामुळे नुसतच बोलतोय…
  • Log in or register to post comments

धन्यवाद सौरभ.

बबन ताम्बे
गुरुवार, 09/18/2014 - 13:06 नवीन
धन्यवाद. त्यावेळी एव्ह्ढा सराव नव्ह्ता, त्यामुळे उणिवा राहील्या आहेत. अजुन् काही पेन्सिल शेडींग्ज मिपा वर टाकली आहेत. जरूर बघणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौरभ उप्स

प्रथम तुज पाहता जीव वेडावला...

रसिया बालम
Sun, 09/21/2014 - 18:14 नवीन
धन्यवाद तांबे साहेब ...
  • Log in or register to post comments

बबनराव नवीन चित्रं दाखवा की.

आदूबाळ
Sun, 09/21/2014 - 18:38 नवीन
बबनराव नवीन चित्रं दाखवा की.
  • Log in or register to post comments

खाली लिंक दिल्या आहेत. नुकतेच स्मिता पाटीलचे स्केच काढले आहे

बबन ताम्बे
Mon, 09/22/2014 - 14:41 नवीन
http://www.misalpav.com/node/28217 http://misalpav.com/node/28637
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

झक्कास.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 09/21/2014 - 19:58 नवीन
झक्कास.
  • Log in or register to post comments

हुबेहुब.....

माम्लेदारचा पन्खा
Sun, 09/28/2014 - 13:29 नवीन
डिट्टो झ्येरौक्ष.....
  • Log in or register to post comments

अप्रतिम, पहिलेच स्मिता पाटील

गणेशा
Tue, 11/11/2014 - 19:59 नवीन
अप्रतिम, पहिलेच स्मिता पाटील च्या फोटो वेळेस सर्व पाहिले आहेत. मस्त एकदम
  • Log in or register to post comments

मस्त चित्र. डोळे तर फारच

बोका-ए-आझम
Wed, 11/19/2014 - 10:33 नवीन
मस्त चित्र. डोळे तर फारच सुंदर. बाकी तुम्ही तुम्हाला जशी दिसली तशी मधुबाला रेखाटली आहे. त्यामुळे जिवणी अशी आणि नाक तसं या चर्चेला माझ्या मते काही अर्थ नाही!
  • Log in or register to post comments

थँक यु . :-)

बबन ताम्बे
Wed, 11/19/2014 - 11:04 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

सुन्दर चित्र काढले आहे ,

मोक्षदा
गुरुवार, 12/18/2014 - 20:41 नवीन
सुन्दर चित्र काढले आहे , जेव्हा माणूस स्वताः चित्र काढतो तेव्हा समजते ते काढणे किती काढीन आहे मी स्वतः काढते कधी कधी अजिबात जमत नाही कधी कधी एकदम जमून जाते अप्रतिम अजून चागली चित्रे पाठवावी नक्कीच पाहण्यास आवडतील
  • Log in or register to post comments

अतिशय सुन्दर कलाकृती

mi gayatri
गुरुवार, 01/22/2015 - 16:55 नवीन
अतिशय सुन्दर कलाकृती
  • Log in or register to post comments

माझा प्रयत्न!

शब्दबम्बाळ
Mon, 04/20/2015 - 20:38 नवीन
आधीच तमाम मधुबाला चाहत्यांची माफी मागून हे चित्र इथे टाकत आहे! तांबे सरांच्या चित्रासमोर हे चित्र कुठंच टिकत नाही, पण या "मधुमाला" मुळे व्यक्तिचित्र काढण्याची प्रेरणा मिळाली त्यामुळे इथे चिटकवत आहे! :) Image removed.
  • Log in or register to post comments

छान प्रयत्न आहे.

चौथा कोनाडा
Tue, 04/21/2015 - 09:59 नवीन
छान प्रयत्न आहे. पुढील कलाकृतींसाठी शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ

छान प्रयत्न.

बबन ताम्बे
Tue, 04/21/2015 - 11:21 नवीन
तुमच्या हाताला वळण आहे. सराव चालू ठेवा. पुढील कलाक्रुतीस शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ

बबन ताम्बेसाहेब, तुमच्या

चौथा कोनाडा
Tue, 04/21/2015 - 10:02 नवीन
बबन ताम्बेसाहेब, तुमच्या आगामी कलाकृतींची आतुरतेने वाट पहात आहोत.
  • Log in or register to post comments

नक्की चौ. को. साहेब.

बबन ताम्बे
Tue, 04/21/2015 - 11:23 नवीन
लवकरच नवीन चित्र मिपावर प्रकाशित करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

खुप छान ...

आदिमाया
Mon, 05/04/2015 - 11:42 नवीन
खुप छान आहे हे चित्र .
  • Log in or register to post comments

धन्यवाद .

बबन ताम्बे
Mon, 05/04/2015 - 12:30 नवीन
हे चित्र मी १० महीन्यांपुर्वी प्रकाशित केले होते. अजुनही रसिक पहाताहेत हे पाहून बरे वाटते :-) अर्थात त्याचे श्रेय मधुबालालाच जास्त जाते.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

सुमीत
Mon, 04/03/2017 - 16:54 नवीन
सलाम
  • Log in or register to post comments

सुंदर !!

सप्तरंगी
गुरुवार, 04/06/2017 - 19:28 नवीन
सुंदर !!
  • Log in or register to post comments

अप्रतीम रेखाटन, शेडींग सुंदरच

jo_s
Tue, 09/26/2017 - 09:52 नवीन
अप्रतीम रेखाटन, शेडींग सुंदरच
  • Log in or register to post comments

ताम्बे साहेब, लवकरच माधुरी

चौथा कोनाडा
Sat, 04/07/2018 - 09:55 नवीन
ताम्बे साहेब, लवकरच माधुरी दिक्षित या धकधकगर्लचा पहिला मराठी सिनेमा येतोय. तुम्ही कधी रिलिज करताय तुमचं धकधक चित्रं ?
  • Log in or register to post comments

लवकरच !

बबन ताम्बे
Sat, 04/07/2018 - 16:03 नवीन
चौको साहेब, थोडी वाट पहायला लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

अतिशय अप्रतिम.....

फुली
Fri, 11/16/2018 - 01:25 नवीन
अतिशय अप्रतिम.....
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा