✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मंत्रालयात 'आग'-बाई

म — माहितगार, Wed, 05/21/2014 - 15:25
कवितेचे पहिले नाव मंत्रालयात भूलाबाई भूलाबाईच्या माहेरी विरोधी नणंदा, सत्तेतल्या भावजया घरात नव्हतं मुनीमाशिवाय तिसरं कोणी मंत्रालयातबसून लोणी, खाल्लं कोणी खाल्लं कोणी तेच खाल्ल वहिनींनी वहिनींनी.... आता माझा दादा येईलग येईलग दादासोबत सभागृहात बसीनग/बसेनग दादा तुझी बायको चोरटी चोरटी असू दे माझी चोरटी चोरटी कायद्याचे हात आहेत लाबं मत्रांलयातलयात फायलींना लागलेली आग पाहून येतो थांब भूलाबाई गेल्या काढाया सासरची रुष्टी पाठी विसरल्या भूलाबाई माहेरच्या गोष्टी

प्रतिक्रिया द्या
3773 वाचन

💬 प्रतिसाद (7)

:)

पैसा
Wed, 05/21/2014 - 16:56 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

माहितगार
गुरुवार, 05/22/2014 - 08:38 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

:)

आत्मशून्य
गुरुवार, 05/22/2014 - 08:47 नवीन
  • Log in or register to post comments

रचना आवडली !

मदनबाण
Sat, 05/24/2014 - 19:01 नवीन
रचना आवडली ! :)
  • Log in or register to post comments

मस्त.

विकास जाधव
गुरुवार, 05/29/2014 - 10:08 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments

@ आत्मशून्य, मदनबाण, विकास

माहितगार
Fri, 05/30/2014 - 22:57 नवीन
@ आत्मशून्य, मदनबाण, विकास जाधव प्रतिसादांसाठी धन्यवाद
  • Log in or register to post comments

आता जिएसटी 'भेव'-ना म्हणे

माहितगार
Mon, 02/17/2020 - 18:19 नवीन
मानवी स्वभाव आणि घटना बदलत नाहीत आणि इतिहासाची पुर्नावृत्ती घडत राहील तो पर्यंत कुणि न कुणि कवितेस आधून मधून ताजी करत राहील __/\__
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा