जादूगर तू जादूगर, दाढीवाला तू जादूगर
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
चाल: बाझीगर ओ बाझीगर
चित्रपट : बाझीगर (सदर चित्रपटात शारूक पूर्वार्धात खून करतो… वैगरे वैगरे ,
तरी पब्लिक त्याला हिरो मानते … या चित्रपटा नंतरच हिरो व विलेन दोघा मधली रेषा पुसट व्हायला लागली . . चू भू दे घे
असो तरी या चित्रपटाचा इथे काही संबंध नाही)
वो किसन, झालता थकेला, तू खेल अस्सा केला,
कोमात गेले पार्टीतले सगले उपवर.
जादूगर तू जादूगर, दाढीवाला तू जादूगर ।।ध्रु ।।
ओ ग्रोथ बोलके, मत लिया है, वादा अच्छेदिनोका, किया है,
दिल्लीकी बाझी जिता, राजधर्मको भूलाकर ।।ध्रु ।।
चुपकेसे आंटीलाके हस्ते, तू मेरे टीवीमें समाया,
मेहेन्गाईकि चाय पिलाके, सबको दिवाना बनाया .
पब्लिकच्या मते तुझीरे, नजर हि गंगाकिनारी,
पण खरी मदार आहे, केजी बेसिनवर सारी
जादुगार: धक धक धडक रहा है दिल
भारतमाता : बोलो ना क्या कह रहा है ?
जादुगार: पास आओ बता दू
भारतमाता : ना बाबा डर लग रहा है
प्रतिक्रिया
काहो... गजोधरवा. कौनो
आता नत्थुगुग्गुळाने काम होणार
मदनबाण