✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

लोकसभा निवडणुक २०१४ निकाल - १

व
विकास यांनी
Fri, 05/16/2014 - 05:55  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी! आज अनेक वर्षांनी आणि अनेक निवडणुकांंनंतर आधी निवडणुक आणि आता निकालांबाबत उत्सुकतेचे वातावरण आहे. काही ठिकाणी ही उत्सुकता ही उत्साहाने भरलेली आहे तर काही ठि़काणी चिंतेने ग्रासलेली आहे. नक्की काय होत आहे हे अजून काही तासात समजेल. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार भाप्रवे ९:३० पर्यंत सुरवातीचे ट्रेंड्स समजतील. पण दुपारी १२ पर्यंत चित्र स्पष्ट दिसेल. हा धागा निवडणुक निकालांवर चर्चा, अपडेट्स करण्यासाठी काढत आहे. आयबीएन ने गेल्या सर्व निवडणुकांवर आधारीत इन्फोचार्ट तयार केला आहे. तो माहितीसाठी येथे डकवत आहे.
Election Result History
सर्व उमेदवारांना आणि त्यांच्या समर्थकांना शुभेच्छा!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
39958 वाचन

💬 प्रतिसाद (93)

प्रतिक्रिया

अशिक्षीत

नेत्रेश
Fri, 05/16/2014 - 13:30 नवीन
अशिक्षीत म्हणायचे असावे. शाळेत गेली नसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हि राखी सावंत फक्त ५८ बातमी खरी आहे का?

तुमचा अभिषेक
Fri, 05/16/2014 - 13:54 नवीन
व्हॊट्सपवर सुद्धा फिरतेय, आणि तिथे बंडल बातम्या जास्त फिरतात, राखी सावंत नाव बघून लोक चवीने शेअर करतात. अशीच अजून एक बातमी बघा, सनी लिओन बुधवारपेठेतून आघाडीवर ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

एकट्या भाजपाला २७२ मिळताहेसं

ऋषिकेश
Fri, 05/16/2014 - 11:36 नवीन
एकट्या भाजपाला २७२ मिळताहेसं दिसतंय तसं झाल्यास राममंदीर, समान नागरी कायदा, कलम ३७० हे मुद्देही भाजपा निकालात काढु शकेल. नाही का?
  • Log in or register to post comments

तुर्तास

विकास
Fri, 05/16/2014 - 11:41 नवीन
भाजपाला २७२ जागा मिळतात तेंव्हा त्याचा असा अर्थ आहे की सगळ्या बाजूने त्यांना मते मिळाली आहेत. तुर्तास इतकेच. तुम्ही सांगितलेले मुद्दे कसे हाताळतील याची उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

तीच भीती आहे. म्हणूनच भाजपला

संपत
Fri, 05/16/2014 - 11:45 नवीन
तीच भीती आहे. म्हणूनच भाजपला संपूर्ण बहुमत मिळू नये अशी अपेक्षा होती. त्यात आता मोदींसारखे कणखर आणि संघाच्या प्रभावाखालील नेतृत्व आले आहे. माझ्या चिंता खोट्या ठरोत अशीच अपेक्षा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

कसली भीती?

सुहासदवन
Fri, 05/16/2014 - 11:52 नवीन
राममंदीर, समान नागरी कायदा, कलम ३७० हे प्रश्न ताटकाळत ठेवण्यापेक्षा लागू दे ना सोक्षमोक्ष. आणि ह्या भारतात जर राममंदीर, समान नागरी कायदा, कलम ३७० हे विषय जर बहुसंख्यांना मोडीत काढायचेच असतील तर मग हीच योग्य वेळ आहे.... त्यात भिण्याचे कारण काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संपत

अरे हो हो.. इतकी घाई करु नका.

बाळ सप्रे
Fri, 05/16/2014 - 11:54 नवीन
अरे हो हो.. इतकी घाई करु नका.. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

तसं झाल्यास राममंदीर, समान

आनन्दा
Fri, 05/16/2014 - 12:38 नवीन
तसं झाल्यास राममंदीर, समान नागरी कायदा, कलम ३७० हे मुद्देही भाजपा निकालात काढु शकेल. नाही का?
३७० साठी मला वाटते की राजीव गांधींसारखे पाशवी बहुमत पाहिजे. तेव्हा पुढची ५ वर्षे तरी त्याची काळजी नको. यावेळेस चांगले काम केले तर पुढच्या वेळेस २/३ सीट मिळतील, तेव्हा बघू.. तसे देखील मोदी हे फार दूरदर्शी नेते आहेत, तेव्हा ते पहिले २-३ वर्षे हे मुद्दे काढणार देखील नाहीत असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

महाराष्ट्राचे निकाल

आजानुकर्ण
Fri, 05/16/2014 - 11:57 नवीन
सुप्रियाताई सुळे, राणे सुपुत्र पिछाडीवर. इतर निकाल कोठे पाहावयास मिळतील?
  • Log in or register to post comments

http://eciresults.nic.in/

आदूबाळ
Fri, 05/16/2014 - 12:00 नवीन
http://eciresults.nic.in/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

खांग्रेसचा सुपडा साफ.

भाते
Fri, 05/16/2014 - 12:01 नवीन
अजुन एकाही जागेवर विजय मिळाला नाही बिचाऱ्यांना. राहुल बाबा तिसऱ्या क्रमांकावर. :) खांग्रेस कार्यकर्त्यांची दिल्लीत पक्ष कार्यालयासमोर निदर्शने. घोषणा - "प्रियंका गांधी लाओ, देश बचाओ" बोंबला!!!
  • Log in or register to post comments

कुठे गेले आप समर्थक? हाहाहा..

Dhananjay Borgaonkar
Fri, 05/16/2014 - 12:34 नवीन
कुठे गेले आप समर्थक? हाहाहा...पडले का तोंडावर. त्या केजरीला म्हणावं ओरड अजुन जोर जोरात मोदींच्या नावाने..
  • Log in or register to post comments

एका नवीनच असलेल्या पार्टीचा

रेवती
Fri, 05/16/2014 - 17:41 नवीन
एका नवीनच असलेल्या पार्टीचा झालेला फायदा लक्षात घेता त्यांचे (अपेक्षितच असलेले) पडणे आश्चर्यजनक अजिबातच नाही. आता अनेक विरोधी पार्ट्यांमधील एक असल्याने पुढील ५ वर्षात काय शिकतात हे महत्वाचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar

नारायण राणे पदाचा राजीनामा

आनन्दिता
Fri, 05/16/2014 - 12:42 नवीन
नारायण राणे पदाचा राजीनामा देणार...
  • Log in or register to post comments

54 प्रतिसादातच धागा दुसर्या

जेपी
Fri, 05/16/2014 - 13:04 नवीन
54 प्रतिसादातच धागा दुसर्या पानावार कसा काय गेला मंनतो मी?
  • Log in or register to post comments

छगन भुजबळांचा १ लाख ८७ हजार

आनन्दिता
Fri, 05/16/2014 - 13:05 नवीन
छगन भुजबळांचा १ लाख ८७ हजार मतांनी दारुण पराभव..
  • Log in or register to post comments

हे मतदारयाद्यांमधून नावं गायब

यशोधरा
Fri, 05/16/2014 - 13:10 नवीन
हे मतदारयाद्यांमधून नावं गायब करुन! जर नावं गायब झाली नसती तर.. http://eciresults.nic.in/ConstituencywiseS1334.htm?ac=34 ANIL SHIROLE Bharatiya Janata Party 304731 DR.VISHWAJEET PATANGRAO KADAM Indian National Congress 143418
  • Log in or register to post comments

खेचरवालला कुठे आहे?

वेताळ
Fri, 05/16/2014 - 13:17 नवीन
एक नंबरचा गाढव मानुस आहे हा.
  • Log in or register to post comments

आपची अनामत रक्कम जप्त

बहिरुपी
Fri, 05/16/2014 - 13:28 नवीन
नाशिकमध्ये आपची अनामत रक्कम जप्त होणार
  • Log in or register to post comments

सुशीलकुमार शिंदे पराभूत.

बहिरुपी
Fri, 05/16/2014 - 13:32 नवीन
सोलापूर मतदारसंघात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे पराभूत. धक्कादायक निकाल. मोदि त्सुनामीच...
  • Log in or register to post comments

लेटेस्ट

चौकटराजा
Fri, 05/16/2014 - 13:40 नवीन
आहो नाशिक मधे मनसेची अनामत जप्त झाली आहे.
  • Log in or register to post comments

म. न. से. ची पण अनामत जप्त झाली आहे

बहिरुपी
Fri, 05/16/2014 - 15:24 नवीन
बरोबर. म. न. से. ची पण अनामत जप्त झाली आहे. 63050 मते मिळ्वून आणि तिसरा क्रमांक असुनही. आप ला १०००० चा ट्प्पा पण ओलांडता आला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

मनसेच्या एकुण १९ उमेदवारांची

आनन्दिता
Fri, 05/16/2014 - 20:53 नवीन
मनसेच्या एकुण १९ उमेदवारांची डीपॉजिट्स जप्त झालीत. राज ठाकर्यांची रडीची प्रतिक्रिया ऐकुण अंमळ करमणुक झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहिरुपी

बिचारा कुमार विश्वास! फक्त

आतिवास
Fri, 05/16/2014 - 13:49 नवीन
बिचारा कुमार विश्वास! फक्त ६३६८ मतं आहेत त्याला दुपारी १.३३ पर्यंत. संदर्भ
  • Log in or register to post comments

अरे !

धर्मराजमुटके
Fri, 05/16/2014 - 13:54 नवीन
अरे ! रामदास आठवलेंचा काय समाचार ?
  • Log in or register to post comments

व्हॉट्सअ‍ॅपवरील एक फिरता

बाळ सप्रे
Fri, 05/16/2014 - 13:57 नवीन
व्हॉट्सअ‍ॅपवरील एक फिरता विनोद.. this proves that a Gujarati can do anything to get US Visa!!! *lol*
  • Log in or register to post comments

सांगली पडली.

बहिरुपी
Fri, 05/16/2014 - 14:01 नवीन
सांगलीमध्ये भाजप उमेदवार संजय पाटील दीड लाख मतांनी विजयी.संदर्भ
  • Log in or register to post comments

दीड लाखाचे मताधिक्य आहे, पण

बॅटमॅन
Fri, 05/16/2014 - 14:37 नवीन
दीड लाखाचे मताधिक्य आहे, पण अजून मतमोजणी सुरू आहे. http://eciresults.nic.in/statewiseS13.htm?st=S13
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहिरुपी

बरोबर.

बहिरुपी
Fri, 05/16/2014 - 15:29 नवीन
आपले बरोबर आहे. माझा संदर्भ चुकीचा निघाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

काँग्रेसचच्या सर्व

बाळ सप्रे
Fri, 05/16/2014 - 14:29 नवीन
काँग्रेसचच्या सर्व मुख्यमंत्र्यांचे राजीनामे??
  • Log in or register to post comments

संदर्भ??

बॅटमॅन
Fri, 05/16/2014 - 14:37 नवीन
संदर्भ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

http://ibnlive.in.com/

बाळ सप्रे
Fri, 05/16/2014 - 14:46 नवीन
http://ibnlive.in.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

धन्यवाद.

बॅटमॅन
Fri, 05/16/2014 - 14:59 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

आसाम

विकास
Fri, 05/16/2014 - 21:42 नवीन
मला वाटते फक्त आसामच्या मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा दिला आहे. पण राहूल गांधींना नेता मानण्याची नैतिक चूक केल्याबद्दल सर्वांनी राजीनामे दिले तर त्यात काही गैर नसेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

बाकी अजून एक रोचक म्ह. सातार्

बॅटमॅन
Fri, 05/16/2014 - 17:58 नवीन
बाकी अजून एक रोचक म्ह. सातार्‍यात सत्तापालट कै झाला नाही. तिथे पालट होईल तो सुदिन!
  • Log in or register to post comments

असे म्हणू नका. सातारा आणि

llपुण्याचे पेशवेll
Fri, 05/16/2014 - 22:05 नवीन
असे म्हणू नका. सातारा आणि परिसरातल्या लोकांना म्हाराजांबद्दल फार अदर आणि निष्ठा आहे. मारून मुटकून नाही. जनता राजाच्या राज्यात सुखी असेल तर काय वाईट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

काल ऑफीसच्या कॅब ड्रायव्हरशी

धन्या
Sat, 05/17/2014 - 11:38 नवीन
काल ऑफीसच्या कॅब ड्रायव्हरशी गप्पा मारताना तोही हेच म्हणाला, "म्हाराज गरीबांसाठी चांगलं हायेत. "
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

आमच्या गोव्याच्या दोन्ही सीटस

प्रीत-मोहर
Fri, 05/16/2014 - 20:49 नवीन
आमच्या गोव्याच्या दोन्ही सीटस वर कमळ फुलले :)
  • Log in or register to post comments

पुढे चालू

पैसा
Fri, 05/16/2014 - 22:09 नवीन
विधानसभा निवडणुकांचा ट्रेण्ड पुढे चालू. मात्र केंद्रीय राजकारणात जायची इच्छा नाही असे पर्रीकरांनी सांगितल्यामुळे बहुसंख्य गोंयकारांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

अभिनंदन !!!

अर्धवटराव
Fri, 05/16/2014 - 22:40 नवीन
नरेंद्र मोदि आणि राहुल गांधींचे हार्दीक अभिनंदन आणि शुभेच्छा !! दोघांच्याहि कारकिर्दीचा अत्यंत महत्वाचा टप्पा आता सुरु होतोय. दोघांनीही प्रामाणिक प्रयत्न करावे व भारताचे भविष्य उज्वल करावे.
  • Log in or register to post comments

तूच रे एक.. फक्त फक्त तूच

कवितानागेश
Fri, 05/16/2014 - 23:21 नवीन
तूच रे एक.. फक्त फक्त तूच आलास बघ राहुल गांधीचं अभिनंदन करायला. सक्काळपासून नुसतं त्या मोदी त्सुनामीचे कौतुक सुरुये. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

+१

विकास
Sat, 05/17/2014 - 00:05 नवीन
यकदम सहमत! बाकी राहूल गांधीं आणि त्यांच्या पक्षामुळेच मोदींना गुजरातचे मुख्यमंत्रीपद सोडावे लागत आहे हे कसे विसरून चालेल? :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

जातभाईचं कर्तव्य !!

अर्धवटराव
Sat, 05/17/2014 - 11:24 नवीन
आमच्याशिवाय कोण त्या बिचार्‍याचं कौतुक करणार... *unknw*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा