✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

लोकसभा निवडणुक २०१४ निकाल - १

व
विकास यांनी
Fri, 05/16/2014 - 05:55  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी! आज अनेक वर्षांनी आणि अनेक निवडणुकांंनंतर आधी निवडणुक आणि आता निकालांबाबत उत्सुकतेचे वातावरण आहे. काही ठिकाणी ही उत्सुकता ही उत्साहाने भरलेली आहे तर काही ठि़काणी चिंतेने ग्रासलेली आहे. नक्की काय होत आहे हे अजून काही तासात समजेल. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार भाप्रवे ९:३० पर्यंत सुरवातीचे ट्रेंड्स समजतील. पण दुपारी १२ पर्यंत चित्र स्पष्ट दिसेल. हा धागा निवडणुक निकालांवर चर्चा, अपडेट्स करण्यासाठी काढत आहे. आयबीएन ने गेल्या सर्व निवडणुकांवर आधारीत इन्फोचार्ट तयार केला आहे. तो माहितीसाठी येथे डकवत आहे.
Election Result History
सर्व उमेदवारांना आणि त्यांच्या समर्थकांना शुभेच्छा!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
39958 वाचन

💬 प्रतिसाद (93)

प्रतिक्रिया

बाकी, केजरेवाल फॅक्टर भाजपाला

आनन्दा
Fri, 05/16/2014 - 06:21 नवीन
बाकी, केजरेवाल फॅक्टर भाजपाला फायद्यात जातो की तोट्यात हे आता कळेच. घोडा मैदान जवळ आहे.
  • Log in or register to post comments

१० वर्षांची प्रतिक्षा

श्रीरंग_जोशी
Fri, 05/16/2014 - 07:18 नवीन
आज जे निकाल लागण्याची शक्यता आहे त्याची मी गेल्या दहा वर्षांपासून वाट पाहत आहे. २००४ व २००९ मध्ये निकाल (लोकसभा व महाराष्ट्रातील विधानसभा) बघतांना माझा चांगलाच हिरमोड झाला होता. व्यक्तिशः आजचे निकाल तेवढे उत्कंठावर्धक वाटत नाहीयेत. विविध माध्यमांनी व्यक्त केलेले अंदाज प्रत्यक्ष निकालांच्या जवळ जाणारे असतील याची खात्री आहे. अजून ५ महिन्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल मात्र आजपेक्षाही अधिक उत्कंठावर्धक असतील. महाराष्ट्रातील मतदारांची काही खात्री वाटत नाही (गेल्या ३ निवडणुकांवरून), विधानसभेसाठी फारच क्षमाशीलपणे मतदान करतात :-).
  • Log in or register to post comments

माझे विशेष लक्ष असलेले निकाल

धर्मराजमुटके
Fri, 05/16/2014 - 07:37 नवीन
१. आमचा मतदारसंघ - प्रिया दत्त वि. पुनम महाजन. २. वाराणसी (मोदी वि. केजरीवाल) ३. निलेश राणे (कोकण) ४. छगन भुजबळ (नाशिक) ५. किरीट सोमैया वि. मेघा पाटकर वि. संजय पाटील ६. शिरुर ( आढाळराव वि. देवदत्त निकम
  • Log in or register to post comments

शिरुरमधुन आढळरावच येतील अशी

पेरु
Fri, 05/16/2014 - 08:38 नवीन
शिरुरमधुन आढळरावच येतील अशी शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

मताधिक्य

भीडस्त
Fri, 05/16/2014 - 16:17 नवीन
आढळराव पाटील २८६००० पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर अजून एक फेरी बाकी आहे. कैबिनेट स्तरावरचे मंत्रीपद मिळणार असं दिसतंय आमच्या मतदारसंघाला....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पेरु

जजमेंट डे.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 05/16/2014 - 07:51 नवीन
जजमेंट डे. अबकी बार "अच्छी" सरकार =))
  • Log in or register to post comments

ऑफिसमध्ये सगळे जण आत्ता एकाच

यशोधरा
Fri, 05/16/2014 - 07:52 नवीन
ऑफिसमध्ये सगळे जण आत्ता एकाच विषयावर बोलताहेत - नि आणि नि - निवडणूका आणि निकाल. टीव्ही चॅनेल (सीएनबीसी सुरु असतं हो आमच्या हापिसात! ) सकाळपासून निकालाच्या प्रोजेक्शनच्या बातम्या दाखवत आहे. खरं सांगू तर कंटाळा आला ह्याचा आता.
  • Log in or register to post comments

निवडणूक आयोगाप्रमाणे

विकास
Fri, 05/16/2014 - 08:33 नवीन
सुरवातीचा व्होट शेअर BJP {58.2%,18508} INC {25.7%,8155} NPF {11.6%,3692} AAAP {1.6%,505} NOTA {1.4%,440} IND {0.6%,176} JD(U) {0.3%,84} BSP {0.2%,72} SP {0.2%,54
  • Log in or register to post comments

आयच्यान इतका टेन्शन स्वतःच्या

आनन्दिता
Fri, 05/16/2014 - 08:33 नवीन
आयच्यान इतका टेन्शन स्वतःच्या कुठल्या निकालावेळी सुद्धा आलं नव्हतं! किपींग फिंगर्स क्रॉस्ड!! अबकी बार सचमुच अच्छी सरकार ! :)
  • Log in or register to post comments

=))

विकास
Fri, 05/16/2014 - 08:49 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

सद्ध्या तरी एन.डी.ए. आघाडीवर

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 05/16/2014 - 08:37 नवीन
सद्ध्या तरी एन.डी.ए. आघाडीवर आहे. =))
  • Log in or register to post comments

अजूनतरी भाजपा आघाडीवर आहे

यशोधरा
Fri, 05/16/2014 - 09:03 नवीन
अजूनतरी भाजपा आघाडीवर आहे पुण्यात.
  • Log in or register to post comments

लोकसत्तेप्रमाणे....

विकास
Fri, 05/16/2014 - 09:15 नवीन
महाराष्ट्रात मोदींची लाट. सुशीलकुमार शिंदे, निलेश राणे, छगन भुजबळ, विश्वजित कदम, विजयससिंह मोहिते-पाटील पिछाडीवर.
  • Log in or register to post comments

भुजबळ १४,००० मतांनी पिछाडीवर

आनन्दिता
Fri, 05/16/2014 - 09:32 नवीन
भुजबळ १४,००० मतांनी पिछाडीवर *wacko* पवारांचं नाकच कापलं जाईल नाशिक हातचं गेलं तर!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

हारले दीड लाख मतांनी भुजबळ

llपुण्याचे पेशवेll
Fri, 05/16/2014 - 15:30 नवीन
हारले दीड लाख मतांनी भुजबळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

मोहिते-पाटील निवडुन आले.

बहिरुपी
Fri, 05/16/2014 - 17:57 नवीन
विजयसिंह मोहिते-पाटील निवडुन आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

मोहिते-पाटील निवडुन आले.

बहिरुपी
Fri, 05/16/2014 - 18:00 नवीन
विजयसिंह मोहिते-पाटील निवडुन आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

झी मिडीया ने असले आकडे कुठुन

आनन्दिता
Fri, 05/16/2014 - 09:22 नवीन
झी मिडीया ने असले आकडे कुठुन आणलेत!, बा़कीचे चॅनल अजुन ५०-६० च्या घरात आहेत तोवर यांनी एनडीए ला २१३ पर्यंत आघाडी दाखवलिये..
  • Log in or register to post comments

एन डी टी व्ही बघ

पैसा
Fri, 05/16/2014 - 09:26 नवीन
आणखी पुढे. २५५/६९/११३
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

पहीला निकाल आला, बागपत मधुन

आनन्दिता
Fri, 05/16/2014 - 09:36 नवीन
पहीला निकाल आला, बागपत मधुन भाजपाचे सत्यपाल सिंह विजयी! *clapping*
  • Log in or register to post comments

एक्झिट पोल च्या अंदाजानुसार

बाळ सप्रे
Fri, 05/16/2014 - 09:49 नवीन
एक्झिट पोल च्या अंदाजानुसार वाटचाल सुरु आहे.. २७२ चा जादुई आकडा पार होण्याची चिन्हे आहेत..
  • Log in or register to post comments

अच्छे दिन आयेंगे...

मदनबाण
Fri, 05/16/2014 - 09:54 नवीन
अच्छे दिन आयेंगे... :) अबकी बार १००% मोदी सरकार. ;)
  • Log in or register to post comments

आजची सकाळ किती सुरेख आहे.

आत्मशून्य
Fri, 05/16/2014 - 10:07 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

ट्रेण्डवरून तर एकट्या भाजपलाच

नितिन थत्ते
Fri, 05/16/2014 - 10:08 नवीन
ट्रेण्डवरून तर एकट्या भाजपलाच बहुमत मिळू शकते असए दिसत आहे. अभिनंदन.
  • Log in or register to post comments

भाजप सत्तेवर!

मंदार कात्रे
Fri, 05/16/2014 - 10:09 नवीन
भाजप+ = ३०५+ स्रोत- एनडीटीव्ही मोदी त्सुनामी मध्ये सगळे पक्ष वाहुन गेले!
  • Log in or register to post comments

मोदी लाट नव्हे मोदी त्सुनामी

मंदार कात्रे
Fri, 05/16/2014 - 10:10 नवीन
मोदी लाट नव्हे मोदी त्सुनामी !!!
  • Log in or register to post comments

ट्रेंड

विकास
Fri, 05/16/2014 - 10:12 नवीन
एनडीए ३०४ आणि भाजपा २५५
  • Log in or register to post comments

उन्नाव मधुन भाजपाचे साक्षी

जेपी
Fri, 05/16/2014 - 10:13 नवीन
उन्नाव मधुन भाजपाचे साक्षी महाराज विजयी. अनु टंडन पराभुत
  • Log in or register to post comments

३००+

अक्शु
Fri, 05/16/2014 - 10:15 नवीन
३००+ नमो नमो
  • Log in or register to post comments

मनसे फॅक्टरची यावेळी ऐसी की

आनन्दिता
Fri, 05/16/2014 - 10:16 नवीन
मनसे फॅक्टरची यावेळी ऐसी की तैसी झालिये. मुंबई सहाच्या सहा जागा युतीकडे जाणार बहुतेक. निलेश राणे चा पराभव व्हायचेच चान्सेस जास्त वाटतायत. *yahoo*
  • Log in or register to post comments

307

खबो जाप
Fri, 05/16/2014 - 10:22 नवीन
Alliance Lead+Results Change BJP+ 307 +166 Cong+ 72 -160 Others 157 -6 Awaited 7 http://www.ndtv.com
  • Log in or register to post comments

काँग्रेसने हार मान्य केली!

विकास
Fri, 05/16/2014 - 10:32 नवीन
काँग्रेसने हार मान्य केली! मात्र त्याला राहूल कारणीभूत नाही हे देखील स्पष्ट केले. :)
  • Log in or register to post comments

काँग्रेसचे निदान बरोबर आहे..

बाळ सप्रे
Fri, 05/16/2014 - 10:36 नवीन
काँग्रेसचे निदान बरोबर आहे.. कारणीभूत आहेत.. सोनिया, मनमोहनसिंग, कलमाडी, राजा, कन्निमोळी, वद्रा..इ. इ. बिचार्‍या राहुलचा काय दोष?? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

नै नै नरेंद्र मोदी कारणीभुत

आनन्दिता
Fri, 05/16/2014 - 10:42 नवीन
नै नै नरेंद्र मोदी कारणीभुत आहेत असं कबुल करायला हवं खरंतर काँग्रेस ने .!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

भाजपाचे हार्दिक अभिनंदन.

संपत
Fri, 05/16/2014 - 10:33 नवीन
भाजपाचे हार्दिक अभिनंदन. कॉंग्रेसचा पार बोऱ्या वाजला हे सर्वात उत्तम झाले. पण हे मिळालेले संपूर्ण बहुमत भाजपने राम मंदिरासारख्या प्रश्नांवर वापरण्यापेक्षा विकासासाठी वापरावे. आपचे काय होतंय ते बघुया.
  • Log in or register to post comments

मतदारांनी भाजपाला मत विकास

llपुण्याचे पेशवेll
Fri, 05/16/2014 - 21:01 नवीन
मतदारांनी भाजपाला मत विकास आणि सामाजिक न्यायासाठी दिलेले आहे. तस्मात भाजपाने दिलेली सर्व आश्वासने पाळावीत, राम मंदिरासह.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संपत

याचा अर्थ लाट आहे का?

विकास
Fri, 05/16/2014 - 10:37 नवीन
याचा अर्थ मोदी लाट आहे असा समजायचे का?
  • Log in or register to post comments

अर्थातच

संपत
Fri, 05/16/2014 - 10:38 नवीन
अर्थातच :)
  • Log in or register to post comments

वडोदरा मधुन मोदी पावणेतीन लाख

जेपी
Fri, 05/16/2014 - 10:40 नवीन
वडोदरा मधुन मोदी पावणेतीन लाख मतांनी विजयी.
  • Log in or register to post comments

बारीकसारी बातम्यासाठी खरडफळा

जेपी
Fri, 05/16/2014 - 10:42 नवीन
बारीकसारी बातम्यासाठी खरडफळा पहात राहा.
  • Log in or register to post comments

नाय.. आज हाच खरडफळा!!!

बाळ सप्रे
Fri, 05/16/2014 - 10:47 नवीन
नाय.. आज हाच खरडफळा!!! इकडेच खरडा सगळ्यांनी काय ते!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

+१

विकास
Fri, 05/16/2014 - 10:55 नवीन
सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

राखी सावंत ला फक्त ५८ मतं

आनन्दिता
Fri, 05/16/2014 - 11:20 नवीन
राखी सावंत ला फक्त ५८ मतं पडलीयेत. =)) विक्रम करणार बहुतेक !
  • Log in or register to post comments

=))

विकास
Fri, 05/16/2014 - 11:38 नवीन
बिच्चारी! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

जाहिर सत्कार करायला पाहिजे

टवाळ कार्टा
Fri, 05/16/2014 - 11:42 नवीन
जाहिर सत्कार करायला पाहिजे "त्या" ५८ जणांचा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

कोण आहेत ती लोकं.....

सुहासदवन
Fri, 05/16/2014 - 11:46 नवीन
स्वतः राखी सावंत आणि तिच्या पक्षाचा उमेदवार हे दोघे सोडून बाकी ते कोण "अब तक छप्पन्न" आहेत, ज्यांनी तिला मत दिले? त्यांना काय शिक्षा द्यावी बर्रर्रर्र>>>>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

त्यांना काय शिक्षा द्यावी

टवाळ कार्टा
Fri, 05/16/2014 - 12:59 नवीन
त्यांना काय शिक्षा द्यावी बर्रर्रर्र
राखी सावंत बरोबर लग्न लावुन दिले तर??? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहासदवन

नको

नेत्रेश
Fri, 05/16/2014 - 13:33 नवीन
एवढ्या छोट्या गोष्टीसाठी त्यांना आयुष्यातुन उठवायचे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

राखी सावंतने निवडणुक लढवल्याने दोन गोष्टी समजल्या.

भाते
Fri, 05/16/2014 - 12:00 नवीन
१) तिच्याकडे कोटयावधी रुपयांची मालमत्ता आहे. २) ती निरक्षर आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

निरक्षर? ते कसे काय बुवा?

बॅटमॅन
Fri, 05/16/2014 - 12:19 नवीन
निरक्षर? ते कसे काय बुवा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा