लेखक कबीरा यांनी बुधवार, 14/05/2014 17:32 या दिवशी प्रकाशित केले. दमण बद्द्ल कोणाला काही माहिती आहे का? राहण्याचे ठिकाण? खादाडी साठी उत्तम जागा? २-३ दिवस जायचे आहे. वाचने 3986 प्रतिक्रिया 1 प्रतिक्रिया पाककृती कपिलमुनी बुधवार, 14/05/2014 17:57 दमण ची पाकृ पुढीलप्रमाणे .. १. नेट असलेल्या पीसी , लॅपटॉप किंवा मोबाईल वर .. ब्राउजर उघडावा.. दमण फोटो छोट्याशा बेटावरची केंदशासित नगरी --- दमण .. दमण....दमण.. इवलेसे दमण अशी संकलीत माहिती येथे मांडून बाकीची माहिती विचारावी.. आणि जाउन आलात की वृतांत टाकणे (फोटो मस्ट ) !!
पाककृती कपिलमुनी बुधवार, 14/05/2014 17:57 दमण ची पाकृ पुढीलप्रमाणे .. १. नेट असलेल्या पीसी , लॅपटॉप किंवा मोबाईल वर .. ब्राउजर उघडावा.. दमण फोटो छोट्याशा बेटावरची केंदशासित नगरी --- दमण .. दमण....दमण.. इवलेसे दमण अशी संकलीत माहिती येथे मांडून बाकीची माहिती विचारावी.. आणि जाउन आलात की वृतांत टाकणे (फोटो मस्ट ) !!
प्रतिक्रिया
पाककृती