मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दमण बद्दल माहिती

कबीरा · · भटकंती
दमण बद्द्ल कोणाला काही माहिती आहे का? राहण्याचे ठिकाण? खादाडी साठी उत्तम जागा? २-३ दिवस जायचे आहे.

वाचने 3964 वाचनखूण प्रतिक्रिया 1

कपिलमुनी Wed, 05/14/2014 - 17:57
दमण ची पाकृ पुढीलप्रमाणे .. १. नेट असलेल्या पीसी , लॅपटॉप किंवा मोबाईल वर .. ब्राउजर उघडावा.. दमण फोटो छोट्याशा बेटावरची केंदशासित नगरी --- दमण .. दमण....दमण.. इवलेसे दमण अशी संकलीत माहिती येथे मांडून बाकीची माहिती विचारावी.. आणि जाउन आलात की वृतांत टाकणे (फोटो मस्ट ) !!