✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

<<<हलकेच सुरसुरी मग नाकातून खाली येते>>>

प — प्यारे१, Mon, 05/05/2014 - 15:34
हलकेच सुरसुरी मग .. प्रत्येक चाट येथे प्लेटमधून येते प्रत्येक भेळ येथे पातेल्यातून जाते ! खाण्यात नेहमी या तू जिंकतेस तू गं बाईची जात नेहमी(भेळपुरीच्या)गाड्यावरुन जाते सांभाळ या पुर्‍यांना तू घे हलके हाताते माझेच पैसे माझ्या खिशातून जाते ! संपेल का कधी गं, हाव तुझी गं राणी नेहमी कशी भूक तुला गाड्याजवळीच लागते डोळे तुझे डबडब, तिखटानं अश्रू गाली हलकेच सुरसुरी मग नाकातून खाली येते ती अशीच येथे घाईत फार येते पाणीपुरीसाठी येते, एस्पीडीपी हाणून जाते आताच त्या 'पाकिटा'ने माझा लिलाव केला सलगी अशी भेळेची मज रिते करुन जाते मी कंत्राटी आहे, मजला पगार थोडा ओ.टी. सारा तिच्या खाण्यात निघून जातो भलती मुजोर आहे येते प्रत्ययी नेहमी रिक्षातूनी येते, मज पैसे भरायास लावते बघतोय वाट 'भेपु' कधी मज कामी येते कधी 'प्रश्नास' माझ्या ती होकार देते नका करु हो घाई सांगतो आहे मी काही आहे अ‍ॅड्मिन माझी 'कायम' मज करेना म्हणते महिन्यात येत्या घेते 'वरुन' सही लागेल मज द्यावया भेळबटाटापुरी आणि दही प्रेरणा: http://misalpav.com/node/27781

प्रतिक्रिया द्या
23250 वाचन

💬 प्रतिसाद (75)

कंत्राटी कामगाराची व्यथा!

पैसा
Mon, 05/05/2014 - 15:51 नवीन
मग कंत्राटी काम करण्यापेक्षा भेळपुरीची गाडी घाला की वो!
  • Log in or register to post comments

मीटर गंडलंय!! पूर्वी मिपावरची

सूड
Mon, 05/05/2014 - 16:57 नवीन
मीटर गंडलंय!! पूर्वी मिपावरची विडंबनेही दर्जेदार असत. हल्ली क्कांय कथा सांगणारें हरदासही विडंबनें करतात हों !!! -रत्नांग्री वरची आळीं
  • Log in or register to post comments

(No subject)

प्यारे१
Mon, 05/05/2014 - 17:02 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

जरा शिस्तीत येउ द्या

चौकटराजा
Mon, 05/05/2014 - 17:11 नवीन
आता कवि तर कविता लिहून गेला. त्याच्या भावणा त्यानी व्यक्त केल्या त्या कशा बदलायच्या ? पुरच्या वेळची कविता मीट्रात येउंद्या !
  • Log in or register to post comments

विडंबन पार गंडलं आहे असे

धन्या
Mon, 05/05/2014 - 17:45 नवीन
विडंबन पार गंडलं आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते.
  • Log in or register to post comments

कायपण .. एकतर स्त्रीयांना

जेनी...
Mon, 05/05/2014 - 17:51 नवीन
कायपण .. एकतर स्त्रीयांना भेळपूरी कमी आणि पाणीपूरी जास्त आवडते ...आणि आवळे काका उगाच जे जमत नै त्या फंदात कशाला पडतात कोन जाने *aggressive*
  • Log in or register to post comments

हाय जेनी आज्जी / आवळे काका

दिपक.कुवेत
Mon, 05/05/2014 - 18:03 नवीन
वरची भेळ आवडली. मीटर को मारो गोली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

ओह्ह ख्म्मॉन दीपु काका ...

जेनी...
Mon, 05/05/2014 - 19:00 नवीन
ओह्ह ख्म्मॉन दीपु काका ... तुमच्यासारख्या काकुप्रेमीन्ना हे माहित नसावं ?? कि भेळीत नेमके कुठले चमचमित न चटपटीत पदार्थ असावेत कि जे स्त्रीयांना भेळ खायला मजबूर कर्तात ?? *sad* अहो दिपु काका विडंबन निव्वळ गंडलय .... ( काकुप्रेमी म्हणजे तुम्ही ज्या चिकन्या चिकन्या डीशेस करुन डीअर दिपु काकुला खाय्ला घालता सो तुम्हि काकुप्रेमी अश्या अर्थाने )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत

आणि आवळे काका उगाच जे जमत नै

धन्या
Mon, 05/05/2014 - 18:03 नवीन
आणि आवळे काका उगाच जे जमत नै त्या फंदात कशाला पडतात कोन जाने
ते आवले आहेत. आवळे नाही. तुमच्या मताशी असहमत. त्यांच्या कवितेवर तुम्ही चांगला किंवा वाईट प्रतिसाद जरुर देऊ शकता. मात्र "उगाच जे जमत नै त्या फंदात कशाला पडतात कोन जाने" असे म्हणणे अती वाटते. त्यांना काय चुकले ते सांगा, ते सुधारण्याचा प्रयत्न करु शकतील.
की राजहंसाचे चालणे | जगी झालिया शहाणे | म्हणोनि काय कवणे | चालुचि नये ||
असे ज्ञानदेवांनी म्हटले आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

ओ धन्या काका तुम्हाला तर कैच

जेनी...
Mon, 05/05/2014 - 18:54 नवीन
ओ धन्या काका तुम्हाला तर कैच माहित नसतं :-/ आवळे काका मलाहि एकदा अश्याच अर्थाचं एक वाक्य बोलले होते ... ते जरा आडुन होतं .. पण माझं हे डायरेक्ट्ट आहे ... कळ्ळं *pardon*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

ओ धन्या काका तुम्हाला तर कैच

धन्या
Mon, 05/05/2014 - 23:21 नवीन
ओ धन्या काका तुम्हाला तर कैच माहित नसतं
तू पूजा पवारची जुळी बहीण आहेस का? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

हिहीहि .. धन्या काका मी तुमची

जेनी...
Mon, 05/05/2014 - 23:25 नवीन
हिहीहि .. धन्या काका मी तुमची पूजा पवारच आहे *biggrin*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

तीच हैस मंग

चौकटराजा
Tue, 05/06/2014 - 09:20 नवीन
तीच हैस मंग जेनी नाव कशाला घेतलं फेणी तरी घ्यायचं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

आँ?

पैसा
Tue, 05/06/2014 - 09:30 नवीन
हिहीहि .. धन्या काका मी तुमची पूजा पवारच आहे
धन्या, हे काय नवीन! *shok*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

आमच्या 'हुच्च' धाग्यावर

प्यारे१
Tue, 05/06/2014 - 12:47 नवीन
आमच्या 'हुच्च' धाग्यावर किर्पया अवांतर करु न्ये ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हेच्च वाक्य

पैसा
Tue, 05/06/2014 - 13:08 नवीन
"आमच्या हुच्च धाग्यावर किर्पया अवांतर करून ये" असे वाचले आहे. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

धन्या, हे काय नवीन!

धन्या
Tue, 05/06/2014 - 17:44 नवीन
धन्या, हे काय नवीन!
माझी एक पुतणी हरवली होती. ती इथे सापडली. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

एकच ना?

पैसा
Tue, 05/06/2014 - 17:48 नवीन
मग ठीके. सूड काय वेगळंच बोलत होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

काय बोलत होता म्हणे?

प्रचेतस
Tue, 05/06/2014 - 17:51 नवीन
काय बोलत होता म्हणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आवयंस!! हांवे हांगा कितें

सूड
Tue, 05/06/2014 - 18:22 नवीन
आवयंस!! हांवे हांगा कितें उलयलें तें गोयांत ऐकपाक आयलें मगे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

सामकें!

पैसा
Tue, 05/06/2014 - 18:36 नवीन
सामकें, सगळ्ळे आयकू आयलें!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

कोंकणी ही मराठीचीच उपभाषा

प्यारे१
Tue, 05/06/2014 - 18:50 नवीन
कोंकणी ही मराठीचीच उपभाषा असेल तर ठीक अन्यथा मराठी संस्थळावर जाणीवपूर्वक परभाषेचा उपयोग केल्याबद्दल तीव्र णि आणि षे आणि ढ! ;) -ट्यार्पीशील ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

कोंकणी ही मराठीची बोलीभाषा

धन्या
Tue, 05/06/2014 - 19:05 नवीन
कोंकणी ही मराठीची बोलीभाषा असावी. म्हणजे आपण मराठी माणसांनी तसे मानावयास हरकत नाही. कारण,
मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा
असे समर्थांनी म्हटले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

अरे वा! धन्या अभ्यास करु

प्यारे१
Tue, 05/06/2014 - 19:11 नवीन
:) अरे वा! धन्या अभ्यास करु लागला. समर्थ कधी नि कुठे असं म्हणाले ते सांगशील? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

कुणी का म्हटलं असेना, तुम्ही

धन्या
Tue, 05/06/2014 - 19:48 नवीन
कुणी का म्हटलं असेना, तुम्ही समर्थांबा मानता म्हणून समर्थांचं नांव लिहिलं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

ओ काका !! ब्याट्या आणि

सूड
Tue, 05/06/2014 - 20:10 नवीन
ओ काका !! ब्याट्या आणि यसवायजी कन्नड मध्ये बोलायला लागले बोलून दाखवा हे. =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

एन्न डा नी एन्न पेसुरा

बॅटमॅन
Wed, 05/07/2014 - 14:48 नवीन
एन्न डा नी एन्न पेसुरा ;) -(द्राविडी) टी.डब्ल्यू. ब्रूसनाथन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

ఏమి జరుగుతుందో?

यसवायजी
Wed, 05/07/2014 - 16:11 नवीन
ఏమి జరుగుతుందో?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

शिरवाळ्या आयल्या, आता

सूड
Wed, 05/07/2014 - 18:02 नवीन
शिरवाळ्या आयल्या, आता नाल्लाचें सोय काडपाक जाय. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

सुड काका तुमचा सुविचार तुम्हि

जेनी...
Wed, 05/07/2014 - 19:21 नवीन
सुड काका तुमचा सुविचार तुम्हि कुठुन चोरलात ओ?? कुठेतरि वाचल्यागत वाटतय ... शब्द चोर कुठले :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

सोय काडल्या तेणी

पैसा
Wed, 05/07/2014 - 19:45 नवीन
ताटां वाट्यो हाड.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

हा हा!!

सूड
Wed, 05/07/2014 - 20:56 नवीन
=))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

सूडा,

यशोधरा
गुरुवार, 05/08/2014 - 08:20 नवीन
बरें उलयता म रें तू! पळौन जीवां बरें दिसलें! अशेच उलैतेर वच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

एमि लेदंडि!! इवरु येन बेकाद

बॅटमॅन
Wed, 05/07/2014 - 18:37 नवीन
एमि लेदंडि!! इवरु येन बेकाद तप्प मात हेळ्तारे, हुडगुरिगे करिबेकु काणसतदं इन्नु ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

उरुनु?? लेदंडी वेरुळु ...

जेनी...
Wed, 05/07/2014 - 19:19 नवीन
उरुनु?? लेदंडी वेरुळु ... उन्नीमार्तंक्क !! *pleasantry*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

करी. हाकोण धूमडी.

यसवायजी
Wed, 05/07/2014 - 19:43 नवीन
करी. हाकोण धूमडी. बिड भिंगरी होडी हलगी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

एमी जरिगींदी आन्ना?

धन्या
Wed, 05/07/2014 - 19:53 नवीन
एमी जरिगींदी आन्ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

वा वा, मीक कूडा तेलुगु माटलाड

बॅटमॅन
Wed, 05/07/2014 - 20:07 नवीन
वा वा, मीक कूडा तेलुगु माटलाड तिलसा? चाला बागुंदी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

आऊनू...

धन्या
Wed, 05/07/2014 - 20:14 नवीन
इक्कडा मीरु? इंटीलो लेका ऑफीसलो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

नाकु एक्वा तेलुगु रादंडि,

बॅटमॅन
गुरुवार, 05/08/2014 - 01:07 नवीन
नाकु एक्वा तेलुगु रादंडि, इप्पुडु 'लर्निस्तुन्नानु' ;) कानि ना इप्पुडु फ्लॅटलो. ८ गंटलु आफिस आयपोयेंदि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

धन्या, चाला चाला बागुंदी .

यसवायजी
Wed, 05/07/2014 - 20:16 नवीन
धन्या, चाला चाला बागुंदी . ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सरे...

धन्या
Wed, 05/07/2014 - 20:35 नवीन
कानी प्यारेआन्ना कोपिस्टी उंटूंडी. चाल्ला आवांतरा जारुगुटूंडी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

मत्तेन पा! ओब्बोब्बरिगे

बॅटमॅन
Wed, 05/07/2014 - 20:07 नवीन
मत्तेन पा! ओब्बोब्बरिगे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

हाणा मारा ठेचा...

जेनी...
Wed, 05/07/2014 - 20:39 नवीन
हाणा मारा ठेचा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

खंय आसंस प्यारेकाका? हो

सूड
Wed, 05/07/2014 - 21:00 नवीन
खंय आसंस प्यारेकाका? हो भायेल्ल्या मनशांचो बोवाळ चलता मरें? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

तात्यानू, तुमी काय बुलूपिरींट

धन्या
Wed, 05/07/2014 - 21:53 नवीन
तात्यानू, तुमी काय बुलूपिरींट घ्येवन इला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अ चला पोरांनो, हॉल खाली करा!

प्यारे१
Wed, 05/07/2014 - 22:06 नवीन
अ चला पोरांनो, हॉल खाली करा! वेळ संपली. (धागा पन्नाशी पार करता झाला. बास्स की ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

@ हॉल खाली करा! वेळ संपली.>>>

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 05/08/2014 - 09:43 नवीन
@ हॉल खाली करा! वेळ संपली.>>> =)) लक्ष-मी-पू-जनं घरी करू म्हणावे! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

आलात?

पैसा
गुरुवार, 05/08/2014 - 12:34 नवीन
सतरंज्या उचलायला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

ऐकपाक, म्हैसूरपाक अन आलेपाक,

बॅटमॅन
Wed, 05/07/2014 - 14:39 नवीन
ऐकपाक, म्हैसूरपाक अन आलेपाक, झालंच तर भारतपाक सगळें आयलें मरे! (कोंकणी-मालवणी एट ऑलची मोडतोड केलेला) ब्यँटम्यँन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा