विपश्यना ध्यान शिबिर धम्मालय, कोल्हापुर. भाग ३
विपश्यना ध्यान शिबिर धम्मालय, कोल्हापुर. भाग ३
विपश्यना केंद्रात भुताटकी?
राहायच्या खोलीतील रचना व सामान
लेख क्रमांक 4 मधे "मी आत्महत्या करायला निघालोय....!"
....अहो सुरवातीला अशी काही माझी बोबडी वळली की काही विचारू नका! आधीच विविध प्राण्यांच्या कळपांच्या आवाजांनी मनात धडधड व्हायची! अहो अगदी त्या निरुपद्रवी मोरांच्या केकाटणाऱ्या आवाजाने भिती वाटायची राव! अहो पहिले काही दिवस मी या शिबिराला कोसत होतो! ...त्यात काही डाव होता की काय? ... चोरदरोडेखोरांना देखील शिबिरातून साधना करायला देतात म्हणून ऐकलं होतं. ...माझा पक्का संशय झाला होता! … …. कोण? ... कोण आहे?...असे म्हणत तेथील अर्ध्याचड्डीतील साधक एकदम बाहेर आला.... ... डोळे फाडून पहात जणू काही म्हणाला, ... .... ... 'समझता नही क्या बे? चल भाग जा! असा सल्ला रागीट स्वरात देऊन… !मित्रांनो, हा भाग आधीच दिवाळी अंक २०१२ मधे प्रकाशित झाला आहे. फक्त ती लेख क्रमांकाची पुढची कडी आहे. त्यानंतरच्या लेखाला संनग्नता यावी म्हणून वरील गोषवारा जरा नाट्यमयपणे सादर केला आहे. वाचकांनी तो संपूर्ण रंजक किस्सा इथे पहावा.
Book traversal links for विपश्यना ध्यान शिबिर धम्मालय, कोल्हापुर. भाग ३
वर्गीकरण
प्रतिक्रिया
काका फार अनावश्यक एपिसोड होता हा
जास्त उत्तम?
मला ज्वारीच्या लाह्या फोडतात
घरच्यांना तर दहा दिवस शांतता नक्कीच मिळत असेल
प्रतिसादाची मोजदाद
खरं आहे .