तिकीट
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
पूर्वी रेल्वेची तिकिटे सुद्धा प्रथम श्रेणी हिरवी , द्वितीय श्रेणी पिवळी/केशरी , platform पांढरी अशी वेगवेगळ्या रंगांची असायची..
आता मात्र सरसकट एकाच पद्धतीच्या कागदावर छपाई ... किती रटाळ वाटते..
आणि विमानाची तिकिटे तर सुरेख चेकबुक सारखी असायची .. प्रत्येक विमानकंपनीचे स्वतंत्र रंगसंगतने नटलेले कव्हर, सुरेखश्या पाकिटात घालून आपल्याकडे यायची.
राजधानीचे तिकीट सुद्धा तसेच चेकबुक सारखे असायचे..
त्या तिकिटांना एक सौंदर्य, भारदस्तपणा असायचा, एक ऐट असायची..
हल्ली ई-तिकीट ह्या प्रकाराने हा सगळा प्रकार अतिशय रुक्ष झालेला आहे.. सगळी तिकिटे म्हणजे तो A४ आकाराचा कागद..चुरगळलेला ..प्रत्येकाच्या हातात...त्यावरील तो निस्तेज मजकूर ..
श्या !!!
प्रतिक्रिया
खरे आहे.
वाटल इलेक्शन टिकिताचे