फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी कशी असावी?
फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी कशी असावी? तसेच कशी नसावी? यावर लोकांच्या संकल्पना / सुचना हव्या आहेत. फलज्योतिषावर आपले मत काय? हे अजमावण्याचा प्रयत्न हा नेहमीच असतो. यात फलज्योतिषाची उपयुक्तता हा मुद्दा तुर्तास बाजुला ठेवला आहे.कारण तो चाचणीशी संबंधीत नाही. तो स्वतंत्र विषय आहे. चाचणीचे वेगळे 'डिझाईन ' जर कुणाकडे असेल तर त्याचा विचार व्हावा हा यामागील हेतु. एखाद्याला चाचणी ऐवजी आव्हानप्रक्रिया याबाबत काही सुचवायचे असेल तर तेही अवांतर मांडावे. कारण आमच्यासाठी ते समांतरच असणार आहे. फलज्योतिष कसे अशास्त्रीय वा शास्त्रीय आहे हे सिद्ध करण्यासाठी हा धागा नाही. . या पुर्वी २००८ मधे प्रो.जयंत नारळीकरांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या मतिमंद व हुशार मुलांच्या बाबतची फलज्योतिषाची चाचणीचा अहवाल खालील दुव्यावर उपलब्ध आहेत
http://faljyotishachikitsa.blogspot.in/2008/10/blog-post_09.html
प्रतिक्रिया
कॉलींग गवी (गगन विहारी)
वेळ घालवू नये
फोरकास्टिंग !!!
फलज्योतीष लोक का वापरतात या
कोणीही इन्फ्लुएन्शियल माणूस
भविष्यातील अज्ञाताचा वेध...
एका संकेतस्थळावरची जबरदस्त उत्तरे
घाटपांड्यांचे उद्योग इथे पण
अहवाल वाचला. त्यात या
मौताई तुम्ही Data analyst
मी हे असं काहीच नाहीये. फक्त
हे म्हणजे रॅन्डम मुले गोळा
???
हसा.
:D
स्टॅटबद्दल एका प्रॉफमहाशयांचे
या चाचणीत दिलेला डाटा
माऊ ताई
जर अनुभवाची सरासरी काढायचे
या चाचणीच्या निकालासाठी
मी या चाचणीचा समन्वयक होतो.
तुम्ही सुद्धा काही काळ
...त्यात या सत्तावीस
...त्यात या सत्तावीस मंडळींच्या उत्तरात अचुक अनुमानांची संख्या ही कमीत कमी आठ पासुन जास्तीत जास्त चोवीस पर्यंत आहे.एकाच ज्योतिषाची चोवीस उत्तरे बरोबर आहेत. दोन ज्योतिषांची बावीस उत्तरे व बाकी २४ ज्योतिषांची उत्तरे वीसापेक्षा कमी बरोबर आहेत.सर्व २७ ज्योतिषांचा विचार करता सरासरी ४० पैकी १७.२५ उत्तरे बरोबर आहेत. याचाच अर्थ सर्वसामान्यपणे ४५ % उत्तरे बरोबर आहेत.ही चाचणी पद्धती फारतर ज्योतिषी लोकांची व्यक्तिगत पात्रता ठरवण्यासाठी उपयोगी आहे, ज्योतिषशात्राची कसोटी म्हणून योग्य नाही. ज्योतिषशास्त्राची कसोटी अश्या चाचणीने करता येईलः १. सर्वप्रथम भविष्य वर्तवले जाण्यासंबंद्धिचे नियम / निकष कायम करून ते कसे वापरले जावेत ते स्पष्टपणे लिहून ठेवले पाहिजे. २. तेच (आणि केवळ तेच) नियम, त्याच (आणि केवळ तीच) मान्य पद्धती वापरून कुंडल्यांचे भविष्य लिहीले गेले पाहिजे. ३. तपासलेल्या कुंडल्यांची कमीत कमी संख्या (मिनिमम सँपल साईझ) स्टॅटिस्टिक्सने ठरवलेली असावी. ३. नियम तेच असल्याने आणि ते तसेच वापरले जात असल्याने कुंडली माणसाने वाचली किंवा संगणकाने, काही फरक पडणार नाही. जर भविष्य सांगणार्या माणसाचे खाजगी ठोकताळे अथवा इंटूइशन वापरली जाणार असेल तर फारतर ती (वादाकरिता) एखाद्या माणसाची अतिंद्रिय शक्ती मानली जावू शकेल पण ती प्रक्रिया शास्त्रीय नसेल. ४. हीच वरची प्रक्रिया तेच नियम, तसेच वारंवार वापरून, तशीच फलनिष्पत्ती (आउटकम) येणे जरूर आहे. ५. वरच्या प्रक्रियेने आलेले भविष्याचे निर्णय स्टॅटिस्टिक्सली सिग्निफिकन्ट (९५% कॉन्फिडन्स लेव्हल / कोएफ्फिशंट) असले तर भविष्य सांगणे शास्त्र आहे असे म्हणता येईल.ही चाचणी पद्धती फारतर
ज्योतिष शास्त्राची वैज्ञानिक
भविष्यकथन
+१
फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी
फलज्योतिष्याचा सर्वात मोठा
अनकही
त्यातली भिमसेन जोशींनी
अनकही पाहिला नाही. बघायला हवा
ज्यांना फलज्योतिष हे थोतांड
भविष्य...
पण अशा चाचणीचे उद्दिष्ट जर
फलज्योतिष नाही परंतु इतर काही पध्दीतीनी प्रेडिक्शन
इतर पद्धती म्हणजे फ्युचरॉलॉजी
हा शब्द आधी मला माहित न्हवता.
नंदकुमार जकातदार यांनी या
कशासाठी चाचणी हवी?
फलज्योतिषाची चाचणी काय असावी
!
मला स्वतःला असं वाटतं, की
@अन हे करायचं म्हटलं की
+१
रामचंद्रनच्या "फँटम ब्रेन"
ते बाकी खरं!!! ढगात साईबाबा इ
असहमत. हा विषय इतका मोठा आणि
तुलना करायचीच झाली तर
आणि मेडिकल
Pagination