फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी कशी असावी?
फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी कशी असावी? तसेच कशी नसावी? यावर लोकांच्या संकल्पना / सुचना हव्या आहेत. फलज्योतिषावर आपले मत काय? हे अजमावण्याचा प्रयत्न हा नेहमीच असतो. यात फलज्योतिषाची उपयुक्तता हा मुद्दा तुर्तास बाजुला ठेवला आहे.कारण तो चाचणीशी संबंधीत नाही. तो स्वतंत्र विषय आहे. चाचणीचे वेगळे 'डिझाईन ' जर कुणाकडे असेल तर त्याचा विचार व्हावा हा यामागील हेतु. एखाद्याला चाचणी ऐवजी आव्हानप्रक्रिया याबाबत काही सुचवायचे असेल तर तेही अवांतर मांडावे. कारण आमच्यासाठी ते समांतरच असणार आहे. फलज्योतिष कसे अशास्त्रीय वा शास्त्रीय आहे हे सिद्ध करण्यासाठी हा धागा नाही. . या पुर्वी २००८ मधे प्रो.जयंत नारळीकरांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या मतिमंद व हुशार मुलांच्या बाबतची फलज्योतिषाची चाचणीचा अहवाल खालील दुव्यावर उपलब्ध आहेत
http://faljyotishachikitsa.blogspot.in/2008/10/blog-post_09.html
वाचने
23104
वाचनखूण
प्रतिक्रिया
95
कॉलींग गवी (गगन विहारी)
वेळ घालवू नये
फोरकास्टिंग !!!
फलज्योतीष लोक का वापरतात या
कोणीही इन्फ्लुएन्शियल माणूस
भविष्यातील अज्ञाताचा वेध...
एका संकेतस्थळावरची जबरदस्त उत्तरे
In reply to एका संकेतस्थळावरची जबरदस्त उत्तरे by मंदार दिलीप जोशी
घाटपांड्यांचे उद्योग इथे पण
अहवाल वाचला. त्यात या
In reply to अहवाल वाचला. त्यात या by कवितानागेश
मौताई तुम्ही Data analyst
In reply to मौताई तुम्ही Data analyst by खटपट्या
मी हे असं काहीच नाहीये. फक्त
In reply to मी हे असं काहीच नाहीये. फक्त by कवितानागेश
हे म्हणजे रॅन्डम मुले गोळा
In reply to हे म्हणजे रॅन्डम मुले गोळा by धन्या
???
In reply to ??? by कवितानागेश
हसा.
In reply to हसा. by धन्या
:D
In reply to हसा. by धन्या
स्टॅटबद्दल एका प्रॉफमहाशयांचे
In reply to मी हे असं काहीच नाहीये. फक्त by कवितानागेश
या चाचणीत दिलेला डाटा
In reply to अहवाल वाचला. त्यात या by कवितानागेश
माऊ ताई
In reply to माऊ ताई by सुबोध खरे
जर अनुभवाची सरासरी काढायचे
In reply to माऊ ताई by सुबोध खरे
या चाचणीच्या निकालासाठी
In reply to या चाचणीच्या निकालासाठी by श्रीगुरुजी
मी या चाचणीचा समन्वयक होतो.
In reply to मी या चाचणीचा समन्वयक होतो. by प्रकाश घाटपांडे
तुम्ही सुद्धा काही काळ
In reply to अहवाल वाचला. त्यात या by कवितानागेश
...त्यात या सत्तावीस
...त्यात या सत्तावीस मंडळींच्या उत्तरात अचुक अनुमानांची संख्या ही कमीत कमी आठ पासुन जास्तीत जास्त चोवीस पर्यंत आहे.एकाच ज्योतिषाची चोवीस उत्तरे बरोबर आहेत. दोन ज्योतिषांची बावीस उत्तरे व बाकी २४ ज्योतिषांची उत्तरे वीसापेक्षा कमी बरोबर आहेत.सर्व २७ ज्योतिषांचा विचार करता सरासरी ४० पैकी १७.२५ उत्तरे बरोबर आहेत. याचाच अर्थ सर्वसामान्यपणे ४५ % उत्तरे बरोबर आहेत.ही चाचणी पद्धती फारतर ज्योतिषी लोकांची व्यक्तिगत पात्रता ठरवण्यासाठी उपयोगी आहे, ज्योतिषशात्राची कसोटी म्हणून योग्य नाही. ज्योतिषशास्त्राची कसोटी अश्या चाचणीने करता येईलः १. सर्वप्रथम भविष्य वर्तवले जाण्यासंबंद्धिचे नियम / निकष कायम करून ते कसे वापरले जावेत ते स्पष्टपणे लिहून ठेवले पाहिजे. २. तेच (आणि केवळ तेच) नियम, त्याच (आणि केवळ तीच) मान्य पद्धती वापरून कुंडल्यांचे भविष्य लिहीले गेले पाहिजे. ३. तपासलेल्या कुंडल्यांची कमीत कमी संख्या (मिनिमम सँपल साईझ) स्टॅटिस्टिक्सने ठरवलेली असावी. ३. नियम तेच असल्याने आणि ते तसेच वापरले जात असल्याने कुंडली माणसाने वाचली किंवा संगणकाने, काही फरक पडणार नाही. जर भविष्य सांगणार्या माणसाचे खाजगी ठोकताळे अथवा इंटूइशन वापरली जाणार असेल तर फारतर ती (वादाकरिता) एखाद्या माणसाची अतिंद्रिय शक्ती मानली जावू शकेल पण ती प्रक्रिया शास्त्रीय नसेल. ४. हीच वरची प्रक्रिया तेच नियम, तसेच वारंवार वापरून, तशीच फलनिष्पत्ती (आउटकम) येणे जरूर आहे. ५. वरच्या प्रक्रियेने आलेले भविष्याचे निर्णय स्टॅटिस्टिक्सली सिग्निफिकन्ट (९५% कॉन्फिडन्स लेव्हल / कोएफ्फिशंट) असले तर भविष्य सांगणे शास्त्र आहे असे म्हणता येईल.In reply to ...त्यात या सत्तावीस by डॉ सुहास म्हात्रे
ही चाचणी पद्धती फारतर
ज्योतिष शास्त्राची वैज्ञानिक
भविष्यकथन
In reply to भविष्यकथन by चित्रगुप्त
+१
फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी
In reply to फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी by धन्या
फलज्योतिष्याचा सर्वात मोठा
In reply to फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी by धन्या
अनकही
In reply to अनकही by विकास
त्यातली भिमसेन जोशींनी
In reply to अनकही by विकास
अनकही पाहिला नाही. बघायला हवा
In reply to फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी by धन्या
ज्यांना फलज्योतिष हे थोतांड
भविष्य...
In reply to भविष्य... by विकास
पण अशा चाचणीचे उद्दिष्ट जर
फलज्योतिष नाही परंतु इतर काही पध्दीतीनी प्रेडिक्शन
In reply to फलज्योतिष नाही परंतु इतर काही पध्दीतीनी प्रेडिक्शन by आत्मशून्य
इतर पद्धती म्हणजे फ्युचरॉलॉजी
In reply to इतर पद्धती म्हणजे फ्युचरॉलॉजी by प्रकाश घाटपांडे
हा शब्द आधी मला माहित न्हवता.
नंदकुमार जकातदार यांनी या
कशासाठी चाचणी हवी?
फलज्योतिषाची चाचणी काय असावी
In reply to फलज्योतिषाची चाचणी काय असावी by म्हैस
!
In reply to ! by आबा
मला स्वतःला असं वाटतं, की
In reply to मला स्वतःला असं वाटतं, की by बॅटमॅन
@अन हे करायचं म्हटलं की
In reply to @अन हे करायचं म्हटलं की by अत्रुप्त आत्मा
+१
In reply to +१ by बॅटमॅन
रामचंद्रनच्या "फँटम ब्रेन"
In reply to रामचंद्रनच्या "फँटम ब्रेन" by आबा
ते बाकी खरं!!! ढगात साईबाबा इ
In reply to मला स्वतःला असं वाटतं, की by बॅटमॅन
असहमत. हा विषय इतका मोठा आणि
In reply to ! by आबा
तुलना करायचीच झाली तर
In reply to तुलना करायचीच झाली तर by अत्रन्गि पाउस
आणि मेडिकल
In reply to तुलना करायचीच झाली तर by अत्रन्गि पाउस
अत्रंगी,
आबा तुम्ही तर त्यांच्या
मला स्वतःला असं वाटतं, की
In reply to मला स्वतःला असं वाटतं, की by म्हैस
कारण ते ज्योतिषी नाहीचेत . ते
In reply to कारण ते ज्योतिषी नाहीचेत . ते by अत्रुप्त आत्मा
एकाच मुद्यात दोन दोन खेळ
In reply to एकाच मुद्यात दोन दोन खेळ by बॅटमॅन
@हाताला लागलं फक्त केळ >>>
In reply to मला स्वतःला असं वाटतं, की by म्हैस
पण त्यातलं तज्ञ सापडत नाही
ज्याम कंटाळा येतोय, तरी लिहितेय...
In reply to ज्याम कंटाळा येतोय, तरी लिहितेय... by कवितानागेश
त्यापैकी २० मध्ये १ अश्या
In reply to त्यापैकी २० मध्ये १ अश्या by बाळ सप्रे
सप्रे साहेब,
In reply to सप्रे साहेब, by आबा
तुमचे मुद्दे बरोबरच आहेत..
In reply to ज्याम कंटाळा येतोय, तरी लिहितेय... by कवितानागेश
असेल, नसेल, तसंही असेल.
In reply to असेल, नसेल, तसंही असेल. by बॅटमॅन
त्याच अहवालाबद्दल तर सुरु आहे
In reply to त्याच अहवालाबद्दल तर सुरु आहे by कवितानागेश
ओके.
In reply to ज्याम कंटाळा येतोय, तरी लिहितेय... by कवितानागेश
ओके
In reply to ओके by आबा
तहे दिल से सहमत.
In reply to तहे दिल से सहमत. by बॅटमॅन
..
In reply to .. by आबा
काहीएक एरर मार्जिन अलाउ
In reply to काहीएक एरर मार्जिन अलाउ by बॅटमॅन
!
In reply to ! by आबा
अगदी अगदी!!
In reply to ज्याम कंटाळा येतोय, तरी लिहितेय... by कवितानागेश
चर्चचे सार आले आहे या
राहवत नाही म्हणून लिहित आहे.
दुहेरी नुकसान योग होता असा
माझ्या कल्पनेपलिकडे वाट
In reply to माझ्या कल्पनेपलिकडे वाट by कवितानागेश
कशाची ज्योतिषाची
In reply to कशाची ज्योतिषाची by बॅटमॅन
लोकांच्या ज्योतिषाबद्दलच्या
In reply to लोकांच्या ज्योतिषाबद्दलच्या by कवितानागेश
लोकांच्या ज्योतिषाबद्दलच्या
अत्रुप्त आत्मा ,बॅटमॅन नुसता
In reply to अत्रुप्त आत्मा ,बॅटमॅन नुसता by म्हैस
दोन तीन दिवस वाचतोय तुम्ही...
In reply to अत्रुप्त आत्मा ,बॅटमॅन नुसता by म्हैस
@अत्रुप्त आत्मा ,बॅटमॅन नुसता
In reply to @अत्रुप्त आत्मा ,बॅटमॅन नुसता by अत्रुप्त आत्मा
+१
In reply to अत्रुप्त आत्मा ,बॅटमॅन नुसता by म्हैस
!
In reply to ! by आबा
>>> १) सारख्या कुंडल्या
In reply to >>> १) सारख्या कुंडल्या by श्रीगुरुजी
!
In reply to >>> १) सारख्या कुंडल्या by श्रीगुरुजी
दोघेही काही मिनिटांच्या
In reply to दोघेही काही मिनिटांच्या by बाळ सप्रे
>>> या उदाहरणावरुन या
In reply to >>> या उदाहरणावरुन या by श्रीगुरुजी
हा योगायोग आहे असाही काही
In reply to ! by आबा
माझा ज्योतिषशास्त्राचा थोडासा
In reply to माझा ज्योतिषशास्त्राचा थोडासा by श्रीगुरुजी
ही राशीनुसार स्वभाववैशिष्ट्ये
In reply to ही राशीनुसार स्वभाववैशिष्ट्ये by बाळ सप्रे
(No subject)
घाटपांडे काकांच्या ब्लोग वर
In reply to घाटपांडे काकांच्या ब्लोग वर by म्हैस
@घाटपांडे काकांच्या ब्लोग वर
In reply to घाटपांडे काकांच्या ब्लोग वर by म्हैस
सर्व प्रथम तुम्ही माझ्यावर व्यक्तिगत चिख्ल्फेक करणे थांबवा
In reply to सर्व प्रथम तुम्ही माझ्यावर व्यक्तिगत चिख्ल्फेक करणे थांबवा by आत्मशून्य
आणि हो
आमचा एक तर्क...