आठ दिवसानी टुर वरुन घरी आलो..
समोर तु उभी प्रसन्न वदना.
मोकळा केश संभार.
काजळ कोरलेले आतुर नयन
आठ दिवस ऑफिस कामाशिवाय काहिच सुचत नव्हते..
तुला पाहिले अन उमगले.
कश्या कश्याला मुकलो ते...
आठ दिवसानी धूर करुन घरी आलो..
समोर तु उभी-"उचकलेलीच नाsssssssssssss!!!???"
सोवळा तुझा कार भार.
आग ओतलेले तुझे नयन
आठ दिवस होमं-हवना-शिवाय काहिच सुचत नव्हते..
तुला पाहिले अन उमगले.
किति कित्ती धुर कटलो ते... ;)
समोर तु उभी प्रसन्न वदना.
अस्सं झालं होय !?
आठ दिवसानी धूर करुन घरी आलो..
=))
जिल्बीपाडक आत्मा
खरं तर , कवितेच्या प्लॉट मधे