संस्कृतचे अनोखे अभ्यासक
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मागल्या जनगणनेच्या वेळी आपल्याला अवगत असलेल्या भाषांमधे संस्कृतचा समावेश करावा अशा आशयाचे आवाहन करणारी विपत्रे आपल्याला आली असतीलच. भारतात संस्कृतचे संवर्धन अनेक जण पारंपारिक पद्धतीने करत आहेतच, पण काही जण अतिशय अनोख्या पद्धतीने या अभिजात भाषेचे संवर्धन आणि प्रसार करत आहेत.
आमचे भोपाळस्थित एक नातेवाईक श्री दयाकर दाबके हे संस्कृतचे मोठे जाणकार आहेत.
त्यांनी काही शब्दांचा फेरफार करून हिंदी गाण्यांचे संस्कृत रूपांतर केले आहे. त्याचीच ही झलक. या व्हिडिओत तेजाब सिनेमातल्या "एक, दो, तीन...." गाण्याचं आणि वक्त चित्रपटातलं "ए मेरी जोहरा जबीं" या गाण्याचं रूपांतर आहे.
http://www.youtube.com/watch?v=hQQeS3e4WxI
ह्या व्हिडिओत "लकडीकी काठी, काठी पे घोडा..." या गाण्याचं रूपांतर आहे.
http://www.youtube.com/watch?v=qZDyevOD8Ek
हिंदी गाण्यांचे संस्कृत रुपांतर असलेले एक आख्खे पुस्तक त्यांनी लिहीले आहे. वेळ मिळताच त्यांच्या परवानगीने त्यातले काही नमूने इथे देईन.
प्रतिक्रिया
अर्रे सह्ही! त्यांना इथे
+ १...
+11
ऐला, दाबकेसाह्यबांचे नातलग का
मला "This video is
+१११
व्हिडिओ दिसत नाहीत
त्यांना तशी जरूर विनंती करेन
>>संस्कृतचे बोलीभाषा म्हणून
करूया की!
खरंच सुरू करा. २७ तारखेला
असे रत्न मिपावर हवेच...!
मस्त
वाह! लैलेस संस्कृताच्या
वाह... असे गाणे ऐकायला किती