एक संवाद
ज्योतिषाचे वावडे असेल त्यांनी दूसरा धागा उघडावा
___________________________________________
"शुचि तुझी मजा आहे बाई नवीन नवीन पार्ट्या अन सोशल इव्हेंट्स नेहमी एन्जॉय करत असतेस. मला तुझा हेवा वाटतो बरेचदा" - कामिनी गेल्या काही महिन्यात तिसर्यांदा मला बोलली.
"कामे हजारदा तुला सांगीतले आहे - कितीका उडले तरी मी खरी किंचित पटकन विशवास न टाकणारी अन संषयीच आहे. तुला माझं "मिथुन" लग्न तेवढं दिसतं अन वृश्चिक स्टॅलिअम मात्र तू सोइस्कर रीत्या विसरतेस." - मी चिडूनच बोलले.
"शुचि तुझा प्रॉब्लेम काय आहे? तुझं मिथुन लग्न मला बरयापैकी आनंदी, फुलपाखरी, स्वच्छंद अन सकारात्मक देणगी वाटते." - कामिनी आपला मुद्दा रेटत म्हणाली.
"कामि तुझ खरे आहे माझा स्वभाव पहिल्या भेटीत खुपसा उथळ, स्वच्छंद अन फुलपाखरी असा तू म्हणतेस तसा भासतो. अन तशा प्रकारच्या स्वभावाकडे आकर्षित होणारे दिव्य लोक माझ्याभोवती रूंजीही घालतात. पण मी काय म्हटले ते तू ऐकलास का नीट? "भासतो" म्हणजे मी तशी आहे असे नव्हे. लगनराशी ही केवळ मुखवटा असते हे मी तुला सांगायला नको. तेवढं ज्योतिष तू ही जाणतेस. दर वेळी पुढे काय होते तुला माहीती आहे - वृश्चिकेच्या स्टलिअम ने आलेली खोली अन इंटेंसिटी लक्षात येताच बरेच जन टर्न ऑफ़ होतात अन पोबारा करतात."
"पण तू तुझी वृश्चिक बाजू दाखवातेसच कशाला?" कामी नी मठ्ठ गुगली टाकला.
"अगं कशाला म्हणजे काय कामे, मी तशीच आहे. त्यामुळे ते कधीना कधी बाहेर येतच. वृश्चिकेच्या कार्कत्वाखाली येणारे बरेच विषय मला हॉट वाटतात. माझा उपाय नाही."
"कोणते विषय?" - कामी विचारती झाली.
"मिस्टीकल, near डेथ, अब्यूस, सेक्शुअलिटी शी निगडीत अशा गंभीर विषयांची यादीच आहे. शिवाय अन्य जलराशीतील ग्रह मदत सोडाच उलट हे विषय हायलाइटच करतात Sad " - मी वैतागने म्हटले.
कामी विचारती झाली - "शुचि मग दुखते कुठे?"
"कामे प्रथमदर्शनी फुलपाखरी स्वभावाला भुललेले लोक जेव्हा एकेक करून काढता पाय घेतात तेव्हा ही मजा बाहेर निघते. अन म्हणे सकारात्मक जगते मी. तुझ्या नानाची टांग." - मी
कामीही तशी हुशार आहे. तिने मार्मिक प्रश्न टाकला - "शुचे कोणी वृश्चिक किंवा जल राशीचा मित्र नाही भेटला का मग?"
"माझ्याबरोबर राहून राहून हुशार झालीएस कामे" मी हसत म्हटले. "तसा एक मित्र सापडलाय अन अजून तरी त्याने सुम्बाल्या केलेला नाहीये. पण मी तुला इतक्यात काहीच सांगणार नाही." - (दात काढत) अस्मादिक!
यावर केस उपटत कामी म्हणाली "हेच हेच तुम्हा जल राशीच्या लोकांचे. अर्धवट सांगून उत्सुकता ताणायची अन मग एकदम गप्प होऊन जायचं.यावर मी म्हणाले "सांगेन गं योग्य वेळ आल्यावर. पण तुझ पटतय आता. I am quite lucky to have this planetary alignment.
कामी नी फ़क्त डोक्याला हात लावला.
वर्गीकरण
मिथुन लग्न असलेले
In reply to मिथुन लग्न असलेले by धन्या
I have read the same though
पास.
In reply to पास. by प्रभाकर पेठकर
पण किंचीत (नगण्य) का होईना
In reply to पण किंचीत (नगण्य) का होईना by शुचि
अर्धवट
ही कामिनी कन्या राशीची दिसतेय
In reply to ही कामिनी कन्या राशीची दिसतेय by कवितानागेश
नाही ग तिच्यातही थोडा
तुळ या राशी विषयी काय मत आहे
In reply to तुळ या राशी विषयी काय मत आहे by सुहास..
संतुलित रास असते. नवरा आहे
मिथुन लग्न.....
In reply to मिथुन लग्न..... by ज्ञानव
हो का? कृत्तिकेचा शुक्र का?
In reply to हो का? कृत्तिकेचा शुक्र का? by शुचि
अर्धवट
In reply to अर्धवट by ज्ञानव
असेल. माझं ज्योतिषविषयक ज्ञान
In reply to असेल. माझं ज्योतिषविषयक ज्ञान by शुचि
माझही.....
जल्म १४ फेब्रुवारी चा असल तर
In reply to जल्म १४ फेब्रुवारी चा असल तर by खटपट्या
सूर्य रास = कुंभ.
In reply to सूर्य रास = कुंभ. by शुचि
ओके. मग रोजच्या पेपरात जे
जल रास
वृषभ राशी कशी आहे वो.....!
In reply to वृषभ राशी कशी आहे वो.....! by बाबा पाटील
हाहाहा
अशी झोडिअॅक किलबिल
In reply to अशी झोडिअॅक किलबिल by गवि
सेम!!!!!!!!!!!!!
In reply to सेम!!!!!!!!!!!!! by बॅटमॅन
तु पण "डोक्या"ने विचार करणारा
In reply to तु पण "डोक्या"ने विचार करणारा by टवाळ कार्टा
काय की बॉ. लोक तरी म्हंटात.
In reply to सेम!!!!!!!!!!!!! by बॅटमॅन
अरे जालावर मेषचे दोघे माहीत
In reply to अरे जालावर मेषचे दोघे माहीत by शुचि
दुसरा कोण आहे
In reply to दुसरा कोण आहे by बॅटमॅन
वा!! चक्कट्फु? वा रे वा!!
In reply to अशी झोडिअॅक किलबिल by गवि
धनयवाद गवि,.
नॉन
सर्व प्रतिसादकरत्यांचे आभार.
मिथुन लग्न वाल्यांचा खरोखरच
In reply to मिथुन लग्न वाल्यांचा खरोखरच by सूड
माहीत नाही ब्वॉ
कर्क बद्दलही सांगा हो काहीतरी
लिंडा गुडमन