✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

टोपण नावे

अ
अत्रन्गि पाउस यांनी
Mon, 12/30/2013 - 18:56  ·  लेख
लेख
मराठीतील टोपण नावे आणि मूळ लेखकाचे नाव ह्यांची यादी करूयात का? १. कलंदर : अशोक जैन २. ठणठणपाळ : जयवंत दळवी ३. तंबी दुराई : ?? ४. ब्रिटीश नंदी : प्रविण टोकेकर
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
20350 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

तंबी दुराई= (भौतेक) श्रीकांत

बॅटमॅन
Mon, 12/30/2013 - 19:02 नवीन
तंबी दुराई= (भौतेक) श्रीकांत बोजेवार. विभावरी शिरूरकर= मालती बेडेकर. ग्रेस= माणिक गोडघाटे. गोविंदाग्रज= रा.ग.गडकरी, कुसुमाग्रज= वि.वा.शिरवाडकर. बालकवी=त्र्यंबक बापूजी ठोंबरे, माधव ज्यूलियन= माधव पटवर्धन, बाकीबाब= बा.भ.बोरकर. कवी बी= बी.रघुनाथ की कृ.ब.निकुंब? बाकीही अनेक असतीलच. मला बरोबर आठवत असेल तर बहुतेक पुलंनीही त्यांचे "अण्णा वडगावकर" हे व्यक्तिचित्र टोपणनावानेच प्रकाशित केले होते.
  • Log in or register to post comments

थांक्यू भौ

अत्रन्गि पाउस
Mon, 12/30/2013 - 19:08 नवीन
शेवटी एक यादी प्रकाशित करूयात ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

कवी बी= बी.रघुनाथ की कृ.ब

अमेरिकन त्रिशंकू
Tue, 12/31/2013 - 06:48 नवीन
कवी बी= बी.रघुनाथ की कृ.ब.निकुंब? बी = नारायण मुरलीधर गुप्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हायला, हा तर फुटात बारा

बॅटमॅन
Tue, 12/31/2013 - 18:49 नवीन
हायला, हा तर फुटात बारा इंचाचा फरक पडला की हो =)) धन्यवाद त्रिशंकू साहेब दुरुस्तीबद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमेरिकन त्रिशंकू

गुगलायचं कष्ट..

यसवायजी
Mon, 12/30/2013 - 19:11 नवीन
गुगलायचं कष्ट.. टोपणनावानुसार मराठी कवी टोपणनावानुसार मराठी लेखक
  • Log in or register to post comments

ज्ये बात :)

सुहास झेले
Mon, 12/30/2013 - 19:36 नवीन
ज्ये बात :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

आत्ता ????

अत्रन्गि पाउस
Mon, 12/30/2013 - 19:55 नवीन
आम्हास्नी सुचलंच न्हाई पघा !!! तुम्हाले पण ठ्यांक्यू बर्रका!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

मस्त पा यसवायजी!!

बॅटमॅन
Mon, 12/30/2013 - 20:06 नवीन
मस्त पा यसवायजी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

टोपणनावांच्या जंत्रीपेक्षा

कंजूस
Mon, 12/30/2013 - 20:17 नवीन
टोपणनावांच्या जंत्रीपेक्षा त्याची गोष्ट द्या .उदा ठणठणपाळची सही मिळवायला आइडलपाशी लागलेली रांग आणि कोण ते उघड केल्याशिवाय वाचक जाईचनात .त्यांचे लेख बंद झाल्यावर धारवाडकरांचे (जीएंचे) आलेले खरमरित पत्र .
  • Log in or register to post comments

पण मग सांगा कि..

अत्रन्गि पाउस
Mon, 12/30/2013 - 20:21 नवीन
अजून काय माहिती आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

वाईच

विटेकर
गुरुवार, 01/02/2014 - 18:34 नवीन
इसकटून सांगा की !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

भटक्या = प्रमोद नवलकर (स्तंभ

खटपट्या
Tue, 12/31/2013 - 00:58 नवीन
भटक्या = प्रमोद नवलकर (स्तंभ लेखक)
  • Log in or register to post comments

बाल्गन्धर्व = नारायण राजहंस

युगंधर
Tue, 12/31/2013 - 16:03 नवीन
बाल्गन्धर्व = नारायण राजहंस
  • Log in or register to post comments

बालगंधर्व

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 12/31/2013 - 18:34 नवीन
नारायण श्रीपाद राजहंस __/\__!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युगंधर

केशवसुत - कृष्णाजी केशव दामले

बाळ सप्रे
गुरुवार, 01/02/2014 - 17:01 नवीन
केशवसुत - कृष्णाजी केशव दामले.
  • Log in or register to post comments

केशव कुमार

अमोल मेंढे
Sat, 01/04/2014 - 17:02 नवीन
प्रल्हाद केशव अत्रे
  • Log in or register to post comments

मिपावरच्या टोपण नावांचे अर्थ ?

प्रसाद गोडबोले
Tue, 01/07/2014 - 13:47 नवीन
मिपावरच्या टोपणनावांची अशी सुची करता येईल का हो ? ;)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा