नमस्कार,
मूळ प्रस्ताव विषयास धरून नसलेले विषयांतरीत प्रतिसाद झाकण्याकरता विकिंवर विषयांतर साचा असतो. दाखवा म्हटलेतरच विषयांतरीत मजकुर दिसतो. त्या मुळे चर्चेचा मूळ विषयाचा ओघ टिकवणे सोपे जाते. म्हणून विषयांतर प्रतिसाद झाकण्याची सुविधा प्रस्ताव मांडणार्या सदस्यांना मिपा आणि इतर मराठी संकेतस्थळांनी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करावा हि नम्र विनंती
धन्यवाद आणि येत्या नव वर्षाच्या हार्दीक मिपापरिवारास हार्दीक शुभेच्छा.
वाचने
646
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
नव वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा