Skip to main content

असे होणारच

असे होणारच

Published on मंगळवार, 10/12/2013 प्रकाशित मुखपृष्ठ
दु:ख येता झेपाउनी उरी अश्रु नयनातुनी येनारच कठोर असले काळीज कितीही एखादया वाराला ते भीनारच जव हळवा वीचार रुतेल आंतरी अधुन मधुन तो कळ देनारच जेव्हा वादळ उठेल विचाराचे मनी एक वीचार दूर गावी न्हेनारच तळपती आठवाची आग जागेपनी आगीत लपेटून घेनारच
लेखनविषय:

याद्या 755
प्रतिक्रिया 1