✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आनंद - कार्लसन डाव - ३

च
चतुरंग यांनी
Tue, 11/12/2013 - 15:20  ·  लेख
लेख
तिसरा डाव सुरु झालाय. पुन्हा कार्लसनने रेटी सदृश खेळ्यांनी सुरुवात केली आहे परंतु तिसर्‍या खेळीला पहिल्या डावापासून फारकत घेतलीये. डाव खेळून बघता येईल.
Play Online Chess
[Event "Anand-Carlsen World Championship"]
[Site "Chennai, India"]
[Date "2013.11.12"]
[Round "3"]
[White "Magnus Carlsen"]
[Black "Viswanathan Anand"]
[Result "1/2-1/2"]
[WhiteELO "2870"]
[BlackELO "2775"]

%Created by Caissa's Web PGN Editor
1. Nf3 d5 2. g3 g6 3. c4 dxc4 4. Qa4+ Nc6 5. Bg2 Bg7 6. Nc3 e5 7. Qxc4 Nge7
8. O-O O-O 9. d3 h6 10. Bd2 Nd4 11. Nxd4 exd4 12. Ne4 c6 13. Bb4 Be6 14. Qc1
Bd5 15. a4 b6 16. Bxe7 Qxe7 17. a5 Rab8 18. Re1 Rfc8 19. axb6 axb6 20. Qf4
Rd8 21. h4 Kh7 22. Nd2 Be5 23. Qg4 h5 24. Qh3 Be6 25. Qh1 c5 26. Ne4 Kg7 27.
Ng5 b5 28. e3 dxe3 29. Rxe3 Bd4 30. Re2 c4 31. Nxe6+ fxe6 32. Be4 cxd3 33.
Rd2 Qb4 34. Rad1 Bxb2 35. Qf3 Bf6 36. Rxd3 Rxd3 37. Rxd3 Rd8 38. Rxd8 Bxd8
39. Bd3 Qd4 40. Bxb5 Qf6 41. Qb7+ Be7 42. Kg2 g5 43. hxg5 Qxg5 44. Bc4 h4 45.
Qc7 hxg3 46. Qxg3 e5 47. Kf3 Qxg3+ 48. fxg3 Bc5 49. Ke4 Bd4 50. Kf5 Bf2 51.
Kxe5 Bxg3+ 1/2-1/2
आणि तूनळीवरती या डावाचं फार सुरेख विश्लेषण आलंय तेही मदतीला घ्या! एन्जॉय माडी!!:) http://www.youtube.com/watch?v=D4mRcBHdlfw&list=PL9JCz2Gsbqe71hz5eKe9mVDWyKU2arBvR&index=1

Book traversal links for आनंद - कार्लसन डाव - ३

  • ‹ आनंद - कार्लसन - डाव २
  • Up
  • आनंद - कार्लसन डाव ५ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
35735 वाचन

💬 प्रतिसाद (228)

प्रतिक्रिया

हत्ती जवळ घेतले आनंदने. सी ६

बॅटमॅन
Tue, 11/12/2013 - 17:07 नवीन
हत्ती जवळ घेतले आनंदने. सी ६ प्याद्याच्या रक्षणाची फळी मजबूत करणे चाल्लेय.
  • Log in or register to post comments

दुसरा हत्ती आला खेळात!

चतुरंग
Tue, 11/12/2013 - 17:08 नवीन
क्वीनसाईड ओपन होणार आता. झाली प्याद्यांची मारामारी झाली!
  • Log in or register to post comments

प्यादेसत्र सुर्रू!!!! ढिचांग

बॅटमॅन
Tue, 11/12/2013 - 17:09 नवीन
प्यादेसत्र सुर्रू!!!! ढिचांग ढिचांग.
  • Log in or register to post comments

पोझीशन ओपन आहे आणि आनंदकडे

चतुरंग
Tue, 11/12/2013 - 17:11 नवीन
दोन उंट आहेत ही चांगली गोष्ट आहे. आता कार्लसन बहुदा हत्ती ए ६ असा आणेल. आनंदने अजूनही पांढर्‍या घोड्याला उचकवले नाहीये कारण पटाच्या मध्यावरचा त्याचा पांढरा उंट मस्त बसलाय!
  • Log in or register to post comments

वजीर मधे आणला कार्लसनने.

बॅटमॅन
Tue, 11/12/2013 - 17:12 नवीन
वजीर मधे आणला कार्लसनने. घोडा खाणार काय आनंदचा?
  • Log in or register to post comments

झालीच वजिरावजिरी तर घोड्याने

बॅटमॅन
Tue, 11/12/2013 - 17:14 नवीन
झालीच वजिरावजिरी तर घोड्याने हत्तीपण मारू शकेल कार्लसन.
  • Log in or register to post comments

आता अटीतटी

सुहासदवन
Tue, 11/12/2013 - 17:14 नवीन
आरडी8 किंवा बीइ5
  • Log in or register to post comments

आनंद

कपिलमुनी
Tue, 11/12/2013 - 17:16 नवीन
डीफेन्सिव्ह वाटतो आहे .. ड्रॉ होणार ..
  • Log in or register to post comments

कार्लसन महाशय

चतुरंग
Tue, 11/12/2013 - 17:16 नवीन
क्वीन एक्स्चेंज करायचा चंग बांधून घुसलेत आत. वजीर एफ ४. आता पुढची खेळी वजीर डी६. उंट ई५ वर घेणे शक्य नाहीये कारण एच प्यादे हँगिंग आहे. आनंद हत्ती डी १ वर घेईल असे दिसते
  • Log in or register to post comments

बहुदा कार्लसन ऊंट e5 ला ठेवणार

अग्निकोल्हा
Tue, 11/12/2013 - 17:18 नवीन
आनंदने वजीर मध्यावर आणायच्या नादात अतिशय धोका पत्करलेला वाटत आहे.
  • Log in or register to post comments

येस!

चतुरंग
Tue, 11/12/2013 - 17:18 नवीन
हत्ती आगया डी ८ में! आता घोडा मागे जाणार. कारण आनंदसाठी वजीर पटावर असणे महत्त्वाचे आहे.
  • Log in or register to post comments

वजीर

कपिलमुनी
Tue, 11/12/2013 - 17:19 नवीन
वजिरा वजीरी केली तर कार्ल भाउ जिंकण्यासाठी भरपूर प्रयत्न करेल..
  • Log in or register to post comments

आनंद ने

केदार-मिसळपाव
Tue, 11/12/2013 - 17:21 नवीन
आधिच घोडा उडवायला पाहिजे होता. आता तो पोतडीतुन काहीतरी नवीन बाहेर काढणार..
  • Log in or register to post comments

आता पुढची खेळी

चतुरंग
Tue, 11/12/2013 - 17:21 नवीन
वजीर बी ४ वर घुसवायची असेल का? का त्याआधी आनंद पांढर्‍या वजिराला हाकलून लावायला बघेल?
  • Log in or register to post comments

येस

रमताराम
Tue, 11/12/2013 - 17:23 नवीन
त्या बी-४ ची मी केव्हाची वाट पाहतोय. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

घोडा

कपिलमुनी
Tue, 11/12/2013 - 17:26 नवीन
)मला फार कळत नाही ..) पण मग तो घोडा सी ६ ला नेइल ना ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

सी-६?

रमताराम
Tue, 11/12/2013 - 17:29 नवीन
तिथे प्यादे आहे ना? डी-६ म्हणायचे आहे का? तिथे आनंदचा हत्ती आणि वजीर दोघेही लक्ष ठेवून असतील. काळजी नसावी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

डी-६ च !

कपिलमुनी
Tue, 11/12/2013 - 17:54 नवीन
सॉरी ..गलतीसे मिष्टेक हो गया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

हो पण त्याला

चतुरंग
Tue, 11/12/2013 - 17:31 नवीन
आधी राजाची बाजू सावरायला हवी नाहीतर "मोरीला बोळा आणि दरवाजा मोकळा!" अशातली गत व्हायची!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

टाईम

कपिलमुनी
Tue, 11/12/2013 - 17:22 नवीन
आनंद कडे वेळ पण कमी आहे ...
  • Log in or register to post comments

किंवा कदाचित राजा एच७

चतुरंग
Tue, 11/12/2013 - 17:25 नवीन
खेळून तो ऊंटाला मोकळा करुन घेईल म्हणजे मग उंट ई५ मधे यायला मोकळा. कार्लसन एच ४ खेळेल असे वाटते.
  • Log in or register to post comments

एक अनपेक्षित खेळी

सुहासदवन
Tue, 11/12/2013 - 17:25 नवीन
आरए 7 ?
  • Log in or register to post comments

नाही वजीर आहे ना!

चतुरंग
Tue, 11/12/2013 - 17:34 नवीन
हत्ती तिथे येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहासदवन

इ नाही ए

सुहासदवन
Tue, 11/12/2013 - 17:37 नवीन
इ नाही ए
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

मलावाटतय आनंदला स्लाईट अ

प्रसाद गोडबोले
Tue, 11/12/2013 - 17:33 नवीन
मलावाटतय आनंदला स्लाईट अ‍ॅडव्हान्टेज आहे .... हाडाव निकाली निघायला हवा राव
  • Log in or register to post comments

कार्लने जर हत्ती एक्सचेंज केला तर

सुहासदवन
Tue, 11/12/2013 - 17:36 नवीन
कार्ल भाउचे जिंकण्याचे चान्सेस वाढलेत कदाचित कारण आनंदचे समांतर असलेले दोन हत्ती
  • Log in or register to post comments

माझ्यामते आनंदचे चान्सेस जास्त आहेत

प्रसाद गोडबोले
Tue, 11/12/2013 - 17:40 नवीन
बिशप पेयर ही आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहासदवन

+1 सहमत

अग्निकोल्हा
Tue, 11/12/2013 - 17:47 नवीन
आनंदचा वजीर अडकून पडलाय, कार्लचा वजीर मध्यावर आहे अन तो आनंदला त्याचा वजीर हलवायला प्रवृत्त करतोय. आनंद बचावात्मक खेळतोय अन कार्ल सुरेख आक्रमण रचतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहासदवन

दोघेही एक्मेकांच्या चालिंना खिळ घालतायेत.

केदार-मिसळपाव
Tue, 11/12/2013 - 17:37 नवीन
अजुन एक एच४ म्हणजे ऊंट बाहेर काढणार आणि आनंद च्या वजीरावर दबाव आणणार..
  • Log in or register to post comments

हीच ती वेळ

सुहासदवन
Tue, 11/12/2013 - 17:41 नवीन
बीXइ4
  • Log in or register to post comments

एच ४ खेळला कार्लसन!

चतुरंग
Tue, 11/12/2013 - 17:41 नवीन
आनंदची पोझीशन जरा इन्फीरिअर आहे! आनंदला एच प्यादे थांबवायला हवे. तो बहुतेक एच ५ खेळेल. मी आधी म्हटल्याप्रमाणे आनंद एच ७ खेळला आता त्याचा उंट मोकळा झाला.
  • Log in or register to post comments

ड्रॉ?

आतिवास
Tue, 11/12/2013 - 17:43 नवीन
हाही डाव ड्रॉ होणार की काय?
  • Log in or register to post comments

नाही इअतक्यात नक्कीच नाही!

चतुरंग
Tue, 11/12/2013 - 17:44 नवीन
८० % निकालीच निघेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

डाव सॉलिड फ्लुइड स्थितीत आलाय!

चतुरंग
Tue, 11/12/2013 - 17:43 नवीन
अजून दोन तीन खेळ्यात चित्र स्पष्ट होईल की कोणाला अ‍ॅडवांटेज आहे!
  • Log in or register to post comments

किंवा

सुहासदवन
Tue, 11/12/2013 - 17:44 नवीन
जी5 बीXइ4 - हे साफ चूक - मी आधी लिहिलेले
  • Log in or register to post comments

मला काहीही कळत नाही पण

पिलीयन रायडर
Tue, 11/12/2013 - 17:45 नवीन
मला काहीही कळत नाही पण वाचायला मजा येतेय.. आणि एवढं वाटतय की ते ड्रॉ वगैरे होऊ नये. जिंकावा आनंद..
  • Log in or register to post comments

आता जर वजीर घुसला तर

सुहासदवन
Tue, 11/12/2013 - 17:47 नवीन
क्यूXइ2
  • Log in or register to post comments

कुच्च बी रिजल्ट हो

रमताराम
Tue, 11/12/2013 - 17:48 नवीन
आज मजा आया बॉस. कुच्च तो दिमाग को मिला.
  • Log in or register to post comments

घोडा मागे आणला

चतुरंग
Tue, 11/12/2013 - 17:50 नवीन
आता पांढर्‍या उंटांची मारामारी करणार बहुदा. उंट ई५ आणला तर पांढर्‍या वजिराला जी ४ मधेच जावे लागते. मग जर एच ५ असे प्यादे आले तर काळ्या वजिराची मारामारीची तयारी असेल का?
  • Log in or register to post comments

मस्तच!

चतुरंग
Tue, 11/12/2013 - 17:54 नवीन
ड्रॉची शक्यता गेली. आता खरी मजा येणार! वजीर थेट मागे एच १ मधे गेला.
  • Log in or register to post comments

हे काय करता आहेत

सुहासदवन
Tue, 11/12/2013 - 17:54 नवीन
हाताशी आलेला डाव कशाला लांबवायचा
  • Log in or register to post comments

गंडलो मी

रमताराम
Tue, 11/12/2013 - 17:55 नवीन
पांढरा वजीर कोपच्यात नेला. आनंदचे उंट त्याची चांगलीच कोंडी करू शकतात. कार्लसन काय विचार करतोय कळंना. कार्ल्याचा वजीर मागे गेला. आपल्या डोक्याची मंडई व्हायलीय ऊऊऊप्स. वजीर एच-१ मधे. बाप रे. दणादण हल्ले चालू केले आनंदने. अब आयेगा मजा.
  • Log in or register to post comments

ग्रेट

रमताराम
Tue, 11/12/2013 - 17:57 नवीन
मागे जाऊनही उंटाच्या मदतीने वजीर काही गडबड करू शक्तो कार्लसनचा. ये हुई ना बात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

एग्ज्याक्टली

चतुरंग
Tue, 11/12/2013 - 18:00 नवीन
तोच प्लान होता त्याचा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

प्यादी सरकायला सुरुवात

चतुरंग
Tue, 11/12/2013 - 17:56 नवीन
सी५. हा कॉमेंटेटर कार्लसनला एकदम सगळे मार्क का देतोय सारखा? अजून केवढातरी डाव बाकी आहे.
  • Log in or register to post comments

अरे कार्ल भाऊ

सुहासदवन
Tue, 11/12/2013 - 17:57 नवीन
त्या पांढऱ्या हत्तींना कशाला पोसतोयस बिन कामाचा, फिरव न जरा त्यांना त्या भरवश्यावरच तुझे चान्सेस होते मघाशी
  • Log in or register to post comments

घोडा ई४

चतुरंग
Tue, 11/12/2013 - 17:59 नवीन
आता राजा जी ७ किंवा एफ ६?
  • Log in or register to post comments

आता जी5

सुहासदवन
Tue, 11/12/2013 - 18:00 नवीन
फक्त बचाव
  • Log in or register to post comments

घोडा पुढे आला जी ५ मधे

चतुरंग
Tue, 11/12/2013 - 18:06 नवीन
अपेक्षित खेळी. आनंदची खेळी काय?
  • Log in or register to post comments

बिशपचा योग्य वापर

सुहासदवन
Tue, 11/12/2013 - 18:09 नवीन
आणि वजिराचा खात्मा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा