मेघांस कांही रुपेरी किनारी
तळी त्याच काळ्या कपारी कपारी
जणू कातळाचे भले अंग ओले
तया जोजवी भास्कराची सवारी
तमा ना जगाची भरे रोज मेळा
सावळ्या कतारी सकाळी सकाळी
क्षितीजी पहाट झुंजु मुंजू हिवाळी
सरी पावसाच्या आता,….
दूरच्या आभाळी …….
……………… अज्ञात
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1387
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त! अगदी अज्ञात्कुल स्टायल.
(No subject)
In reply to मस्त! अगदी अज्ञात्कुल स्टायल. by स्पंदना