✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

योगायोगाने झालेली कलाकृती

S
sanjivanik१ यांनी
Sat, 10/26/2013 - 21:16  ·  लेख
लेख
चहा गाळताना गाळणीवर मिळालेला हृदय सदृश्य आकार a
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला

प्रतिक्रिया द्या
92929 वाचन

💬 प्रतिसाद (144)

प्रतिक्रिया

येऊ द्या अजून.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 10/27/2013 - 16:26 नवीन
sanjivanik१ मिपाकरांच्या काही प्रतिक्रियेंकडे तुम्ही लक्ष देऊ नका. हृदय सदृश्य आकारात आपल्याला रमतांना पाहुन आनंद वाटला. अजून येऊ द्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

काय येवु द्या?

शैलेन्द्र
Sun, 10/27/2013 - 17:27 नवीन
काय येवु द्या? चा, गाळणी की नवकला? बाकी, संजीवनीजी, जसा तुम्ही हलका धागा टाकलाय, तसेच आम्हीही हलके प्रतिसाद देतोय.. त्यामुळे राग नसावा, लोभ असावा. धन्यवाद.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यास,

sanjivanik१
Sun, 10/27/2013 - 21:42 नवीन
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यास, अशा हलक्या मानसिकतेच प्रदर्शन मांडणार्या आणि त्यातच स्वताला हुशार समजणाऱ्या काही मिपा करांकडे दुर्लक्ष करणच योग्य आहे.तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. तेवढच त्यांना मला निरुत्तर केल्याच समाधान द्याव म्हणते .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पूर्णपणे सहमत.

प्रचेतस
Sun, 10/27/2013 - 21:46 नवीन
पूर्णपणे सहमत. इतक्या अप्रतिम कलाकृती ला नावे ठेवतात म्हणजे काय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sanjivanik१

धन्य्वाद वल्लि सर

sanjivanik१
Sun, 10/27/2013 - 21:50 नवीन
धन्य्वाद वल्लि सर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हो ना....

मुक्त विहारि
Sun, 10/27/2013 - 22:20 नवीन
@ वल्ली कलाक्रुती फारच अप्रतिम आहे. एक एक क्ल्यु जोडतांना ३०/३५ वेळा चहा गाळून आणि पिवून झाला.शेवटी बायकोने तंबी दिली म्हणून दुसरेच काहीतरी गाळत ( आपले ते अश्रु हो...तुम्हाला भलतेच काहीतरी वाटायचे) बसलो आहे. येत्या १/२ दिवसांत सुटेल कोडे.... बाकी ही कलाक्रुती, म्हणजे मिपावरची मोनालिसाच...वादच नाही....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

नैतर काय.

बॅटमॅन
Mon, 10/28/2013 - 00:49 नवीन
नैतर काय. मोनालिसानंतर यासम हीच. वल्ली मला सांग इतके फिरलास पण अशी कलाकृती मला नाही वाटत तुझ्या पाहण्यात आजवर आली असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

बघा ना......

मुक्त विहारि
Mon, 10/28/2013 - 07:02 नवीन
कुठे हा (http://www.misalpav.com/comment/reply/25966/517787) फोटो आणि कुठे हा गाळणीवाला अप्रतिम फोटो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

पण अशा दुष्ट प्रव्रुत्ती

आनन्दिता
Sun, 11/03/2013 - 09:48 नवीन
पण अशा दुष्ट प्रव्रुत्ती विरुद्ध आवा़़ज उठवायचा सोडून तुम्हाला त्याकडे दुर्लक्ष करणं सोईस्कर वाटत?. हे नाही आवडलं बुवा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sanjivanik१

कलाकृती वरच लक्ष केंद्रित

sanjivanik१
Sun, 10/27/2013 - 21:47 नवीन
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यास, तुम्ही फक्त मला योगायोग ने मिळालेल्या कलाकृती वरच लक्ष केंद्रित केल्या बद्दल धन्यवाद .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आयला हे बरे आहे...

मुक्त विहारि
Sun, 10/27/2013 - 22:25 नवीन
त्या बिरुटे सरांना (त्यांनी फक्त कलाक्रुती वर लक्ष केंद्रीत केले म्हणून) धन्यवाद... आणि आम्ही मात्र, गाळणी,भांडे, वॉटरमार्क आणि कॉपीराईट बघीतले तर आम्हाला धन्यवाद नाही. अरेरे पुर्वीचे मिपा राहिले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sanjivanik१

धन्यवाद देण्या सारखी तुमची प्रतिक्रिया नव्हति.

sanjivanik१
Fri, 11/01/2013 - 21:30 नवीन
मुक्त विहारि, तुम्ही माझ्या फोटोचा जसा गहन अभ्यास केला त्याल मी उत्तर दिले आहे. नीट बघा. आता वाटत आहे ते पण द्यायला नको हव होत, धन्यवाद देण्या सारखी तुमची प्रतिक्रिया कुठलीच नव्हति.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

चान!

खेडूत
Sun, 10/27/2013 - 17:53 नवीन
राहून राहून या धाग्याची आठवण झाली ! अशा कलाकृती रोज रोज घडत नसतात.
  • Log in or register to post comments

कलाकृती दिसत नहि

sanjivanik१
Mon, 10/28/2013 - 22:29 नवीन
खेडूत यास, तुम्ही पाठवलेल्या धाग्यात ती कलाकृती दिसत नहि. इथे डकवा म्हणजे सगळ्यांनाच त्याचा आनंद घेता येईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

ओ तै ! त्यांच्या धाग्यावरची

खेडूत
Mon, 10/28/2013 - 23:56 नवीन
ओ तै ! त्यांच्या धाग्यावरची कलाकृती मी कुठून देणार? प्रतिक्रिया पहाण्यासाठी दुवा दिला होता - म्हणजे तुम्हाला इथल्या प्रतिक्रिया सौम्य वाटतील! चित्र मिळालं तर पेस्टवतो. मला ते पेंटिंग आवडलं होतं. धागाकर्ती च्या 'कुहू' या काव्य संग्रहाचं ते मुखपृष्ठ आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sanjivanik१

'कुहू' वर बगळा?

रामपुरी
Tue, 10/29/2013 - 03:52 नवीन
कोकीळा काढता काढता त्याचा बगळा झाला असं काही झालं काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

अशा लोकां मुळे मिपा ची प्रतिमा बिघडते

sanjivanik१
Fri, 11/01/2013 - 21:26 नवीन
खेडूत यास, प्रतिक्रिया वाचून करमणूक करायला मला वेळ नसतो. तशी इतर मंडळी आहेत मिपावर मजा घेणारी . पण तुम्ही सुचवलं म्हणून नक्की वाचेन वेळ काढून . इथल्या प्रतिक्रिया सौम्य वाटतील!!! बापरे म्हणजे अशा काही मिपा करांनी तिथे पण यापेक्षा आपली हुशारी दाखवली आहे का?? अशा लोकां मुळे मिपा ची प्रतिमा बिघडते आहे अस मला वाटत . असो , तुम्हाला धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

"अशा लोकां मुळे मिपा ची

शैलेन्द्र
Fri, 11/01/2013 - 22:50 नवीन
"अशा लोकां मुळे मिपा ची प्रतिमा बिघडते आहे अस मला वाटत . " खरयं तुमच म्हणनं.. तुम्हांला बरोबर वाटतयं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sanjivanik१

हा हा हा हा हा

प्यारे१
Sun, 11/03/2013 - 12:34 नवीन
हा हा हा हा हा कॉलिंग अतृप्त आत्मा... आडवं पडून पडून हसणारी स्मायली हवी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

ओ खेडूत

दिपक.कुवेत
Sun, 10/27/2013 - 18:23 नवीन
धागा उघडला पण बगळा गेला बाजार त्याची पिसं पण काय दिसेना! ईथे ड्कवता येईल का म्हणजे सगळे पुनर्प्रत्ययाचा आनंद घेउ शकतील
  • Log in or register to post comments

उडाला असेल

शैलेन्द्र
Sun, 10/27/2013 - 18:35 नवीन
उडाला असेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत

कलाकृती

चित्रगुप्त
Sun, 10/27/2013 - 21:44 नवीन
फोटो बघितला, प्रतिसाद वाचले, करमणूक झाली. चित्रकलाविषयक काही धागे: चित्रकाराच्या नजरेतूनः जाणिजे चित्रकर्म (भाग १) http://www.misalpav.com/node/18741 चित्रकला (१) : देवादिकांच्या तजबिरीतील चित्रांची कहाणी http://www.misalpav.com/node/25414 संग्रहालायातील कलाकृती आणि त्यांचे विविध विषय http://www.misalpav.com/node/23441 एका तैल-चित्राची जन्मकथा (भाग २ -संपूर्ण) http://www.misalpav.com/node/21954
  • Log in or register to post comments

करमणूक वा!!!!

sanjivanik१
Sun, 10/27/2013 - 21:49 नवीन
करमणूक वा!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

काका, हा धागा फोटोग्राफीचा

धन्या
Mon, 10/28/2013 - 23:20 नवीन
काका, हा धागा फोटोग्राफीचा आहे. चित्रकलेचा नै कै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

फोटोग्राफीचा धागा

चित्रगुप्त
Tue, 10/29/2013 - 05:00 नवीन
हा धागा फोटोग्राफीचा आहे.
अरेच्च्या, असे आहे होय? धागाकर्त्याने 'कलाकृती' म्हटल्यामुळे प्रतिसाद कर्त्यांच्या प्रतिभेला बहर आला म्हणायचा. याचे शीर्षक 'मी काढलेला चहाच्या गाळण्याचा एक फोटो' असे अधिक वास्तवदर्शी असते तर ? अर्थात त्यापेक्षा 'योगायोगाने झालेली कलाकृती' असे शीर्षक देणे, हा धागाकर्त्याच्या प्रतिभेचा पुरावा, हेही खरेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

क्या चाच्ची, आप तो दिल पे ले

प्यारे१
Sun, 10/27/2013 - 21:59 नवीन
क्या चाच्ची, आप तो दिल पे ले लिये? ऐसा नक्को करु रे.
  • Log in or register to post comments

संजिवनी प्रत्येक प्रतिसाद

लौंगी मिरची
Sun, 10/27/2013 - 22:20 नवीन
संजिवनी प्रत्येक प्रतिसाद मस्त मजेशिर आहे , त्याला तसेच घ्या सरळ थँक्स ले ऑ वट्टक्ले म्हणायचं आणि पूढे जात रहायचं
  • Log in or register to post comments

लौंगी मिरची

sanjivanik१
Sun, 10/27/2013 - 22:51 नवीन
लौंगी मिरची लौंगी मिरची यास, हा हा हा , आता वट्टक्ले म्हणायलाच शिकते आहे हळू हळू,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लौंगी मिरची

बाबौ धागा शतकेपार गेला....

दिपक.कुवेत
Mon, 10/28/2013 - 11:37 नवीन
आज बायको चहा गाळताना सारखा बघत होतो (गाळण्याकडे......) पण छे! ह्र्दय काय साधा बाण पण तयार झाला नाहि. सबब आमच्या चहातुन अशी अजोड कलाकॄती जन्म घेत नाहि हे बघुन ड्वॉले पाणावलेत.......
  • Log in or register to post comments

माननीय ज्येष्ठ सदस्यांनी

मृत्युन्जय
Mon, 10/28/2013 - 14:12 नवीन
माननीय ज्येष्ठ सदस्यांनी गाळण्याचे काश्मीर केल्याचे बघुन अतीव दु:ख झाले.
  • Log in or register to post comments

हे काय चाललय?

कवितानागेश
Mon, 10/28/2013 - 23:02 नवीन
हे काय चाललय?
  • Log in or register to post comments

आम्ही सगळे ....

मुक्त विहारि
Mon, 10/28/2013 - 23:30 नवीन
....एका अप्रतिम कलाक्रुतीचा अभ्यास करत आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

अजुन एक शीघ्र कवि...

मी-सौरभ
Mon, 10/28/2013 - 23:19 नवीन
एका गाळणीत दिसते ह्रुदय एक त्यावरी तुटून पडती खंदे वीर अनेक काही करीती चेष्टा, काही करिती चर्चा सह्याद्रीवर पहा सपट परिवार महाचर्चा
  • Log in or register to post comments

गाळणी म्हणाली हृदयाला

धन्या
Mon, 10/28/2013 - 23:43 नवीन
गाळणी म्हणाली हृदयाला गाळणी म्हणाली हृदयाला अरे तू रे एव्हढा पांढरा कसा हृदय म्हणाले गाळणीला हृदय म्हणाले गाळणीला अभिजाततेचा मी घेतलाय वसा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

धन्या यू टू??? =))

बॅटमॅन
Tue, 10/29/2013 - 00:02 नवीन
धन्या यू टू??? =)) =)) (गतप्राण) बॅटाव्हिअस सीझर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

असा कसा वसा

अत्रुप्त आत्मा
Tue, 10/29/2013 - 00:02 नवीन
=)) असा कसा वसा बा हेर आला फसा फसा! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

गाळणी

ताल लय
Tue, 10/29/2013 - 20:28 नवीन
क्रुपया, फोटो दिसत नाहि.... बघणे जरुरि झाले आहे परत डकवणे
  • Log in or register to post comments

चहा गाळणिचा धागा द्विशतक

मोहनराव
Wed, 10/30/2013 - 16:20 नवीन
चहा गाळणिचा धागा द्विशतक करण्याच्या वाटचालीवर!!
  • Log in or register to post comments

व्वा

मी-सौरभ
Wed, 10/30/2013 - 16:38 नवीन
आमचाही डबल सेंच्युरीसाठी थोडा सहभाग ;)
  • Log in or register to post comments

मराठी साहित्याच्या 'गाळीव'

प्यारे१
Wed, 10/30/2013 - 16:52 नवीन
मराठी साहित्याच्या 'गाळीव' इतिहासातलं एक अजाअमर्जरामर (काय तं ल्हिलेलं ब्वा) छायाचित्र.
  • Log in or register to post comments

आणी ते छायाचित्र मिपावर

मोहनराव
Wed, 10/30/2013 - 17:04 नवीन
आणी ते छायाचित्र मिपावर अवतरलं हे मिपाचे अहोभाग्य!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

फुटलो

अमोल मेंढे
Wed, 10/30/2013 - 18:52 नवीन
अगागागागा.........फुटलो _/\_
  • Log in or register to post comments

डबल सेंचुरी साठी आमचा पण थोडासा हातभार…

शिद
Wed, 10/30/2013 - 19:05 नवीन
अश्या प्रकारचे हार्ट मी तर पहिल्यांदाच पाहत आहे… आता एक काम करा ताई, ह्याचे प्रिंटाउट काढून वेलेण्टाईन'स डे ला प्रेमियुगलांना भेट देत जा.
  • Log in or register to post comments

=]]

अद्द्या
Sat, 09/12/2015 - 12:43 नवीन
=]]
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा