ओढ व — विअर्ड विक्स, Wed, 10/23/2013 - 14:35 निशब्द राहिलो जरी मी पाहुनी सारे न्याहाळले कायम तुज विसरुनी तारे, भावनेस शब्दांची जोड का हवी कधी ओळखशील माझी ओढ हि खरी... प्रतिक्रिया द्या 1519 वाचन 💬 प्रतिसाद (2) अशा लेखनासाठी संजय क्षीरसागर गुरुवार, 10/24/2013 - 11:32 नवीन खरडफळा ही सुविधा वापरावी सहमत. प्रचेतस गुरुवार, 10/24/2013 - 12:59 नवीन सहमत.
अशा लेखनासाठी
सहमत.