Skip to main content

२०१४

लेखक सांजसंध्या यांनी मंगळवार, 17/09/2013 00:59 या दिवशी प्रकाशित केले.
देशाच्या प्राक्तनाचे लिलाव जवळ येताच भावी विधात्यांची स्वप्नांची दुकानं पॉश एरीयातल्या आर्ट गॅलरीतली कोलाज बनून सजतात गूढ, अगम्य, गुंगवणारी पण प्रेक्षणीय आणि चक्क श्रवणीयही तेव्हां.. टाळ्या पिटायला आख्खी धारावी धावते आणि वाट पाहते पुढच्या शो ची पुन्हा पाच वर्षांसाठी - संध्या १७.९.१३
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2305
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

@आणि वाट पाहते पुढच्या शो ची पुन्हा पाच वर्षांसाठी >>> वा वा.. छान! http://www.pic4ever.com/images/birgits_snill.gif अवांतरः-(अंतू बर्वा मोड)- आंता निवडणूकां विरोधी काव्यरणशिंग फुंकलनीत किं काँय? http://www.pic4ever.com/images/imslow.gif

एकदम विद्रोही वगैरे? थोडी छोटी नि तुटक पण छान. अशा कविता मोठ्ठ्या चान वाटतात, व्यासपीठ सजवायला नि कवीसम्मेलन गाजवायला. :)

दिवसांनी तुमची कविता आली. छोटेखानी पण चांगली.आहे

तेव्हां.. टाळ्या पिटायला आख्खी धारावी धावते आणि वाट पाहते पुढच्या शो ची पुन्हा पाच वर्षांसाठी
व्वाह!!