Skip to main content

तु फक्त एकदा हो म्हण...

लेखक K Sangeeta यांनी रविवार, 25/08/2013 या दिवशी प्रकाशित केले.
तु फक्त एकदा हो म्हण... तु फक्त एकदा हो म्हण तुझी व्हायला तयार आहे.. तु फक्त एकदा हो म्हण सगळं जग विसरायला तयार आहे.. तु फक्त एकदा हो म्हण, सगळं समर्पित करायला तयार आहे.. तु फक्त एकदा हो म्हण तुझ्यात आकंठ बुडायला तयार आहे.. तु फक्त एकदा हो म्हण पूर्णपणे तुझ्यात सामावयाला तयार आहे.. तु फक्त एकदा हो म्हण.. आपल्या मैत्रीला सुंदर प्रेमाचं रुप द्यायला तयार आहे.. तु फक्त एकदा हो म्हण.... तु फक्त एकदा हो म्हण.....
लेखनविषय:

वाचने 4690
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

हो. . . . . . . . . . . कविता आवडली हो.

किती ते गळ्यात पडायचं?

हो बास का गं ....?? का आणखी एकदा म्हणु?? अं???

In reply to by जेनी...

तू म्हणून काय उपेग? बुवांनी म्हटलं तर पुरे!!

हो.............................................!

=)) . . . . . . .

पुन्हा एकदा हो........!

=))

हा हा... (किंवा हो..हो..) बोल्ड कविता आवडली. :)

सॉरी....! :) -दिलीप बिरुटे

हो! (तेवढाच आमचाही लंबर लागेल)

संगीताने फक्त "त्याला" हो म्हणायला सांगितले आहे. इथे सगळेच "हो", "नाही" करायला लागले आहेत.. कठीण आहे .. :)

In reply to by मनीषा

संगीताने फक्त "त्याला" हो म्हणायला सांगितले आहे.
कशावरून? हे तुम्हाला कवितेत कुठे दिसले?

In reply to by दादा कोंडके

अगदि बरोब्बर कोंडु काका ! सन्गीता ने तर " तु " असं लिवलय ... वाचताना तर ती आम्हालाच हो म्हनायला सान्गते असं स्पष्ट जानवतं हो कि नैओ कोंडु काका ??

अहो, त्यांनी हे बिल गेट्स साठी लिहिलंय, सगळी संपत्ती त्यांच्या नावे करून द्यायला 'हो' म्हणण्यासाठी. तुमच्या-आमच्या सारख्यांनी हो हो हो करून काय होणार? a

total dhamaal:)

किती ते नामोहरम…. करावे म्हणते मी एका उदयोन्मुख कवियत्रिचे, कुठे फेडल हे पाप, उगी ग संगिते, बाकी माझा पण हो हा …….