✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

साधे सोपे गणित.....

त
तात्या विंचू यांनी
Mon, 07/14/2008 - 18:30  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12863 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

प
प्रियाली Mon, 07/14/2008 - 18:52 नवीन

या एकाचं काय करावं?

बाकी सर्व सुटली. फक्त एकावर विचार सुरू आहे. ;)
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 07/14/2008 - 19:01 नवीन

एकाच

होत नाही :( .. विंचु भो सांगा तुम्हीच आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
श
श्री Mon, 07/14/2008 - 19:24 नवीन

चार च

चार च दीवसा पुर्वी हेच मला ढकल पत्रा तुन आले आहे बघुन उत्तर सांगतो. परंतु गणिती चिन्ह कसे काय टंकावे (under root)?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
प
प्रियाली Mon, 07/14/2008 - 19:31 नवीन

चिन्हाची गरज नाही

उदा. वर्गमूळ(९) * वर्गमूळ(९) - वर्गमूळ(९)=६ इतके पुरेसे आहे. या एकाने भंडावले आहे. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री
म
मनिष Mon, 07/14/2008 - 19:35 नवीन

१?१?१ =

१?१?१ = ६ (२*२)+२ = ६ (३*३)-३ = ६ ४+४ - (square root of(४)) = ६ (५/५)+५ = ६ ६*६/६ = ६ ७-(७/७) = ६ (cube root of(८))+(cube root of(८))+(cube root of(८)) = ६ (९+९)/(square root of(९)) = ६
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Mon, 07/14/2008 - 19:38 नवीन

किंवा

२+२+२=६ हे वर दाखवले आहेच. ८-वर्गमूळ(वर्गमूळ(८+८))=६
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
म
मनिष Mon, 07/14/2008 - 19:35 नवीन

खर आहे

१ वैताग देतो अहे.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Mon, 07/14/2008 - 19:39 नवीन

जमलं का?

(१+१)*(१+१+१)=६ (२*२)+२=६ (३*३)-३=६ (४*४)/(४+४)+४=६ (५/५)+५=६ (६*६)/(६)=६ (६+६)-(६)=६ ७-(७/७)=६ ८-(८+८)/(८)=६ ९-(९+९)/(९)-(९/९)=६ मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
म
मनिष Mon, 07/14/2008 - 19:41 नवीन

नाही

(१+१)*(१+१+१)=६ असे तर मग १+१+१+१+१+१ घेता येईलच की! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
प
प्रियाली Mon, 07/14/2008 - 19:47 नवीन

नाही

हवे तितके आकडे घ्या असे गणित नाही. हवी तितकी चिन्हे घ्या मात्र चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 07/14/2008 - 22:58 नवीन

तीनचे फ्याकटोरियल

(१+१+१)! = ६ - (गणितज्ञ) सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रियाली Mon, 07/14/2008 - 23:03 नवीन

फ्याकटोरीयल

(१*१*१)!=१ :( (ढ) प्रियाली पण, (१+१+१)! = ६ बरोब्बर!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
म
मनिष Mon, 07/14/2008 - 19:40 नवीन

हे चालेल का?

१+१+१ <= ६ ;)
  • Log in or register to post comments
म
मुकेश Tue, 07/15/2008 - 07:12 नवीन

(१+१+१)! =

(१+१+१)! = ६ २+२+२ =६ ३*३-३ =६ वर्गमूळ(४) + वर्गमूळ(४) + वर्गमूळ(४)=६ ५+(५/५) =६ ६+६-६ =६ ७- (७/७) =६ घनमूळ(८) + घनमूळ(८) + घनमूळ(८)=६ वर्गमूळ(९) *वर्गमूळ(९) - वर्गमूळ(९)=६ अवांतरः ! म्हणजे फॅक्टोरियल. उदा: ३! = ३*२*१ ४! = ४*३*२*१
  • Log in or register to post comments
त
तात्या विंचू Tue, 07/15/2008 - 10:06 नवीन

अभिनंदन

उत्तर बरोबर आलेल्यांचे अभिनंदन...... मी काढलेली उत्तरे अशी आहेत...... (1 + 1 + 1)! = 6 2 + 2 + 2 = 6 3 * 3 - 3 = 6 4 + 4 - √4 = 6 5 / 5 + 5 = 6 6 + 6 - 6 = 6 7 - 7 / 7 = 6 8 - √(√(8+8)) = 6 (9 + 9) / √9 = 6 ज्यांनी घनमूळ वापरले आहे त्यांचे थोडे चुकले आहे... त्या त्या अंकांशिवाय इतर कोणताही अंक वापरु नये. घनमूळ वापरताना आपल्याला ३ हा आकडा स्वतःहून टाकावा लागतो.. घनमूळासाठी गणितात वेगळे चिन्ह नाही... अवांतरः "√" टाकताना विंडोजमधील कॅरॅक्टर मॅप वापरावा
  • Log in or register to post comments
ड
डोमकावळा Tue, 07/15/2008 - 10:16 नवीन

एकाचं उत्तर

(१+१+१)! = ६ हेच असलं पाहिजे...
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 07/17/2008 - 09:08 नवीन

म्हणजे काय?

हे उत्तर समजलं नाही. यातल्या उद्गार चिन्हाचा अर्थ काय? तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डोमकावळा
ब
बेसनलाडू गुरुवार, 07/17/2008 - 11:11 नवीन

! = फॅक्टोरिअल

फॅक्टोरिअल क्रिया = त्या संख्येस ती संख्या धरून १ पर्यंत आधीच्या सर्व संख्यांनी गुणणे. जसे - ३! = ३ * २ * १ = ६ ४ ! = ४ * ३ * २ * १ = २४ ... महत्त्वाचे - क्ष ! = क्ष * (क्ष -१) ! जसे ४ ! = ४ * ३ * २ * १ = ४ * (३ * २ * १) = ४ * ३! (मास्तर)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
म
मनिष Tue, 07/15/2008 - 10:20 नवीन

फॅक्टोरियल

अरे हो! फॅक्टोरियल विसरलोच! रिकर्सिव प्रोग्रमिंग लूप त्यावरच शिकलो ना!!! :(
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 07/15/2008 - 20:47 नवीन

आता कळलं

आता कळलं मला गणितात केटी का लागायची ते !!!!! :) बाकी विंचूराव येऊद अजुन... (गणितात अगदी १ नंबरचा ढ !) मदनबाण.....
  • Log in or register to post comments
र
राधा Tue, 07/15/2008 - 23:32 नवीन

काय............. तात्या इंचु............

काय तात्या........... येडा समझ के रखा है क्या........ १० वीत वर्पास झाली मनुन काय्.........सोडवली मी कोडी.......
  • Log in or register to post comments
श
श्रीमंत दामोदर पंत Wed, 07/16/2008 - 14:46 नवीन

१+१+१=६ कसे

१+१+१=६ कसे आण णार?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा