खालील समीकरणांमध्ये योग्य ती गणिती चिन्हे घालुन उत्तर ६ आणा.
गणिती समीकरणांचे सर्व नियम लागू.
त्या त्या अंकांशिवाय इतर कोणताही अंक वापरु नये.
उदा. २ + २ + २ = ६
६ + ६ - ६ = ६
मी २ सोपी उदाहरणे सोडवुन दाखवली आहेत.आता उरलेली सोडवा.
१ १ १ = ६
२ २ २ = ६
३ ३ ३ = ६
४ ४ ४ = ६
५ ५ ५ = ६
६ ६ ६ = ६
७ ७ ७ = ६
८ ८ ८ = ६
९ ९ ९ = ६
वाचने
12887
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
या एकाचं काय करावं?
एकाच
In reply to या एकाचं काय करावं? by प्रियाली
चार च
In reply to एकाच by आनंदयात्री
चिन्हाची गरज नाही
In reply to चार च by श्री
१?१?१ =
किंवा
In reply to १?१?१ = by मनिष
खर आहे
जमलं का?
नाही
In reply to जमलं का? by प्रमोद देव
नाही
In reply to जमलं का? by प्रमोद देव
तीनचे फ्याकटोरियल
In reply to नाही by प्रियाली
फ्याकटोरीयल
In reply to तीनचे फ्याकटोरियल by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
हे चालेल का?
(१+१+१)! =
अभिनंदन
एकाचं उत्तर
म्हणजे काय?
In reply to एकाचं उत्तर by डोमकावळा
! = फॅक्टोरिअल
In reply to म्हणजे काय? by विसोबा खेचर
फॅक्टोरियल
आता कळलं
काय............. तात्या इंचु............
१+१+१=६ कसे