मित्रांनो,
गाण्यात जसे तेच तेच ओळींचे लकेर येतात त्यांना पालुपद म्हणतात, तसे बोलताना न कळत आपल्या जिव्हेला लागलेल्या लकबींचा भाग म्हणजे मराठी लोकांच्या संभाषणातील काही आठवतात ती पालुपदे...
आपलं....
म्हणून म्हटलं...
काय समजलं...
हिंदी भाषिक -
मतलब किंवा मतबल...
आप बिलीव नहीं करोगे...
इंग्रजी संवादात -
आय मीन...
प्रौढी दर्शक - आय से...
आपण आता यात भर घालावी ... बर का ...
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
7678
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
वगैरे वगैरे
माझ्या एका क्लायंटला बोलताना
प्रश्नपत्रिकेतील उदाहरणांसह स्पष्ट करा...असा भास झाला काय समजला?
आमचा एक मारवाडी मित्र
या धाग्याला "वॉचर" लावला आहे
च्यामारी माझा पण 'निरगस'
In reply to या धाग्याला "वॉचर" लावला आहे by धन्या
मला पण सारख वाक्यामागे
In reply to च्यामारी माझा पण 'निरगस' by पक पक पक
.
In reply to या धाग्याला "वॉचर" लावला आहे by धन्या
ऑ ! अहो ते शब्द देखिल वारंवार
In reply to . by आशु जोग
हिंग्लिश
आमच्या हापिसात एक जण होते
आमच्याही हापिसात असंच एक "मी
In reply to आमच्या हापिसात एक जण होते by प्रकाश घाटपांडे
"तुम समझ रहे हो ना?"
In reply to आमच्याही हापिसात असंच एक "मी by धन्या
"चला खुप काम आहे" अस वारंवार
आमचे एक
.
काही पालुपदे खालीलप्रमाणे.
"या माध्यमातून" राहिलं की!
In reply to काही पालुपदे खालीलप्रमाणे. by बॅटमॅन
तेही या "माद्यमातूण" असे असते
In reply to "या माध्यमातून" राहिलं की! by आदूबाळ
हा हा...
In reply to तेही या "माद्यमातूण" असे असते by बॅटमॅन
अगदी अगदी शेकडो हजारो
In reply to हा हा... by दादा कोंडके
अजून एक
In reply to अगदी अगदी शेकडो हजारो by बॅटमॅन
माझी मामी जुन्नरची, जेव्हा ती
मस्तच! जाउं द्या वले! जाउं दे
In reply to माझी मामी जुन्नरची, जेव्हा ती by भावना कल्लोळ
माझ्या बॉसला संभाषण सुरू
माझ्या तोंडीची पालुपदे....
नाही म्हणजे काय यै
पालुपदांसारखेच
In reply to नाही म्हणजे काय यै by शशिकांत ओक
ओ ऐका ना