Skip to main content

किमया

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 14/08/2013 या दिवशी प्रकाशित केले.
भाषा,… शब्दांची किमया अर्थबोध मानभावी माया जाण काय समजे ना कांही वय तितुके बघ गेले वाया हसणे रडणे भाव भावना अंत:कळा हृदयास कळाया कोश कठीण भिजण्यास हवे स्पर्शता सकळ अंकुर रुजवाया ……………………अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 971
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया