Skip to main content
लेखक सुहासदवन यांनी शनिवार, 27/07/2013 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
मी मिसळपाव, मनोगत, मायबोली तसेच ऐसीअक्षरे या मराठी संस्थळांचा वाचक आणि जबरदस्त चाहता आहे. या संस्थळापैकी एकावर काही दिवसांपूर्वी मी अनेक जुने लेख आणि चर्चा वाचत असताना मला एक लिंक मिळाली होती - अमानवीय अनुभव. ते नेमके कोणत्या संस्थळावर होते ते मला आठवत नाही. कृपया आपणांपैकी कोणीतरी मला ती लिंक देऊ शकाल काय. धन्यवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3769
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

अमानवीय अनुभव misalpav असं गुगलल्यावर खालील लिंका मिळाल्या:- http://www.misalpav.com/node/24956 (अमानवीय-काही उत्तरे ) . . http://www.misalpav.com/node/24838(अमानवीय- मला पडलेले काही प्रश्न?)

अचानक मला लहानपणच्या पाठ्य पुस्तकात असलेली जुनी कविता आठवली. अधल्या मधल्या ओळी आठवल्या, पण पूर्ण आणि सलग ओळी नाही. ती कविता कुणाच्या स्मरणात असेल तर, किंवा कुणी शोधून सांगेल? एक वडारीण किंवा तत्सम जातीची बाई आपला संसार घेऊन एका गावाहून दुसर्‍या गावाला जात आहे तिचे वर्णन या कवितेत आहे. कवितेच्या सुरुवातीच्या ओळी अशा. मूल पाठिवर विणीत चटई पेंगत पेंगत बाई जाई घोड्यावरती फुटकी भाणडी त्यावर फडफड करी कोंबडी, वगैरे. ...वाचक्नवी