हायकू - — विदेश, Sat, 07/20/2013 - 10:31 १) लहरी वारा पानांची सळसळ सशाचा छळ २) ढगांची हूल पावसाची चाहूल भुई निष्प्राण ३) वाऱ्याची गती निसर्गाची संगती मन बेभान ४ ) पाऊस गाणी धरतीची कहाणी ऐकते बीज ५) कावळा पाही चिमणीचं सदन खुनशी मन . प्रतिक्रिया द्या 999 वाचन 💬 प्रतिसाद (2) माझा अत्यंत आवडता प्रकार-हायकू! कवितानागेश Sat, 07/20/2013 - 10:48 नवीन छान आहेत. :) तिसरा पुन्हा लिहिता आला तर पहा. छान चंबा मुतनाळ Sat, 07/20/2013 - 12:01 नवीन छानच जमल्या आहेत हायकू
माझा अत्यंत आवडता प्रकार-हायकू! कवितानागेश Sat, 07/20/2013 - 10:48 नवीन छान आहेत. :) तिसरा पुन्हा लिहिता आला तर पहा.
माझा अत्यंत आवडता प्रकार-हायकू!
छान