नमस्कार मंडळी,
आपल्याकडे वारांना खुप महत्व आहे किंबहुना आपण प्रत्येक वार हा त्या त्या देवाचा म्हणुन मानतो. उदा. सोमवार शंकराचा, मंगळवार बाप्पाचा, गुरवार साईबाबांचा, शनिवार मारुतिचा ई. तर प्रत्येक देवांसठिचे हे वार कोणी ठरवले? त्याच्यामागे काहि शात्रिय कारण आहे का? तसं ह्या वारांची अडचण अशी नाहि (माझ्याबातीत) पण असं पाहिलय कि नॉनव्हेज खाणारे शक्यतो फक्त बुधवार आणि रविवारी खातात.
माझ्यापासुन सुरवात करायची झाल्यास मी काहि पट्टिचा नॉनव्हेज खाणारा नाहि. म्हणजे रोज ताटात मासळिचा तुकडा, चिकन किमानपक्षी ऑम्लेट्/उकडलेलं अंड हवचं असा काहि आग्रह नसतो. कधीतरी चेंज म्हणुन आम्हि आपलं नॉनव्हेज खातो. कदाचीत असं असल्यामुळे माझा मंगळवारचा उपास सोडला तर मी ईतर कोणत्याहि दिवशी नॉनव्हेज खाउ शकतो.
तर तुम्हि नॉनव्हेज खाताना हे वार पाळता/बघता का? आपल्या प्रतिक्रिया / व्हेजवाल्यांचीहि मत जाणुन घायला आवडेल.
वाचने
19785
प्रतिक्रिया
76
मिसळपाव
प्रतिक्रिया
नॉनव्हेजवाले जे वार पाळतात
सेम हियर !
In reply to नॉनव्हेजवाले जे वार पाळतात by बॅटमॅन
हाश्शी...
In reply to नॉनव्हेजवाले जे वार पाळतात by बॅटमॅन
हो. नॉनव्हेज खाताखाता कोणीतरी
हा काथ्याकुट करून काय
हॅ हॅ..
In reply to हा काथ्याकुट करून काय by स्पा
लोल
In reply to हॅ हॅ.. by गवि
(No subject)
In reply to हॅ हॅ.. by गवि
वा छान आहेत....
In reply to (No subject) by चिंतामणी
विचार करण्याची पद्धत बदलेल !
In reply to हा काथ्याकुट करून काय by स्पा
हो मी तरी पाळतो. लहानपणीपासून
वार
खुप लोक सोमवार व शनिवार पाळतात.
हो, आमच्याकडेही फक्त बुधवारी
रोज जवळजवळ ४.७कोटी देव
मी १५ वर्षांपूर्वी सोडलय.
घरी असताना पाळतो. (सोमवार,
मध्यंतरी अपर्णा ला छळले होते
हौज द्याट?
ईईईईईईईई......
In reply to हौज द्याट? by पैसा
आम्ही मांजर पाळतो. >>
In reply to ईईईईईईईई...... by प्रभाकर पेठकर
ईईईई काय?
In reply to ईईईईईईईई...... by प्रभाकर पेठकर
Man vs Wild ...वरून
In reply to ईईईईईईईई...... by प्रभाकर पेठकर
आम्ही सोमवार, शनिवार, बुधवार,
अरे व्वा
In reply to आम्ही सोमवार, शनिवार, बुधवार, by श्रीगुरुजी
खायचो तेव्हा पाळायचो नाही.
एक शंका
बापरे मानलं तुला
In reply to एक शंका by पैसा
रैवार खंडोबाचा म्हणून.
दिपक भो
एक नम्र विनंती
In reply to दिपक भो by नि३सोलपुरकर
घरी मांसाहार वर्ज्य असल्याने
:)
खात होतो तेव्हा तसंही आमच्या
बापरे सॉल्लीड
In reply to खात होतो तेव्हा तसंही आमच्या by सूड
नॉनव्हेज बंद केल्यामुळे वार
आम्हाला या काथ्याकुटाचा काही
एक्दा होटेलात जैन मित्रा सोबत
औघड आहे....जैन अंडं चालतं तर
In reply to एक्दा होटेलात जैन मित्रा सोबत by आभि जित
उपासाची कोंबडी.
In reply to औघड आहे....जैन अंडं चालतं तर by बॅटमॅन
अगदी अगदी
In reply to उपासाची कोंबडी. by प्रभाकर पेठकर
वारांवरून आठवलं,
नेहमीच्या
गुन्हा
आयला आम्ही तर वार लावुन नॉनव्हेज खातो राव.
हो!
हा हा हा.....
In reply to हो! by धमाल मुलगा
शाकाहारी असल्याने वारांचा तसा
>>>अगदीच उपाशी मरायची वेळ
In reply to शाकाहारी असल्याने वारांचा तसा by रेवती
एकदा एका लांब अंतरावर र्
In reply to >>>अगदीच उपाशी मरायची वेळ by प्यारे१
अंड्याचा शिरा??
In reply to एकदा एका लांब अंतरावर र् by रेवती
तिने एग हलवा नावाने समोर
In reply to अंड्याचा शिरा?? by कवितानागेश
शाकाहार - मांसाहार.
In reply to एकदा एका लांब अंतरावर र् by रेवती
सध्याच्या मराठी मधे
In reply to शाकाहार - मांसाहार. by प्रभाकर पेठकर
>>> शाकाहारी असण्याचा अभिमान
In reply to शाकाहार - मांसाहार. by प्रभाकर पेठकर
शरीरबळाचा अन मटणाचा बादरायण
In reply to >>> शाकाहारी असण्याचा अभिमान by श्रीगुरुजी
मटण आणि ताकद.
In reply to शरीरबळाचा अन मटणाचा बादरायण by बॅटमॅन
हा हा हा....
In reply to मटण आणि ताकद. by प्रभाकर पेठकर
हाहाहा मजा आहे
In reply to मटण आणि ताकद. by प्रभाकर पेठकर
हॅ हॅ हॅ..
In reply to >>> शाकाहारी असण्याचा अभिमान by श्रीगुरुजी
महाशिवरात्रीचे चिकन.
मानवी अनाकोंडा खाद्य पद्धती !
ह्म्म्म्म...
सगळेच
मी "वार" ऐवजी चुकून "वर"
आदूबाळा....
वर पाळण्याची प्रथा कुठल्यातरी
In reply to आदूबाळा.... by दिपक.कुवेत
वार
सर्व प्रति-साद पहाता चर्चा
हं. शक्यतोवर पाळतो. माझा
वार?? अजिबात नाही.....जेव्हा
ल्हानपणी एकदा घरी आई नसताना,
आजवर कुठलाच उपास / वार वगैरे
जियो और जीने दो
घरात खाताना तारीख वार वेळ
मुळात नास्तिक असल्याने,