✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आणि काही रंगीत लँडस्केप्स.........

ज
जयंत कुलकर्णी यांनी
Mon, 07/08/2013 - 15:05  ·  लेख
लेख
दहा आत्ता व दहा पुढच्या भागात टाकेन......... तळजाई.......पुणे. Simple, Free Image and File Hosting at MediaFire कोकणातील एक रस्ता व त्यावरील हलणारी झाडे... Simple, Free Image and File Hosting at MediaFire भिगवणचे घोडे......... Simple, Free Image and File Hosting at MediaFire खेळाचे मैदान, बालग्राम राई, सोनेपत......माझ्या बहिणीच्या घरी. Simple, Free Image and File Hosting at MediaFire ठोसेघर......मला पाहिजे तसा आला नाही.... Simple, Free Image and File Hosting at MediaFire ठोसेघरचा उनपावसाचा खेळ......... Simple, Free Image and File Hosting at MediaFire ठोसेघरच्या रस्त्यावरुन.......... Simple, Free Image and File Hosting at MediaFire धबधब्याच्या दरीतील दृष्य.......... Simple, Free Image and File Hosting at MediaFire आणि हे धबधबे..... Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire जयंत कुलकर्णी.....
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
6591 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

मस्त आलेत. खालून तिसरा

कवितानागेश
Mon, 07/08/2013 - 15:13 नवीन
मस्त आलेत. खालून तिसरा परीकथेतला वाटतोय. :)
  • Log in or register to post comments

जयंतराव, तुमने तो आजकी शामका मूड बना दिया!

संजय क्षीरसागर
Mon, 07/08/2013 - 15:40 नवीन
मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments

जबराट!!!

अत्रुप्त आत्मा
Mon, 07/08/2013 - 17:06 नवीन
जबराट!!!
  • Log in or register to post comments

ह्या पुने ममै साइडला कसलं सौदर्य आहे ?

अग्निकोल्हा
Mon, 07/08/2013 - 17:31 नवीन
कुट्बी फिरा सगळि परदुशनाने काळपटलेलिच हिरवाइ... जरा कोल्हापुर साइडला सह्याद्रि फिरला ना की झाडांचा हिरावाकचं न्हवं तर एकदम तजेलदार गडद पोपटि रंग न्हाइ मन उल्हासित करुन गेला तर बोला. मस्त फोटोझ.
  • Log in or register to post comments

नेचर..

प्रभाकर पेठकर
Mon, 07/08/2013 - 20:58 नवीन
फोटोग्राफीचा बेसिक सल्ला असतो Nature never deceives, so go to Nature. मस्तं आहेत निसर्गचित्र.
  • Log in or register to post comments

सुंदर चित्रे!

पैसा
Mon, 07/08/2013 - 21:01 नवीन
नुसती छायाचित्रेच काय, खरीच चित्रे आहेत!
  • Log in or register to post comments

सर्वात पहिले, ठोसेघरच्या

इन्दुसुता
Mon, 07/08/2013 - 21:31 नवीन
सर्वात पहिले, ठोसेघरच्या रस्त्यावरचे आणि दरीतले आवडले.
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

मैत्र
Mon, 07/08/2013 - 21:32 नवीन
अतिशय सुंदर रंग आणि कंपोझिशन्स (मराठी ?) ठोसेघरच्या छायाचित्रांबद्दल विशेष आभार. बरीच वर्ष झाली जाऊन पण जरा सातारकडचे आणि त्यातही असे पावसाळ्यातले हिरवेगार फोटो पाहिले की जिवाला जरा बरं वाटतं..
  • Log in or register to post comments

सूपर्ब! जबर्दस्त आहेत हो फोटो

वेल्लाभट
Tue, 07/09/2013 - 06:34 नवीन
सूपर्ब! जबर्दस्त आहेत हो फोटो! टॉप क्लास! सहीच काढलेत राव....
  • Log in or register to post comments

सुंदर

मीनल
Tue, 07/09/2013 - 07:36 नवीन
खूप छान !!
  • Log in or register to post comments

अप्रतिम फोटो..

garava
Tue, 07/09/2013 - 13:42 नवीन
अप्रतिम फोटो..
  • Log in or register to post comments

डोंगरातल्या वाटांबरोबर कंपीट

स्पंदना
Fri, 07/12/2013 - 04:42 नवीन
डोंगरातल्या वाटांबरोबर कंपीट करणार्‍या ढगातल्या पायघड्या अतिशय आवडल्या. धन्यवाद जयंतराव.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा