दहा आत्ता व दहा पुढच्या भागात टाकेन.........
तळजाई.......पुणे.

कोकणातील एक रस्ता व त्यावरील हलणारी झाडे...

खेळाचे मैदान, बालग्राम राई, सोनेपत......माझ्या बहिणीच्या घरी.

ठोसेघर......मला पाहिजे तसा आला नाही....

ठोसेघरचा उनपावसाचा खेळ.........

ठोसेघरच्या रस्त्यावरुन..........

धबधब्याच्या दरीतील दृष्य..........

जयंत कुलकर्णी.....
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
6652
प्रतिक्रिया
12
मिसळपाव



प्रतिक्रिया
मस्त आलेत. खालून तिसरा
मस्त आलेत. खालून तिसरा परीकथेतला वाटतोय. :)
जयंतराव, तुमने तो आजकी शामका मूड बना दिया!
मनःपूर्वक धन्यवाद!
जबराट!!!
जबराट!!!
ह्या पुने ममै साइडला कसलं सौदर्य आहे ?
कुट्बी फिरा सगळि परदुशनाने काळपटलेलिच हिरवाइ... जरा कोल्हापुर साइडला सह्याद्रि फिरला ना की झाडांचा हिरावाकचं न्हवं तर एकदम तजेलदार गडद पोपटि रंग न्हाइ मन उल्हासित करुन गेला तर बोला.
मस्त फोटोझ.
नेचर..
फोटोग्राफीचा बेसिक सल्ला असतो Nature never deceives, so go to Nature.
मस्तं आहेत निसर्गचित्र.
सुंदर चित्रे!
नुसती छायाचित्रेच काय, खरीच चित्रे आहेत!
सर्वात पहिले, ठोसेघरच्या
सर्वात पहिले, ठोसेघरच्या रस्त्यावरचे आणि दरीतले आवडले.
अप्रतिम!
अतिशय सुंदर रंग आणि कंपोझिशन्स (मराठी ?)
ठोसेघरच्या छायाचित्रांबद्दल विशेष आभार. बरीच वर्ष झाली जाऊन पण जरा सातारकडचे आणि त्यातही असे पावसाळ्यातले हिरवेगार फोटो पाहिले की जिवाला जरा बरं वाटतं..
सूपर्ब! जबर्दस्त आहेत हो फोटो
सूपर्ब! जबर्दस्त आहेत हो फोटो! टॉप क्लास! सहीच काढलेत राव....
सुंदर
खूप छान !!
अप्रतिम फोटो..
अप्रतिम फोटो..
डोंगरातल्या वाटांबरोबर कंपीट
डोंगरातल्या वाटांबरोबर कंपीट करणार्या ढगातल्या पायघड्या अतिशय आवडल्या.
धन्यवाद जयंतराव.