तेरी मेरी कहानी........ दो नैनो की
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
काय सांगु.
नक्की काय झाले ते......
नजरेची जादू अशी असू शकते.......
अनुभवायचं आहे?
डोळे झाक....... ए यडबम्बु तुला म्हणतेय मी. डोळे झाक ना...
अं........ हे रे काय .......
एक सांगु...
हंम्म....
हम्म काय साम्गु......
हं.
कानात सांगते.....
कानात कशाला.... मोठ्यने सांग.
भिंतीला कान असतात
मग भिंतींच्या कानात सांग.
शी कसला अरसीक आहेस रे.
अगं अरसीक नव्हे. मागच्या वेळेस असेच कानात सांगायला म्हणून तु जवळ आलीस अन कान चावलास.
ते लक्षात आहे तुख्या अन तु काय केलस ते विसरलास.
काय काय केलं मी
इश्श्य...
ए बाई ते जाउ देत काय सांगणार होतीस ते सांग.
थोडा इकडे ये ना.....
हं.......
अस्साच थांब..... अगदी अस्सा.........
.
.
.
.
.
.
.
.
अस्साच थांब . कुठे ही जाऊ नकोस. हे गेले अन ही आले बघ.
एक छोटासा कमर्शियल ब्रेक घेवून.....
प्यार का अहसास. व्हिक्स व्हेपोरब.........
घडी...... पहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे...... घडी
प्रतिक्रिया
जाहिरातीतील ब्रेकची कथा.
हॅत्तिच्यायला.....
आय मिस्स धमाल मुल्गाज खवट