पावसाळा आलाय. आता पावसाळी सहली ची मजा लुटायला, चटपटीत गरमागरम पदार्थांचा आस्वाद घ्यायला आपण सगळेच सज्ज होतो. नुसता गरमागरम चहा , चहा आणि गरमागरम भजी हा त्यातलेच स्वर्गीय आनंद देणारे मेनु. मुसळधार पडणारा पाऊस आणि चहा हे एक वेगळीच नशा चढवत .
पण कॉफी ????
तिची नशा मला चहा एवढी काही धुंद करणारी वाटत नहि. एक तर लहान पण पासून चहाशी असलेल एक नात. ते कॉफी बरोबर काही जडल नहि. तिची जवळीक साधली ती ऑफिस च्या निमित्ताने . झोप उडवण्याची ताकत तिची चहा पेक्षा जास्त पण तरीही चहा तो चहा. चहा कोपर्यातल्या साध्या टपरी वर मिळतो , साध्या काचेच्या ग्लासातून, पेल्यातून पण चालतो, पिकनिक, ट्रेक ला बाहेर चहाच पसंत केला जातो, त्याच्या जाहिराती पण सरळ साध्या , त्याच्या बरोबर हादडले जाणारे पदार्थ पण साधे आणि स्वस्त .
पण कॉफीचा साज जरा वेगळाच . तिच्या साठी खास CCD , खास कपातूनच तिची शान वाढते, तिच्या जाहिराती पण जर उच्चभ्रू दर्जाच्या, त्याच्या बरोबर हादडले (ते हादडले जात नाहीत तर त्यांचा आस्वाद घेतला जातो. ) जाणारे पदार्थ जरा वरचढीचे .
प्रत्येकीची आपली खासियत आहे. मी सकाळी चहा तर संध्याकाळी कॉफी (अर्थात ऑफिस मध्ये )पसंत करते.
पण शेवटी हेच वाटत कि चहात जो आपले पणा पण वाटतो तो कॉफीत वाटत नहि.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6872
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
असा नाय वो!
फिल्टर कॉफी
चहा आणि कॉफी या उत्तेजक
मग कोणत्या उत्तेजक पेयांना
In reply to चहा आणि कॉफी या उत्तेजक by बॅटमॅन
दूध, ताक अन लस्सी.
In reply to मग कोणत्या उत्तेजक पेयांना by सस्नेह
यावरुन एवढेच सिद्ध होते की
In reply to चहा आणि कॉफी या उत्तेजक by बॅटमॅन
अगदी अगदी!!
In reply to यावरुन एवढेच सिद्ध होते की by डॉ सुहास म्हात्रे
वाटलेलंच.
In reply to अगदी अगदी!! by बॅटमॅन
एवढेच हा शब्द एवढेच असा
In reply to अगदी अगदी!! by बॅटमॅन
या काडीबद्दल तुम्हाला झब्बू
In reply to एवढेच हा शब्द एवढेच असा by डॉ सुहास म्हात्रे
दूध, ताक अन लस्सी.
In reply to या काडीबद्दल तुम्हाला झब्बू by बॅटमॅन
अगदी अगदी मदनारि साहेब
In reply to दूध, ताक अन लस्सी. by मदनबाण
अगदी अगदी मदनारि साहेब!!
In reply to दूध, ताक अन लस्सी. by मदनबाण
जीवनोन्नतीचे सहा सोपान
In reply to अगदी अगदी!! by बॅटमॅन
चौखुरेगुर्जी अमर रहे!!!
In reply to जीवनोन्नतीचे सहा सोपान by चित्रगुप्त
चहा आणि कॉफी च्या धर्तीवर रम
अनेकदा वाईट्ट चहा आणि त्याहून
"मी सकाळी चहा तर संध्याकाळी कॉफी (अर्थात ऑफिस मध्ये )पसंत करते."
+१
In reply to "मी सकाळी चहा तर संध्याकाळी कॉफी (अर्थात ऑफिस मध्ये )पसंत करते." by प्रेरणा पित्रे
>>> पण कॉफी ????
पाभे
In reply to >>> पण कॉफी ???? by पाषाणभेद
गैरलागू तुलना
कॉफी ती कॉफी, चहा तो चहा..
CCD पंखा आहात का..?
चहा आणि कॉफी
काफि ती काफिच बॉ.. चिचिडी ची