गंप्या ची विनोद ग्रहिता
गंप्या च्या मते आनंदी जीवनात विनोदाचा फार मोठा वाटा आहे,चेहऱ्या वरचे हास्य
सर्वाना आनंद दाई वा टते ,मनात आणले तर छोट्या,छोट्या गोष्टीतहि विनोद सापडू शकतो ,
विनोद शोधण्या साठी चौकस बुद्धी व निरीक्षण शक्ती चांगली हवी
स्वयंपाक घरातल्या पंचपाल्यात देखील विनोद सापडतो ,काळा मसाला ला ,काळा मस आला ,
म्हंटले तिखट आहे ला ती खट आहे म्हंटले कि विनोद होतो.
गंप्या सतत काहिना काही विनोद शोधण्याच्या मागे असतो ,असेच एकदा त्याला एका महिला
मंडळाची स्मरणिका वाचून खूपच गंमत वाटली .
स्मरणिकेच्या संपादक मंडळात तसेच कार्यकारी मंडळात महिलांच्या नावांची भली मोठी नामावली
होती ,हल्ली च्या प्रथे प्रमाणे महिलांनी नवा नंतर माहेर चे आडनाव व नंतर सासरचे आडनाव लिहिले
होते ,ती नावे वाचून गंप्या ला खूपच गंमत वाटली .
संपादक मंडळात सौ. सुनयना काणे डोळे,सौ. कुंतल टकले डोके,सौग़ुलाब बोचरे काटे . सौ. जुही फुले
गजरे होत्या .
कार्यकारी मंडळात सौ कडू वाटाणे ,सौ… दुबळे नातू ,सौ …।खोटे वैद्य ,सौ … खरे आठवले ,सौ ।ओक लेले ,
सौ … प्रचंड बडबडे ,सौ … हिरवे फाटक ,सौ … वाकडे सुळे ,या प्रमाणे भली मोठी यादी होती
माहेर सासर चे आडनाव लावल्याने अशी गंमत होऊ शकते ,गंप्याला स्मरणिकेतल्या बाकी लेखा
पेक्षा हि नावे वाचूनच खूप मज्या वाटली
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
चान चान!
+१ मला पण खुप खूप मज्या वाटली
+२. मल पन खुप खुप मज्य वतलि.
हॅहॅहॅ
गम्प्या !!
परोपकारी गम्पु
"हसू नका बरे" हे सदर माझ्या
:)
अरे वा ! भलतीच मज्या आहे!
@ ,काळा मसाला ला ,काळा मस आला
.
इश्श्य...
खरच कधी विचार केला नव्हता की