✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

गंप्या ची विनोद ग्रहिता

र
राजा सोव्नी यांनी
गुरुवार, 05/23/2013 - 21:59  ·  लेख
लेख
गंप्या च्या मते आनंदी जीवनात विनोदाचा फार मोठा वाटा आहे,चेहऱ्या वरचे हास्य सर्वाना आनंद दाई वा टते ,मनात आणले तर छोट्या,छोट्या गोष्टीतहि विनोद सापडू शकतो , विनोद शोधण्या साठी चौकस बुद्धी व निरीक्षण शक्ती चांगली हवी स्वयंपाक घरातल्या पंचपाल्यात देखील विनोद सापडतो ,काळा मसाला ला ,काळा मस आला , म्हंटले तिखट आहे ला ती खट आहे म्हंटले कि विनोद होतो. गंप्या सतत काहिना काही विनोद शोधण्याच्या मागे असतो ,असेच एकदा त्याला एका महिला मंडळाची स्मरणिका वाचून खूपच गंमत वाटली . स्मरणिकेच्या संपादक मंडळात तसेच कार्यकारी मंडळात महिलांच्या नावांची भली मोठी नामावली होती ,हल्ली च्या प्रथे प्रमाणे महिलांनी नवा नंतर माहेर चे आडनाव व नंतर सासरचे आडनाव लिहिले होते ,ती नावे वाचून गंप्या ला खूपच गंमत वाटली . संपादक मंडळात सौ. सुनयना काणे डोळे,सौ. कुंतल टकले डोके,सौग़ुलाब बोचरे काटे . सौ. जुही फुले गजरे होत्या . कार्यकारी मंडळात सौ कडू वाटाणे ,सौ… दुबळे नातू ,सौ …।खोटे वैद्य ,सौ … खरे आठवले ,सौ ।ओक लेले , सौ … प्रचंड बडबडे ,सौ … हिरवे फाटक ,सौ … वाकडे सुळे ,या प्रमाणे भली मोठी यादी होती माहेर सासर चे आडनाव लावल्याने अशी गंमत होऊ शकते ,गंप्याला स्मरणिकेतल्या बाकी लेखा पेक्षा हि नावे वाचूनच खूप मज्या वाटली
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
शब्दक्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
6768 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

चान चान!

प्यारे१
गुरुवार, 05/23/2013 - 23:00 नवीन
चान चान!
  • Log in or register to post comments

+१ मला पण खुप खूप मज्या वाटली

आदूबाळ
गुरुवार, 05/23/2013 - 23:49 नवीन
+१ मला पण खुप खूप मज्या वाटली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

+२. मल पन खुप खुप मज्य वतलि.

बॅटमॅन
Fri, 05/31/2013 - 17:50 नवीन
+२. मल पन खुप खुप मज्य वतलि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

हॅहॅहॅ

प्रकाश घाटपांडे
Mon, 05/27/2013 - 08:25 नवीन
हॅहॅहॅ मजा आली वाचताना. काही लोक श्लेषातून चावट विनोद करण्यात मशहूर असतात.
  • Log in or register to post comments

गम्प्या !!

ब़जरबट्टू
गुरुवार, 05/30/2013 - 09:53 नवीन
गंप्या बदनाम हुआ राजा तेरे लिए..
  • Log in or register to post comments

परोपकारी गम्पु

अनिरुद्ध प
गुरुवार, 05/30/2013 - 13:24 नवीन
परोपकारी गम्पु,पु ल देशपान्डे यान्ची आठ्वण झाली,त्यामुळे 'गम्पु' हे पात्र विनोदासाठी वाहिलेले आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments

"हसू नका बरे" हे सदर माझ्या

गवि
गुरुवार, 05/30/2013 - 17:33 नवीन
"हसू नका बरे" हे सदर माझ्या लहानपणी "चंपक"मधे यायचे. अजूनही येत असेल. त्या तोडीचं किंबहुना त्याला मागे टाकणारं लिखाण आज बर्‍याच वर्षांनी वाचलं.
  • Log in or register to post comments

:)

रामपुरी
गुरुवार, 05/30/2013 - 22:58 नवीन
हल्ली त्या तोडीचे सदर 'महाराष्ट्र टाईम्स' मध्ये 'हसा लेको' या नावाने येते. पण या लेखाने(?) सगळ्यांना मागे टाकले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अरे वा ! भलतीच मज्या आहे!

मराठे
Fri, 05/31/2013 - 00:32 नवीन
अरे वा ! भलतीच मज्या आहे! (संदर्भ: माझा शत्रुपक्ष- पु.ल.)
  • Log in or register to post comments

@ ,काळा मसाला ला ,काळा मस आला

अत्रुप्त आत्मा
Fri, 05/31/2013 - 16:56 नवीन
@ ,काळा मसाला ला ,काळा मस आला , म्हंटले तिखट आहे ला ती खट आहे म्हंटले कि विनोद होतो.>>> Image removed.
  • Log in or register to post comments

.

आशु जोग
Sun, 07/28/2013 - 00:15 नवीन
मारुतीला किती डोळे
  • Log in or register to post comments

इश्श्य...

चित्रगुप्त
Sun, 07/28/2013 - 02:33 नवीन
इश्श्य... काहितरीच मेलं... चहाटळ कुठ्ले... -- चित्रा गुप्तगंगातीरकर मादागास्करकर
  • Log in or register to post comments

खरच कधी विचार केला नव्हता की

जॅक डनियल्स
Sun, 07/28/2013 - 07:50 नवीन
खरच कधी विचार केला नव्हता की असे सासर-माहेर चे आडनाव लावल्यानी विनोद होत असेल. आत्ता नवीन दृष्टी मिळाली ;)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा